च्यायला आमच्या मास्तरनी आम्हाला टूरवर गेल्यावर दारवा ढोसायला आणि तिन पत्ती खेळायला शिकवले होते :(
असो.. पण काही का असेना आमच्या मास्तरवर आमचा भारी जीव आहे अजुन पण :)
गुरु पौर्णिमा येते .. ती सालाबादप्रमाणे येतेच .. पण मी पेपरमधले लेख वाचत नाही … शिक्षकाना नमस्कार करत नाही ..विचार करत नाही .. ही एक नियमित प्रोसेस आहे आणि ती मलाच आवडते .....
आपल्या शिक्षकांविषयी तुम्हाला वाटणारे प्रेम, आदर आणि कृतज्ञता लेखात चांगली प्रकट होत आहे. हाच कृतज्ञभाव तुम्हाला आयुष्यात अजून पुढे नेवो ही शुभेच्छा! :-)
--अरुंधती
प्रतिक्रिया
विनायक छान लिहिल आहेस. या
सहमत अमोल
@ अपर्णाताई
बा विनायका, फार सुंदर लेख!
च्यायला आमच्या मास्तरनी
असो.. पण काही का असेना आमच्या
छान लेख रे विनायका
गुरु पौर्णिमा येते ....
विन्या लेख आवडला रे.
गुरुपौर्णिमेला साजेसा छान लेख
चांगले भाव
मनापासुन धन्यवाद ..