✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नशीब एकेकाच

स
सुवर्णमयी यांनी
Mon, 03/31/2008 - 00:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7593 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

मस्त

वरदा
Mon, 03/31/2008 - 00:37 नवीन
कल्पना आहे....थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली. वा वा..आपणही अगदी असेच नांदतो नाही....छान ओघवती मांडणी... लोकांनी आपल्याच आनंदात किंवा दुःखात राहावे हे काहींना मंजूर नसते. फक्त माझ्याकडे लक्ष द्या एवढीच त्यांची भूमिका असते. अगदी खरं आणि असे इतके भेटतात रोज्.....सुरेखच लिहिलय.....
  • Log in or register to post comments

वा!

विसोबा खेचर
Mon, 03/31/2008 - 01:55 नवीन
"भेट म्हणून दिलेली फुले आठवतात ना तुम्हाला.. त्यांच्यापेक्षा आपण बरे नाही का? ती कोमेजली की सरळ कचऱ्यात! आपल्याला निदान एक हक्काचे घर तर मिळते. " एका खोक्याने पोक्त आजीबाईच्या सुरात समजावले. वा! अमूक अमूक माणसापेक्षा आपले दुःख कसे जास्त.. तर कोठे दुसऱ्यापेक्षा आपण कसे सुखी अशा विविध विचारात ती खोकी बुडाली. शेवटी खोकीच ती. हम्म! खरं आहे... शेवटी खोकीच ती! क्य बात है सोनाली, सुंदर लिहिलं आहेस... आपला, (किंचित अंतर्मूख) तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर कल्पना....

प्रभाकर पेठकर
Mon, 03/31/2008 - 07:20 नवीन
कल्पना सुंदर आहे. पण जरा चर्चेतच रेंगाळली. अजून जरा क्ल्पनाविस्तार करता आला असता असे वाटते. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सुरेख !!!!!

मदनबाण
Mon, 03/31/2008 - 07:43 नवीन
"हे इंपोर्टेड दिसतात. कन्सलटंटकडे वास्तव्य असेल बहुधा. खि खि खि..." दोन चार तरणी खोकी खिदळली. क्या बात है !!!!! (ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर मधील कन्सलटंट ) मदनबाण
  • Log in or register to post comments

सुंदर..

प्राजु
Mon, 03/31/2008 - 08:31 नवीन
खरंतर.. खोक्यांच्या भूमिकेतून हा विचार अगदी पटणारा आहे. सोनाली, अभिनंदन. खोक्यांची ही व्यथा समर्थपणे मांडली आहेस. "हे इंपोर्टेड दिसतात. कन्सलटंटकडे वास्तव्य असेल बहुधा. खि खि खि..." दोन चार तरणी खोकी खिदळली. हे एकदम आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्त!

स्वाती दिनेश
Mon, 03/31/2008 - 12:03 नवीन
वेगळ्या विषयावरची कल्पना आवडली. थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली. हे खासच! स्वाती
  • Log in or register to post comments

कोणे एके काळी लेमन सेट ने थैमान घातले होते

विजुभाऊ
Mon, 03/31/2008 - 13:00 नवीन
कोणे एके काळी लेमन सेट ने थैमान घातले होते.....बाकी घरी प्लॅस्टीक च्या ग्लासात कोण लिंबू सरबत पिते हा संशोधनाचा विषय आहे त्या अगोदर कूकर्/मिल्क कूकर / गजराची घड्याळे ......माझ्या एका नातेवाइकाच्या लग्नात सहा कूकर/ आणि वीस गजराची घड्याळे आली होती......लग्न झालेल्या नवीन दांपत्याला झोपेतुन उठवण्यासाठी वीस घड्याळे? त्यापेक्षा सर्वात धमाल आली होती म्हणजे एका मित्राला कोणी तरीबॉक्स भरून कोंडोंम दीली होती....ते बॉक्स उत्साही वर्हाडी मंडळीनी सगळ्यांदेखत उघडले होते.............. त्यानन्तर सगळेच बराच वेळ एकमेकांकडेही पहाणे टाळत होते.
  • Log in or register to post comments

हे हेहे

वरदा
Mon, 03/31/2008 - 16:49 नवीन
विजुभाऊ सहीच....
  • Log in or register to post comments

इंडियन

मीनल
Tue, 04/01/2008 - 02:28 नवीन
मला मागे एक इ मेल आली होती .`यु इंडियन्स `नावाची. ती वाचून ती एका इंडियननेच लिहिली होती याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही . तर त्या इ मेल मधे आपण भारतिय कसे आहोत याचे वर्णन होते. In particular खरे नसले तरी in general खरे होते. त्यात एक गुणधर्म दिला होता भारतियांचा-- भारतिय लोक आपल्याला आलेल्या भेट वस्तू त्यांना नको असतील तर दुस-याला आपली भेट म्हणून देऊन टाकतात.(थोडक्यात `खपवतात`) वरील खोक्यांच्या संभाषणातून हाच भारतियांचा गुणधर्म दिसतो आहे. तो गुणधर्म `चूक की बरोबर` हा विषय इथे नाही .म्हणून लिहित नाही.
  • Log in or register to post comments

हाहाहा! मलाही अशाच काही

एस
गुरुवार, 12/29/2016 - 06:25 नवीन
हाहाहा! मलाही अशाच काही भेटवस्तू खपवायच्या आहेत. कोणाकडे काही समारंभ वगैरे काही आहे का? सांगा हं आवर्जून! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

कल्पनविलास

बेसनलाडू
Tue, 04/01/2008 - 08:33 नवीन
आवडला. (कल्पनाविलासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Tue, 04/01/2008 - 08:36 नवीन
लेख आवडला. शिवाय त्यामागचे 'आऊट ऑफ बॉक्स' थिंकिंगही :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान कल्पना..

स्वाती राजेश
Tue, 04/01/2008 - 22:35 नवीन
छान लेख आहे...थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली. हे खासच.
  • Log in or register to post comments

अफाट वेधक लेख.

शुचि
गुरुवार, 04/18/2013 - 07:00 नवीन
अफाट वेधक लेख.
  • Log in or register to post comments

खोक्यांचे आत्मकथन आवडले आणि

NiluMP
गुरुवार, 04/18/2013 - 11:46 नवीन
खोक्यांचे आत्मकथन आवडले आणि पुष्पक मधला कमल हासन आठवला.
  • Log in or register to post comments

वेगळ्या कल्पनेवरचा लेख आवडला.

रुपी
गुरुवार, 12/29/2016 - 02:53 नवीन
वेगळ्या कल्पनेवरचा लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा