चित्रगुप्त in कलादालन 28 Mar 2010 - 6:32 pm अनुक्रमणिका पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कोरोकलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१ पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कॉन्स्टेबल ‹ कलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१ up कॉन्स्टेबल ची काही चित्रे: John Constable (11 June 1776 – 31 March 1837) हे वेनः याच जागेचा अलिकडील फोटो: संस्कृतीकला प्रतिक्रिया सुंदर... 28 Mar 2010 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते गुप्तभौ... चांगला उपक्रम चाललाय... पण जर या कलावंतांबद्दल थोडक्यात लिहिलेत तर अजून मजा येईल ब्वॉ... चित्रं सुंदरच... बिपिन कार्यकर्ते >>या 28 Mar 2010 - 7:59 pm | II विकास II >>या कलावंतांबद्दल थोडक्यात लिहिलेत तर अजून मजा येईल ब्वॉ... चित्रं सुंदरच... +१ अधिक चित्राबद्दल माहीती दिल्यास बरे होइल. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा. काय 28 Mar 2010 - 7:37 pm | शुचि काय निसर्गरम्य चित्र आहेत. वा! तिथे जाऊन रहावसं वाटतं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे याला म्हणतात चित्रकला 29 Mar 2010 - 12:41 am | उल्हास नाहीतर तो हुसैन ................................... फारच सुरेख आहेत चित्रे अप्रतिम पेंटिंग्स !!! 31 Mar 2010 - 10:07 am | बबलु विशेष म्हणजे... त्या जागेमध्ये २०० वर्षांत काही फारसा फरक पडलेला दिसत नाहीये हे तर फारच आवडलं. ....बबलु केवळ अप्रतिम.... 31 Mar 2010 - 10:19 pm | डावखुरा केवळ अप्रतिम..!!!!!!!!
प्रतिक्रिया
28 Mar 2010 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते
गुप्तभौ... चांगला उपक्रम चाललाय... पण जर या कलावंतांबद्दल थोडक्यात लिहिलेत तर अजून मजा येईल ब्वॉ... चित्रं सुंदरच...
बिपिन कार्यकर्ते
28 Mar 2010 - 7:59 pm | II विकास II
>>या कलावंतांबद्दल थोडक्यात लिहिलेत तर अजून मजा येईल ब्वॉ... चित्रं सुंदरच...
+१
अधिक चित्राबद्दल माहीती दिल्यास बरे होइल.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
28 Mar 2010 - 7:37 pm | शुचि
काय निसर्गरम्य चित्र आहेत. वा! तिथे जाऊन रहावसं वाटतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
29 Mar 2010 - 12:41 am | उल्हास
नाहीतर तो हुसैन ...................................
फारच सुरेख आहेत चित्रे
31 Mar 2010 - 10:07 am | बबलु
विशेष म्हणजे... त्या जागेमध्ये २०० वर्षांत काही फारसा फरक पडलेला दिसत नाहीये हे तर फारच आवडलं.
....बबलु
31 Mar 2010 - 10:19 pm | डावखुरा
केवळ अप्रतिम..!!!!!!!!