✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

सव्यसाचि (भाग -५)

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Fri, 03/26/2010 - 16:12  ·  लेख
लेख

Book traversal links for सव्यसाचि (भाग -५)

  • ‹ सव्यसाचि (भाग -४)
  • Up
  • सव्यसाचि (भाग -६) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4706 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

ए..

मेघवेडा
Fri, 03/26/2010 - 17:02 नवीन
ए.. बच्चालोग.. 'सव्यसाचि' चा पुढचा भाग आलेला आहे! ए... परा आला परा आला.. आला परा आला.. रखडवलेलाअ पुढचा भाग घेऊन परा आला.. यार... आधी प्रतिसाद टंकला.. आता वाचायला घ्यायला हरकत नाही!! वाचून पुन्हा टाकतोच प्रतिसाद! ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

भान
Fri, 03/26/2010 - 17:06 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments

येऊ द्या!!

मेघवेडा
Fri, 03/26/2010 - 17:14 नवीन
मागच्या भागाला मी म्हटलं होतं 'सव्यसाचि' या शीर्षकाचा कथेच्या अनुषंगाने अर्थबोध होत नाहीये. आता 'सव्यसाचि'चा अर्थही कळलाय आणि परा, तुला कथेत 'सव्यसाचि' काय अर्थाने अभिप्रेत आहे याची हलकी चाहूलही लागू लागलीये! अप्रतिम लेखनशैली रे परा.. गुंतवून ठेवलयस बघ.. मुख्य म्हणजे इतक्या गॅपनंतर हा भाग येऊनही मागे वळून बघावे लागत नाहीये! (का कथाच इतकी रोमांचक असल्याने बरेच दिवस झाले मागच्या भागाला असं वाटतं? असंच असेल कदाचित!!) पटपट टाक पुढले भाग.. उत्कंठा शिगेला का काय म्हणतात ती... :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

खतर्नाक..

कानडाऊ योगेशु
Fri, 03/26/2010 - 17:30 नवीन
वेगवान कथानक. सुंदर नायिका(?) लौकर आणल्याबद्दल धन्यवाद. कधीपासुन वाट पाहत होतो. ;) - (आंबटशौकिन) योगेशु. टार्झनं प्रथमं वंदे खेचरं तदनंतरं | लत्ताप्रहारम् पूर्वे मुष्टीप्रहारम् यथा|| --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

वाचतीये. सग

रेवती
Fri, 03/26/2010 - 19:34 नवीन
वाचतीये. सगळे भाग चांगले झालेत. आता पुढे काय? रेवती
  • Log in or register to post comments

काय

शुचि
Fri, 03/26/2010 - 20:50 नवीन
काय अफलातून पकड ठेवलीये पहील्या भागापासून. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
  • Log in or register to post comments

वेड लागले मला

पिंगू
Fri, 03/26/2010 - 21:11 नवीन
अरे भन्नाट मालिका आहे!!!!!!! मी तर खुळ्यासारखा वाट बघत आहे पुढच्या भागांची.. 8>
  • Log in or register to post comments

और आने दे....

अनिल हटेला
Fri, 03/26/2010 - 21:59 नवीन
पॉपीलॉन स्सॉरी पराभाई आपण लवकरात लवकर पूढील भाग टाकावा,अशी विणंती..;) केणोबा चायनीजकर !!! :D
  • Log in or register to post comments

भन्नाट रे!

चतुरंग
Fri, 03/26/2010 - 22:16 नवीन
डायना ही भलतीच डायनामाईट दिसतेय! ;) और आन देव!! चतुरंग
  • Log in or register to post comments

केन

राजेश घासकडवी
Sat, 03/27/2010 - 03:46 नवीन
काही दिवसात.. भेट घेण्यासाठी रुम बाहेर तडफडत उभा राहायला कसा लागला हा भाग वाचायचाय... लवकर येऊद्यात राजेश
  • Log in or register to post comments

राईट...मला

अस्मी
Sat, 03/27/2010 - 11:17 नवीन
राईट...मला पण :) - अस्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

भन्नाट

नेत्रेश
Sat, 03/27/2010 - 05:31 नवीन
पुढचा भाग लवकर येउदे...
  • Log in or register to post comments

"तु मला

अस्मी
Sat, 03/27/2010 - 11:17 नवीन
"तु मला कधिच नकार देणार नाहीस पॅपीलॉन.. आपल्या शफीला तु नाही म्हणशील का रे ?
ह्म्म्म्म्म :S सॉल्लिड वेग....पुढचा भाग लवकर पोस्ट करा :) - अस्मिता
  • Log in or register to post comments

लवकर येउ द्या.....

मी-सौरभ
Sat, 03/27/2010 - 17:10 नवीन
:W ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा