user

ढोकळा

साहित्य-----दोन वाट्या थोडेसे आंबट ताक,एक वाटी बेसन्,एक चमचा खण्याचा सोडा,मिरची कोथिंबीर्,मोहोरी,हिंग्,तेल,मीठ
कृति---सुमारे चार तास ताकात बेसन भिजवून ठेवावे,नंतर पीठ थोडे फुगलेले दिसल्यावर त्यात मिरची वाटून ,चवीपुरते मीठ,खायचा सोडा घालावा.कुकरमधील एका भांड्याला तेल लावून त्यात मिश्रण ओतावे,कुकरची शिट्टी न लावता भांडे १० ते १५ मिनिटे कुकरमध्ये वाफवावे,सुमारे एक तासाने गार झाल्यावर वड्या पाडाव्यात व वरून मोहरी,हिंगाची फोडणी द्यावी.

साधी, सोपी,

साधी, सोपी, सुंदर पाकृ..

परंतु फोटो? Smile

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

नवीन लेख

नवीन लेख आठवणी ने वाचा

m-creations

कोदाची

कोदाची आठवण झाली.....

नाही नाही

नाही नाही मंग्याच आहे तो .. "आणि हो प्रतिक्रीया द्या.." कुठे लिहीलंय त्यानं ? Smile

बाकी ढोकळाच आहे आमच्या णशिबी .. त्यामुळे पर्वा इल्ले Smile

-(ढोकळा प्रेमी) टी

छान

छान पाकृ....खरंच सोपी आहे Smile

- मधुमती

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

सोडा किती

सोडा किती घालायचा?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

सोदा

सोदा धरा काहिहि करा , कितिहि करा घाला ,परिनाम चान्गला मिलाला म्हन्जे झाले.

हम्म्म..

हम्म्म.. मला नाही वाटत इतकी सोप्पी आहे म्हणुन... मी खुप वेळा प्रयत्न केला पण तो बाहेर मिळतो तसा जाळीदार ढोकळा माझ्या हातुन तरी अजुन बनलेला नाहीये. Sad

तोटरा

ढोकळा खाल्ला की तोटरा कशामुळे बसतो?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

आम्च्या

आमच्या पुण्यामधल्या दव्यांचा ढोकळा खाला की ठोठरा नाही बसत बर का. आमच्या पुण्याची गोष्टच वेगळी म्हणा .... O:)
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पाण्याचे प्रमाण कमी असल्याने

म्हानुन 'स्वीट होम्स' मध्ये त्यावर फोडानीत थोड़े साखर-पाणी टकुन ओल्सर टेवतात.

छान झाले

छान झाले तर ईमेलने पाठवा

_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........

ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

ढोकळा हमका

ढोकळा हमका खुप अछ्छा वाट्तो.........

_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........

ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

Scroll to Top