मस्त....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
श्री यात्री चटका लावणार्या या लघुकथेत उत्तम वातावरणनिर्मिती केली आहे. परंतु लघुकथा लिहितांना कमी शब्दात हे जमायला हवे. सुरुवातीला एखादे रुंद कथानक समोर येणार आहे असे वाटते आणि मग कथेला गुंडाळल्यासारखे वाटते. रघ्याचे भावविश्व रसरशीत आहे चिपाडाप्रमाणे नाही, 'तिला' फक्त चिपाडच दिसले अशी सगळी कथाव्यवस्था सशक्त आहे. थोडेसे पसरवून मांडावे अशी विनंती.
आनंदयात्रीने या कथेची सुरूवात दाखवली होती, तेव्हाच काही तरी उच्च वाचायला मिळेल असे वाटले होते. तसेच झाले. पण कथा एवढी लघु असेल असे वाटले नव्हते.
प्रथे प्रमाणे एवढंच का लिहिलं वगैरे लडिवाळ हट्ट लेखका कडे करता येईल. पण माझ्या मते कथा एवढी लघु असल्यानेच तिला आत्ताचे परिमाण मिळाले आहे. कथा चांगलीच टोकदार झाली आहे. जर या कथावस्तूवर थोडी मोठी अथवा पूर्ण लांबीची कथा लिहिली असती तर मात्र फसण्याची शक्यता होती. एखादे वेळेस कथेतला पंच गेला असता. पण थोडक्यात आटोपल्याने, वेगात जाताना साध्या अपघातातही जोरदार धक्का बसू शकतो तसे कथा संपताना होते. म्हणूनच कथा चटका लावून जाते आणि मनात घर करून बसते.
आनंदयात्रीच्या लेखणीत मज्जा आहेच... (नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या या चालीवर). या आधी पण एकापेक्षा एक सुंदर लेख उतरले आहेत त्यातून. प्रसंग अथवा वातावरण डोळ्यासमोर उभं करायचं विलक्षण कसब आहे त्याच्याकडे. आम्हाला असेच उत्तमोत्तम वाचायला मिळावे अशी वाचक म्हणून मनापासून इच्छा.
बिपिन कार्यकर्ते
लय भारी हाय गोश्ट. त्यवडा बिडीचा भाग काडला ना तर लय भारी वाटतीया.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
प्रतिक्रिया
आंद्याशेठ
आंद्या,
+१
:-)
हेच
भारी
सही भिडु
अरे मर्दा...
आंद्याशेट लै भारी!
का रे
मस्त.... --प्र
छान!
..................
सुटसुटीत
आई ग! कसलं
आनंदराव
मस्त...!
आंद्या
चटका लावणारी
दुमडलेली चिठ्ठी, कंगव्यात आडकणे
+१ सहमत!
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
+४
सुरेख
विलक्षण
:)
:(
ग्रामीण कथा
लय भारी
अपूर्ण
मस्तच
च्यायला चरक जिंदगीचा.
वा! वा! वा!