✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(तगमग)

च — चतुरंग, Mon, 03/09/2009 - 18:31

प्रतिक्रिया द्या
2665 वाचन

💬 प्रतिसाद (13)

चला

अवलिया
Mon, 03/09/2009 - 18:40 नवीन
चला तुमचीही लगबग झालीच तर..... --अवलिया
  • Log in or register to post comments

अहो काय करता

चतुरंग
Mon, 03/09/2009 - 18:41 नवीन
एका दमात एरंडेलाची अख्खी बाटली घशाखाली गेली तर दुसर्‍या मिनिटाला मुक्कामपोस्ट बंद दरवाजा होणारच हो!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मुपो बंद दरवाजा!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 18:43 नवीन
=)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मायला...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 18:42 नवीन
माझाच खून झाला आहे असं वाटायला लागलंय आता... =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

तरीच आत्ता दारावर

चतुरंग
Mon, 03/09/2009 - 18:45 नवीन
ठकठक ऐकू आली!! वाटलं बिका आलेत की काय सूक्ष्मदेहाने!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आता नाही हा...

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/09/2009 - 21:02 नवीन
बिपिनने "आता पुरे..." असा दम मारला आहे त्यामुळे आता मी काहीही प्रतिसाद देणार नाही! ;-) रंगाशेट, लय भारीच. पण मी असं म्हटलं आहे हे बिपिनला सांगू नका. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

जोरदार ..

लिखाळ
Mon, 03/09/2009 - 18:44 नवीन
जोरदार .. मद्यधुंद तगमग आवडली टकिलाटाहो एकदम उच्च !!!!! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

टकीलाटाहो

सहज
Mon, 03/09/2009 - 18:54 नवीन
:-) दारु बी चढना आज इतकी तगमग
  • Log in or register to post comments

न पिताच...

श्रावण मोडक
Mon, 03/09/2009 - 19:06 नवीन
चढते ती अशी. मूळ वाचून खल्लास झालो होतो. आता ल्हास...
  • Log in or register to post comments

खून खून खून..

प्राजु
Mon, 03/09/2009 - 19:45 नवीन
=)) =)) =)) =)) अगदी ठोकून ठोकून काढून खून केला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेलनचे

रेवती
Mon, 03/09/2009 - 20:39 नवीन
हेलनचे ठुमके? माझं लक्ष आहे बरं का! रेवती
  • Log in or register to post comments

पुढे काय?

क्रान्ति
Mon, 03/09/2009 - 20:57 नवीन
एक तगमग, दुसरी लगबग, पुन्हा तगमग, आता पुढे काय? भगभग तर नाही न? क्रान्ति
  • Log in or register to post comments

पुन्हा

जयवी
Tue, 03/10/2009 - 14:28 नवीन
पुन्हा एकदा खून........ अन तो ही रंगीत...... चालू द्या .... आजच रंगपंचमी सुरु केलीये तुम्ही लोकांनी तर :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा