एकाच माळेचे मणी
लेखनप्रकार
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते.
पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले.
बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या. पुलंच्या बटाट्यांच्या चाळीतल्या उपवासाचा आणि समाजाच्या भूखेचा संबध जोडला. अरेरे! पुलंचा विनोद त्यांना कळला नसेल असे मी समजून घेतले. पुढे बाई “हिरवेहिरवे गार गालिच्यावर घसरल्या ”, बालकवींची लायकी काढली, ही कविता शालेय अभ्यासक्रमात असू नये असे त्यांचे म्हणणे ; कारण मराठवाड्यात दुष्काळ आहे तर कोठून येणार हिरवे हिरवे गार गालिचे? अरे बाई मराठवाड्यातल्या लोकांना कमीत कमी कवितेत तरी गार गालिचे बघू देत कि असे मला म्हणावे वाटले. पुढे हे सर्व नको तर काय शिकवायला हवे ? नारायण सुर्वेंची, “भाकारीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली”, ही कविता शिकवायला हवी असे त्या म्हणाल्या . पण ती तर आधीच अभ्यासक्रमात आहे हे बहुधा त्या विसरल्यात.
पुढे १०+२ +३ वर आल्या.. नंतर बाई इतिहास, साहित्यावरून गणितावर आल्या... कशाला हवे म्हणे कॉस थीटा मायनस साईन थीटा... आता मात्र माझे टाळके सटकले , बाईंना काय माहित कॉस थीटा मायनस साईन थीटा कशाला वापरतात... बाईना काय माहित कोणता इंजिनिअर हे सर्व वापरतो, बाईना काय माहित मंगळावर यान कसे पोहचले, किती गणिते करावी लागली? अजून बाईना काय माहित कि मोठ्या मोठ्या मशीन्स कशा बनतात , त्यात ह्या कॉस साईन Tan चा काय उपयोग, कसा माहित असेल? बाई कायद्याच्या पदवीधर होत्या, एखादी सायन्स रिलेटेड केस बाई कशा काय सोडवणार, ते जावूदे पण ज्या समाजाला त्या उद्देशून बोलत होत्या त्या समाजाने फक्त कामगार म्हणूनच जगावे आणि भाकरी मिळवावी अशी त्यांची भाषा होती, इंजिनिअर वैगेरे असली स्वप्ने पहा, किंवा साहित्यातले दर्दी व्हा असे सांगत नव्हत्या.
असो, सांगण्याचा मुद्दा हा कि प्रत्यकाने अभ्यासून प्रकट व्हायला पाहिजे, जोरजोरात चुकीचे सांगू नये. समाज चुकीच्या दिशेला भरकटू शकतो. त्या रामतीर्थकर बाई काय किंवा ह्या बाई काय किंवा ते फक्त ईश्वर भक्तीत विलीन व्हा असे सांगणारे बुवा काय किंवा हाच एक पंथ बरोबर असे सांगणारे काय, किंवा आता श्रमदानावर टीका करणारे काय किंवा मोदी भक्त काय...सारेच एका माळेचे मणी.
आपल्याला एवढे लोक फोलो करतात तर किमान त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नये इतकाही विवेक लोक ठेवत नाहीत.
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
वाचने
27672
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
एक्झॅटली पर्फेक्ट!!
सारेच एका माळेचे मणी
In reply to सारेच एका माळेचे मणी by विशुमित
ही घ्या लिंक
In reply to ही घ्या लिंक by जेडी
विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही
In reply to विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही by प्रसाद गोडबोले
परफेक्ट रे मारक्या.
In reply to परफेक्ट रे मारक्या. by अभ्या..
खतरनाकच !
In reply to ही घ्या लिंक by जेडी
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन
पशूवत वर्तन
मुद्दा त्यांनी काय सांगावे हा
In reply to मुद्दा त्यांनी काय सांगावे हा by जयंत कुलकर्णी
खरयं, भक्त कुठल्या थराला
काय बोलायचं?
In reply to काय बोलायचं? by शाली
काहीच नाही
हॉरिबल बोलतात त्या बाई !
In reply to हॉरिबल बोलतात त्या बाई ! by सस्नेह
लोकांनी अक्कल गहाण ठेवलीय....
In reply to लोकांनी अक्कल गहाण ठेवलीय.... by जेडी
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला
In reply to बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला by सस्नेह
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला
In reply to बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला by सस्नेह
त्या फक्त >>>"शाळांमधून
In reply to त्या फक्त >>>"शाळांमधून by जेडी
वक्त्याच्या सगळ्या गोष्टी
In reply to लोकांनी अक्कल गहाण ठेवलीय.... by जेडी
लोकं लय ७२ खोडींची असतात.
ऐकताना संताप येतो पण जयंत सर
In reply to ऐकताना संताप येतो पण जयंत सर by प्राची अश्विनी
म्हणजे 'गोड बोलून गळा कापायचा
रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण
अजून एक...
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त
In reply to रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त by जेडी
ओके
In reply to ओके by अभ्या..
फक्त वाद घालायचा म्हणुन
In reply to फक्त वाद घालायचा म्हणुन by जेडी
फक्त वादच घालायसाठी धागेही
In reply to फक्त वादच घालायसाठी धागेही by अभ्या..
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला
In reply to निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला by जेडी
मी अशी चार लोकांसमोर माझे
In reply to मी अशी चार लोकांसमोर माझे by अभ्या..
रामतीर्थकर बाईंबद्दल खालील
रा.ती. बाई
In reply to रा.ती. बाई by गामा पैलवान
नवरा हेच आपले आयुष्य मानावे :
In reply to नवरा हेच आपले आयुष्य मानावे : by सस्नेह
कुणी लग्न करू नये?
In reply to कुणी लग्न करू नये? by गामा पैलवान
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा
In reply to रा.ती. बाई by गामा पैलवान
लग्न झाल्यावर मुलीने आईशी
In reply to लग्न झाल्यावर मुलीने आईशी by सस्नेह
आई नावाची मैत्रीण
In reply to लग्न झाल्यावर मुलीने आईशी by सस्नेह
माझे मत
In reply to माझे मत by माहितगार
खरंय..पण
त्या बाई जे काय म्हणतात ते
In reply to त्या बाई जे काय म्हणतात ते by वीणा३
तुमचं बरोबरे
In reply to तुमचं बरोबरे by गामा पैलवान
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे
In reply to त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे by सस्नेह
दुर्लक्षमं अतिप्रभावशालीम्
वरच्या लिंक मधला विडिओ अपर्णा
मी माझ्या लेखात रामतीर्थकर
अंधारे बाई इतक्या टाकाऊ
In reply to अंधारे बाई इतक्या टाकाऊ by पिलीयन रायडर
शिक्षणाचं औचित्य
In reply to शिक्षणाचं औचित्य by गामा पैलवान
मला त्या बाईंचं समर्थन अजिबात
In reply to मला त्या बाईंचं समर्थन अजिबात by पिलीयन रायडर
रचनात्मक टीका
In reply to रचनात्मक टीका by गामा पैलवान
रचनात्मक हवी हे मान्यच. पण
In reply to रचनात्मक हवी हे मान्यच. पण by पिलीयन रायडर
वंचित म्हणजे काय?
In reply to वंचित म्हणजे काय? by गामा पैलवान
निसटत्या बाजू १
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
प्रतिसाद आवडला.
In reply to अंधारे बाई इतक्या टाकाऊ by पिलीयन रायडर
संयत प्रतिसाद..!!
अभ्यासक्रम बदलतोय
अंधारे किंवा तत्सम
काही शंका १
In reply to काही शंका १ by माहितगार
अधिक नेमकेपणाची गरज
In reply to अधिक नेमकेपणाची गरज by माहितगार
स्पर्धापरिक्षांसाठीचे क्लास..
In reply to स्पर्धापरिक्षांसाठीचे क्लास.. by जेडी
पुण्यात एक बहाद्दराने
२
३
+३ किती लोक शिकतात?
मी ही पोष्ट जातीवादावर
In reply to मी ही पोष्ट जातीवादावर by जेडी
भारतात सभा, कीर्तने, सत्संग,
In reply to भारतात सभा, कीर्तने, सत्संग, by विशुमित
बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू /
In reply to बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / by माहितगार
+१०००
राष्ट्रगीताचा मुद्दा
In reply to राष्ट्रगीताचा मुद्दा by माहितगार
राष्ट्रगीतातील 'जन गण मन
In reply to राष्ट्रगीताचा मुद्दा by माहितगार
राष्ट्रगीतातील प्रदेश उल्लेख