✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रंग मंच

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 03/08/2009 - 12:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3430 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व्वा!!

सुनील
Sun, 03/08/2009 - 12:45 नवीन
सुंदर. रंगांच्या विविध छटा!! अप्रतिम!! हे ठिकाण कुठले? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वाह

सहज
Sun, 03/08/2009 - 13:25 नवीन
सुंदर! कुठूनतरी बासरीचे सुर आले असे वाटले. अप्रतिम!
  • Log in or register to post comments

सुंदर

देवदत्त
Sun, 03/08/2009 - 13:37 नवीन
सुंदर प्रकाशचित्र :) कुठे काढले हो हे चित्र? अवांतर: भिंगाने पाहिल्यास त्या फुलांमध्ये यश राज फिल्मस् च्या एखाद्या सिनेमाचे नायक नायिका गाणे गाताना दिसतील असे वाटते ;)
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रान्ति
Sun, 03/08/2009 - 14:50 नवीन
खूपच सुन्दर! क्रान्ति
  • Log in or register to post comments

वा! खूपच

स्वाती२
Sun, 03/08/2009 - 18:20 नवीन
वा! खूपच सुंदर. सर्वसाक्षी, माझ्या लेकाने परवानगी विचारलेय हे चित्र desktop background साठी वापरायला.
  • Log in or register to post comments

क्या बात है

श्रावण मोडक
Sun, 03/08/2009 - 18:52 नवीन
सु रे ख!!! रंगमंच हे शीर्षक तर अगदी समर्पक. स्थळ वगैरे लिहिले असते तर थोडी माहितीत भर पडेल.
  • Log in or register to post comments

फार

भडकमकर मास्तर
Sun, 03/08/2009 - 19:17 नवीन
फार सुंदर... उत्तम फोटो.. चौकशी : हल्ली चांगल्या फोटोंमध्ये असे काही दिसले की विश्वास ठेववत नाही... फोटोशॉपमध्ये काही फेरफार तर नाहीत केलेले??' ....असे सतत वाटत राहते... कलियुग कलियुग ते हेच असावे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

असं वाटतंय खरं..!

रेवा
Sun, 03/08/2009 - 23:09 नवीन
फोटोशॉपमध्ये काही फेरफार तर नाहीत केलेले??' .... >>>विशेषतः आकाश आणि जांभळ्या रंगांचे डोंगर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

एकदम

विनायक प्रभू
Sun, 03/08/2009 - 19:23 नवीन
मल्टीकलर
  • Log in or register to post comments

अप्रतिम

गणपा
Sun, 03/08/2009 - 22:01 नवीन
एकाच चित्रात डोंगरांच्या सहा वेग वेगळ्या छटा बघुन वेडा झालो. एकदम समर्पक नाव.
  • Log in or register to post comments

मस्त आहे

प्राजु
Sun, 03/08/2009 - 22:50 नवीन
सुरेख..! ठिकाण सांगा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लै भारी

दशानन
Mon, 03/09/2009 - 09:11 नवीन
लै भारी साक्षी साहेब, पण हाय कुठ ही जागा वाईच सांगा बरं... आपल्या इंडीया मध्येच हाय नव्हं... नाय आजकाल भारतात जाणं जरा वाईच कमी झालं हाय ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

सु रे ख...

विसोबा खेचर
Mon, 03/09/2009 - 09:36 नवीन
सु रे ख...
  • Log in or register to post comments

ठिकाण, फोटोशॉप, परवानगी

सर्वसाक्षी
Mon, 03/09/2009 - 10:28 नवीन
नमस्कार मिपाकरहो, १) ठिकाण आहे लुडविक टोक - महाबळेश्वर; मधल्या डोंगरात कोरलेली नागमोडी रेष म्हणजे पोलादपूरला उतरणारा घाट, पल्याड सह्याद्रीच्या रांगा. हे चित्र पावसळा संपता संपता अखेरच्या पावसाचा ओसरा व धुके या सुंदर वातावरणात टिपेले आहे. या भागातल्या दर्‍या खोर्‍यात पावसात रंगलेली हिरवी गवती जमीन नाजुकश्या ,जमिनीलगत फुललेल्या पिवळ्या फुलांनी बहरु लागली की समजावे, नवरात्र जवळ आले. २) फोटोशॉप - भडकमकर मास्तरांनी ताडल्यानुसार फोटोशॉप वापरले आहे, मात्र रंग बदलणे वा चमत्कृति या अंगाने न वापरता किरकोळ फेरफार म्हणजे विरोधाभास, हरवलेले रंग थोडे हस्तगत करण्यासाठी वापरले आहे. डोंगर दर्‍या जर धुके निवळताना, प्रकाश योग्य रितीने वापरुन टिपले तर जांभळ्या निळ्या छटा टिपता येतात, एका विशिष्ठ अंगाने टिपल्यास आकाश गडद दिसु शकते वा अगदी फिकेही दिसु शकते - गाळण्या वा फोटोशॉप न वापरताही. ३) स्वाती२ वा अन्य कुणालाही हे चित्र आवडले असल्यास संगणकावर डकवण्याची पूर्ण मुभा! दाखविलेल्या सौजन्याचे कौतुक वाटले. सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

व्वा..

स्वाती दिनेश
Mon, 03/09/2009 - 13:15 नवीन
मस्त.. चित्राइतकेच शीर्षकही आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा