✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निसर्गरम्य शिवथरघळ

म
मराठमोळा यांनी
Fri, 03/06/2009 - 19:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5428 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

सहमत...

प्रभाकर पेठकर
Fri, 03/06/2009 - 20:04 नवीन
एखदे छायाचित्र का नाही टाकले? त्याने, मांडलेल्या विचारांना दृष्य जोड मिळाली असती. शिवथरघळ पाहायची तर पावसाळ्यात मध्यावर. (जुलै-ऑगस्ट) दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

छायाचित्र

मराठमोळा
Fri, 03/06/2009 - 20:14 नवीन
मी घेतलेली छायाचित्र नेमकी "हार्ड डिस्क" क्रॅश झाल्यामुळे उपलब्ध नाहीयेत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

छान

क्रान्ति
Fri, 03/06/2009 - 22:29 नवीन
इतक्या सुन्दर पवित्र स्थळाच ओझरत तरीही सुरेख वर्णन वाचून प्रत्यक्ष पहायची ओढ लागली. धन्यवाद. क्रान्ति
  • Log in or register to post comments

जाण्याचा रस्ता कळवा

विनोद कोकने
Sat, 03/07/2009 - 13:58 नवीन
विनोद कोकने जाण्याचा रस्ता / पता कळवा
  • Log in or register to post comments

कुठुन

शैलेन्द्र
Sat, 03/07/2009 - 15:55 नवीन
कुठुन जाणार? मुंबई- महाड मग वरंधा घाटाचा भोरकडे जाणारा रस्ता पकडा, घाटाच्या थोडे आधी डावीकदे फाटा आहे, तिथुन १८-२० कि मी... पुणे- भोर- वरंधा घाट, घाट संपायच्या जरा आधी एक रस्ता ऊजवीकडे जातो. रस्ता कच्चा आणि खराब, पण २० कि मी वाचतात, सुमोसारखी गाडी असेल तर बिन्धास्त जा. नाहितर पुढे येवुन अगोदर सांगीतलेला रस्ता.. Image removed. इथे बघा http://www.orkut.co.in/Main#AlbumZoom.aspx?uid=1883727304300751715&pid=1236421434122&aid=1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद कोकने

सुंदर

विसोबा खेचर
Sat, 03/07/2009 - 15:42 नवीन
सुंदर छोटेखानी प्रकटन... तात्या.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sat, 03/07/2009 - 17:35 नवीन
छान वर्णन. फोटो उपलब्ध नाहीत हे वाचून वाईट वाटले कारण प्रवासवर्णन आणि पाकृ यांना फोटोशिवाज मजा नाही! तिथे मुक्काम करण्यासाठी जवळचे ठिकाण कुठले? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

खरंय सायबा!

धमाल मुलगा
Sat, 03/07/2009 - 17:57 नवीन
शिवथरघळ हा एक असा जादुचा प्रदेश आहे, की तिथे गेलेल्या माणसाचं पाऊल परत फिरता फिरत नाही. छान प्रकटन. बाकी, फोटो असते तर आणखी मजा आली असती. ऐन पावसाळ्यात शिवथरघळीचं खरं रुप पहावं, जीव ओवाळून टाकावासा वाटतो :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता
  • Log in or register to post comments

मस्त !!!!!

मिंटी
Sat, 03/07/2009 - 18:03 नवीन
छान माहिती दिलीत तुम्ही. खरचं फार मस्त आहे शिवथरघळ. आणि धमाल मुलगा म्हणल्याप्रमाणे पावसाळ्यात तर फारच सुंदर........ तुम्ही लेखात फोटु नाही देऊ शकलात नाहितर अजुन मजा आली असती. असो. तुमच्या लेखानी पुन्हा एकदा तिथी जायची इच्छा झाली. यापुर्वी तिथी काढलेले २-३ फोटो इथे टाकते. :) शिवथरघळी जवळचा धबधबा ( पावसाळ्यातला ) : Image removed. शिवथरघळ ( डिसेंबर महिन्यात काढलेला फोटो ) : Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मराठमोळा
Sun, 03/08/2009 - 10:06 नवीन
छायाचित्र देऊन शिवथरघळ च्या आठवणींना पुर्णपणे उजाळा मिळाला.. मिंटी.. तुमचे आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा