शरद पवारांची महामुलाखत
हल्लीच राज ठाकरे ह्यांनी शरद पवारांची २/२.५ तासाची प्रदीर्घ मुलाखत घेतली. पुण्याच्या बी.एम.सी.सी. जेथे पवारांनी शिक्षण घेतले तेथे ही मुलाखत झाली. मिडियातर्फे ही 'महामुलाखत' म्हणून जाहिरात करण्यात येत होती. प्रश्न गोपनीय आहेत असे रा़ज ठाकरे म्हणाले.पवारांना राजकारणाचा राज्य्,राष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ अनुभव असल्याने काहीतरी वेगळे ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. विशेष करून तो प्रसिद्ध खंजीर, नंतर पुलोद सरकार कोसळणे(म्हणजे इंदिरा गांधींनी वचपा काढला असे तेव्हा बोलले जायचे.),नंतर 'राख फासून हिमालयात जाईन पण कोंग्रेस्मध्ये जाणार नाही' अशी गर्जना,नंतर १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश,१९८८ साली मुख्यमंत्री....९९ साली नविन चूल मांडणे.. पण पदरी निराशा आली.
राज ठाकरे ह्यांनी विचारलेले प्रश्न- एखाद दुसरा अप्वाद सोडला तर मिळमिळीत होते असे ह्यांचे मत. बराच वेळ मोदींवर टिका करण्यात गेला. परदेशी पाहुण्यांना मोदी अहमदबादलाच का नेतात? ह्या प्रश्नाने राज ठाकरे ह्यांना ग्रासले होते. राज ठाकरे निदान मुद्द्याला धरून पवारांच्या राजकारणावर बोलतील ही अपेक्षा फोल ठरली. उलट मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालू करण्यामागे काहीतरी षडयंत्र आहे असा त्यांना सारखा संशय. पवारांनी त्यास दुजोरा देऊन श्रोत्यांना धक्का दिला. शेतकर्यांच्या एवढ्या आत्महत्या का होतात? ह्यावर पवार काहीतरी समजेल असे बोलतील असे वाटले होते. पण 'मी कर्जमाफी केली.. शेतकर्यांच्या
आत्महत्या अमेरिकेत व ईतरत्रही होतात..' हे त्यावर त्यांचे उत्तर.
दांडगा व्यासंग्,अफाट वाचन.. सामाजिक प्रश्नांची जाण.. ही पवारांची ईमेज. पण ह्या मुलाखतीत निराशा पदरी पडली. कदाचित जास्त बोललो तर
रा़ज ठाकरे व श्रोत्यांना काहीच कळणार नाही असे त्यांना वाटले असावे.!!
आरक्षण आर्थिक निकषांवर हवे असेही ते म्हणाले..ही स्वागतार्ह बाब वाटेल. पण आर्थिक निकषांवर आरक्षण देणे हे घटनाबाह्य होऊ शकते(https://www.quora.com/Why-cant-we-give-reservation-on-financial-basis ) हे तर सर्वांना माहित आहे. असो..
मुलाखत येथे आहे- https://www.youtube.com/watch?v=pHVAQNuETrk
मुलाखत ही रा़ज ठाकरे ह्यांचे राजकीय करियर रिलॉन्च करण्यासाठी होती.. असे ह्यांचे मत.
अनुभव,
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अनिल गोटेंचं प्रतिक्रिया पत्र
ती मुलाखत पाहिली. करमणूक .
अहो माई, तुमच्या ह्यांनी पक्ष
खरं आहे
अहो मग काय त्यांनी शिव्या
चांगली मुलाखत म्हणजे शिव्या देणे आणि करमणुक करणे असते होय...
हायला, माई तुम्ही पण धागा
बरोबर
अगं माझे माये हे तुला माहित
हॅ हॅ हॅ
अगं माई कशाला माझी एवढी फिरकी
मूल्याधिष्टीत म्हणजे?
नावाप्रमाणे बुद्धी चालवू नका.
असला कारभार खपून घेतला जाणार नाही ??
शरद पवार नास्तिक आहेत असे
RRLC
वैयक्तिक मते व राजकिय सोय
छान
नास्तिकाला झालेली शिक्षा!
दोघातला संवाद
=))
+१
मस्त प्रतिसाद
इसापनितीचा सिक्वल.
म्हणजे
माई
मांजर
मा० पवारसाहेबांना २३ मे'साठी
आगाऊ
१) एक: घड्याळाचं बटन दाबलं तर
दुर्लक्ष करा...
हा ... हा.... बरोबर, अणि
ईव्हीएम मशिन अशी वाटप करते की काय इलेक्शन कमिशन
:-)
चौको,
हे पहा
+१
भंकस बाबा,हैदराबाद व
१३वा बॉम्ब स्फोट?
पाहिलक मासा जाळ्यात ! :)
मनोरंजक प्रतिसाद....
आज त्यांचा वाढदिवस आहे...