णमस्कार्स लोक्स ,
"मण्याच्या खिषातले" या सदर्यातला हा माझा नवा णिबंध (जमेल तशी षेंच्यूरी करूच ,,, कांताकाका कुठे आहात? मी येतोय )
अस्पष्टीकरण - या सदर्यातला मुळ णिबंध कालच प्रसिद्ध झालेला होता ,मात्र त्यला म्हणावी तशी प्रसिद्धी पर्सणली मार्केटींग करूनही न मिळाल्याने हा णिबंध येथुन उडवत आहे. (उड ...उड .. ए ऊड ना !!! .. मसक्कली मसक्कल्ली ... फुर्र फुर्र फुर्रर्र ... ए उड ना .. माफ करा लोक्स .. तांत्रीक बिघाडामुळे "आणि हो" खराब वातावरणामुळे णिबंध उडत णाहीयेत)
आपणास तो लेख वाचावयाचा असल्यास (एक धमकीवजा सुचना : वाचायचा नसल्यास आम्ही आपली वाचा बसवू) आपण तो इथे वाचु शकता.
http://dokyalashot.ggg[spot.com/2009/02/blog-post_925205520.html (काऊण्ट पहा कांताकाका ... 925205520 णौट औट )
तर दोस्तानो हा माझा णविण णिबंध.
हा णिबंध लिहिण्यासाठी आम्ही जुणा णिबंध उडवायचा प्रयत्ण करण्याचे कारण म्हणजे आम्ही स्वतवर घातलेले दिवसाला बारा लेखांचे बंधन बाकी काहीही नाही. (मराठीच्या पेपरातही आम्ही पाच पैकी पाचही विशयांवर णिबंध लिहीतोच , पण स्वेच्छेणे अजुन सताठ णिबंधांचा पाऊस पाडतोच)
तर "आणि हो" आवडले तर सांगा आणि नाही आवडले तर फाट्यावर मारण्यास विसरु नका , पण प्लिज वाचा हो वाचा !
शेंगदाणा
तर दोस्तानो, कालचीच गोष्ट , काल संध्याकाळी दैव योगाने मला एक शेंफदाण्या म्हणजेच "मण्याराम पावटे" याना भेटायची संधी मिळाली,अगदी जवळ-जवळ (बसून) अर्धा (लोप) पावुण तास आम्ही दोघे तीघेच (तिसरा कोण हे माहित करूण घ्यायचं असेल तर मिथूनचा "तिसरा कौण" चित्रपट पहावा) लोक होतो.. (विचार करा... ग्रुप मधे खरी मज्जा मज्जा असते) त्यामुळे मनसोक्त गप्पा मारायची संधी मिळाली. खरेतर ती संपुर्ण चर्चा शेंगदाण्यावरच आणि त्याच्या महिम्यावर होती पण तो एक तास म्हणजे माझ्या जीवनातील काही सर्वोत्तम तासांपैकी एक असे म्हणावे लागेल (असे सर्वोत्तम क्षण मी दिवसातून क्वचितच चोविसेक तास जगतो ) . खरेच या शेंगदाण्याबद्दल काय सांगावे.प्रचंड तेलकट ,अफाट खवट आणि त्यामुळेच स्वभावांची सुरवात ते आत्ताची मनं यापर्यंत झालेली चर्चा ,क्षणाक्षणाला बदलणारे वास (गंध म्हणूयात का ? जास्त पुस्तकी वाटतं ..) "आणि हो " प्रत्येक गंधावर त्यांचे तेवढेच अभ्यासपुर्ण भाष्य, वय ,अनुभव आणि पाद्रता यांचा विचार न करता माझ्याशी मोकळेपणाने केलेली चर्चा. पावभाजी डोष्यांच्या जेवनातील काही प्रसंग , त्यांचे विवेचन "आणि हो " त्या ६ प्रसंगात असणारी समान पोटशास्त्रीय स्थिती हे सोप्या गंधात समजावणे , हे सांगताना विविध गंधांचा ,पाद्र्या व्यक्तींचा होणारा उल्लेख, प्रत्येकाचे कार्य ,मी (टारझन पाठलाग) लाकडी पुलावरील शेंगदाणे खातो म्हणल्यावर खाण्यावर चर्चा॑,मण्याच्या खिशातले या सदराबाबत (ठासूण ठासूण ) सांगीतल्यावर णक्की पाहीन हे (णेते देतात तसले) आश्वासन "आणि हो " आम्ही सदा तत्पर असतो हे सांगीतल्यावर हवाबाण हरडे या उत्तम प्रणालीबद्दल त्यानी दीलेली माहिती "आणि हो" माझ्या एका न एका आवाजाला त्यानी दीलेले तेवढेच उत्तम सूर (वा ! क्या जुगलबंदी थी ! ) यामुळे तो १ तास कसा गेला ते कळलेच नाही.(आजुबाजूला बसलेले सर्व लोक्स बेशुद्ध का झाले ते ही कळले णाही) आल्यावर ते काय काय बोलले ते शब्द आठवायचा २ तास केलेला प्रयत्न (मोजून बरंका, स्टॉपवॉच लावलेलं मी .. मला ते पहिला णंबर आल्याबद्दल बक्षिस मिळालं होतं ) माझ्यासाठी हा संपुर्ण वेगळा अनुभव होता .बरोबर १.२५८७५७३ वर्शापुर्वी त्यांचे पुलाखालील व्याख्यान हुकले म्हणुन मी प्रचंड हीरमुसलेलो होतो "आणि हो" आज मात्र त्यांच्याशी एकटेच १ तास बोलत होतो (तिसरा पळून गेला आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलंच) .ज्यांच्या पुस्तकातुन आम्हाला पहिल्यांदा "शेंगदाणा आणि त्याचे प्रताप" म्हणजे काय ते समजले. त्यानीच मला " मला गंध हवे आहे" या पुस्तकाची नवी प्रत स्वत: दाखवली ,त्यानी दाखवलेला तुरारी शो मी थोडाफार मिळवला होता पण आज तेच त्याबद्दल सांगत होते (ह्याचा अर्थ आपण काढाल तसा काढावा, मला काही उमगले णाहीये) . खरच सुगंध सुगंध म्हणजे काय याची अनुभुती मला काल आली.
पण जेव्हा पोट अशांत झाले तेव्हा डोक्यात काही वेगळेच यायला लागले, पहिली गोष्ट आली ती म्हणजे की , अरे एवढा सुगंध आपण मिळवला त्यासाठी आपणाला एक पैसाही खरच करावा लागला नाही हे आपले भाग्य म्हणायचे नाहीतर काय "आणि हो" इथेच खौट शेंगदाण्याचे बोल आठवले
"की खरीखरी गंधे राजा मिळती फुकट.........."
खरेतर एखादी व्यक्ती ,तीचे सुगंध याबद्दल मत मतांतरे असतीलच की. मी ज्याना सुगंधी मानतो त्यांच्याबद्दल इतरांची भिन्न मते असतीलही त्यांणा तो दुर्गंध वाटेल , पण ज्याना आपण फक्त पाहण्याची इच्छा केली ती व्यक्ती आज प्रत्यक्ष भेटते तो माझ्याद्रुष्टीने नक्कीच अतीव आनंदाचा क्षण होता.असे अनेक विचार इथे मिपावर खरडाखरडी करताना डोक्यात भुंग्या सारखे येत होते
"आणि हो " इथेच डोक्यात विचार चक्र चालु झाले की, की होय हाच खरा आनंद,जो सुगंध पसरवण्यासाठी आपण आयुश्य घालवतो त्यातलाच हा काही हीस्सा .आपण जरी मोठे नसलो आपली जरी लायकी नसली तरी मोठ्या व्यक्तीना कृती करताणा पाहणे ,त्यांची ओजस्वी तुतारी ऐकणे (ऐकायला मिळणे.) त्यांचा प्रचंड व्यासंग ,प्रचंड सुवासिक यशानंतर जमीनी वर असणारे पाय पाहणे (एकदा आकाशात पाय करून सेम कृत्य करून पहावे म्हणतो ) त्यातुन शिकणे हा मानसीक आनंदच नाही का! ,खरेतर *गण्याचे प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते पण माझ्याबाबत म्हणाल तर जीवनात आल्यावर हा असा सुगंध मिळाला म्हणजे खरे जेवनाचे सार्थक झाले . मग आमचे आम्ही सुगंध म्हणजे काय याचा शोध मनात सुरु केला "आणि हो" तेव्हा लक्षात आले की एखाद्या बैठकीत यश मिळवणे हा खरा सुगंध नाही, तो सुगंध आहे (इथे सुगंध आहे की णाही ह्यात कंफ्यूज झालात तर तुमची जबाबदारी) पण तो सर्व समावेशक नाही ,तिथे चिंचूकारण असते, णिश्पाप लोकांच्या णाकांची चिंता असते. खरा सुगंध असा की ज्याणे आपले चित्त कासाविस होते आपण बाकी सगळं विसरतो, थोडक्यात आपल्या आत्म्याला समाधान लाभते. बेभान होवुन आपल्या गंधाची फवारणी करणे ,किंवा तो पसरताना तोफेची हॅटट्रिक करणे हा खरा आनंद् ,एखादा गंध पसरवल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा सुगंध, एखाद किलो शेंगदाणे खाऊण जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या गंधाची फवारणी करते हा खरा सुगंध ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही संकोचा शिवाय मंद पिपाणी ऐकवणे आणि गंधाचा शोध घेणे हा खरा सुगंध, सकाळी सकाळी लोकसत्तावर बसून २ फुल तोफा कडाडल्यावर मनापासुन ह*णे हाच खरा आनंद , कींवा एखादा मित्र जवळ जवळ १० वर्षानी आपणाला भेटल्यावर आपळ्याला गंधानेच ओळखतो आणि आपण तोफांचा फड जमवतो तो खरा आनंद किंवा एखद्या दिवशी आपल्या आवडत्या हॉटेलात जावुन पाहिजे ते पहिजे तेवढे खाणे "आणि हो" णंतर मनसोक्त त्राहिमाम माजवणे हा खरा आनंद ,किंवा एखादे नाटक बिनधास्त पणे पाहणे हा खरा आनंद ( वा ! जरा ह्या वाक्यावर गौर फर्माईयेगा , वा क्या बेष्ट लिवा है मैने) किंवा जेव्हा एखादी मैफल वा एखादा प्रसंग झाल्यावर आपले हात जेव्हा आपोआपच नाकावर पडतात तेव्हा येणारा "श्श्श्शी" हा आवाज , हा एखाद्या श्रोत्याला आपला फॅण म्हणुन आपण दिलेला सर्वोत्कृष्ठ सुगंध ,आणि आपण जर संगितकार वगैरे असु तर एक उत्तम पिपाणी (तुतारीही चालेल) वादन केल्यावर जेव्हा स्वत;लाच समाधान वाटते तोच आपला खरा आनंद . "चणाराव वासवंत" सारख्या लोकांचे भाशण (वा काय भिषण शब्द आहे हा ! आज आमचं लिखाण इथं फिकं पडलं) म्हणजेच गद्यस्वरुपातली पिपाणी बेभान होवुन ऐकणे हा एका श्रोत्याचा आनंद " आणि हो " महत्वाचे म्हणजे सुडाने जोडलेली माणसे जेव्हा हक्काने आपल्याला चांगल्या वा वाइट गंधशेयरींग प्रसंगात बोलावतात तो सामान्य माणसाचा खरा सुगंध स्टोअर करून ठेवण्याजोगा, जस जसा मी विचार करायला लागलो तस तसे मला अशा अनेक गोश्टी आठवत गेल्या की जेथे आपणाला खरा सुगंध सापडतो, सुगंधाचे उगमस्थाण म्हणजे काय ते समजते.
"आणि हो " महत्वाचे म्हणजे जेव्हा मी नीट विचार केला तेव्हा मला समजते की या सुगंधासाठी आपणास ना पैशाची गरज असते ना सुख समृद्धीची , जरा रसीकता ठेवली आणि आपल्या शरीरातील इंद्रीयाना आणि या जगात विशेशतः मनाला (मन-स्वभाव मधले मन घ्यावे) जीवंत ठेवले की ह्या अनमोल ठेवी आपणाला सहज मिळत जातात. "आणि हो "खरे सांगु की खरे जीवनाचे यश त्यातच आहे.कोणीतरी म्हटले आहे ना की कागदाला * लागला की त्याचे एगरोल होते ,यार क्या बोला है (वा वा वा , येथे आम्ही स्वत:चीच थोपटून घेतो) आणि म्हणुनच सुगंध-दुर्गंध ही त्यानंतरची गोष्ट कारण तोफेच्या सलामीनंतर सुगंध मिळतोच व सुगंध मिळवल्याक्षणी पुढे दाद मिळेल का याची चिंता तयर होते .
"आणि हो" आणखीन महत्वाचे म्हणजे हे क्षण (सुगंध दरवळण्याचे) आपण स्वतः मिळवु शकतो पण असा सुगंध आपण रोज मिळवु शकत नाही किंवा खुप प्रयत्न केला (बोली भाषेतील शब्द : कुंथणे) म्हणून मिळेलचे याची खात्री नाही. सुर्या उसळेकरचं गाणे आपण दर सकाळी ऐकतो(ऐकायचो)पण जावु द्या सोडा वेगलेच फील देते , गंध'र्व दर आठवड्याला येतात पण एखादाच मनाला भिडतो. तुतारीपंडीतजींचा (श्री चक्णाराम चकले) लागलेला स्वर काही दररोज ऐकायचे भाग्य मिळत नाही स्वताहुन काही नवीन दररोज सुचत नाही . जेव्हा दैव आणि इच्छा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा अवचीत काही चांगले मिळुन जाते आणि ती भट्टी जमते कारण प्रचारसभेला आणलेल्या माणसांसारखे ते उसने नसते ते उत्स्फुर्त असते , ही उत्स्फुर्तता तो सुगंध देवुन जाते कायमचा...
"आणि हो " या सुगंधाला महत्व काहे कारण तो रोज रोज मिळत नाही. मिपावर रोज जाणारा दीवसही दररोजच वेगळ काही देतो नाही. "आणि हो" आपण रोज पाट्या टाकतोच की आणि मी देखील त्याच त्याच रुटीनमध्ये रियाज रियाज चालु ठेवतोच की . पण असे क्षण येतात आणि *गायला स्फुर्ती देतात, *गणे सोपे करतात म्हणुन त्या क्षणाना सलाम आणि ते घडवुन आणणार्या काळाला मणापासुन (पुण्हा स्वभाव-मन मधले मण घ्या) प्रणाम . "आणि हो " मग आपण पामराने फक्त प्रत्येकाच्या आयुश्यात असे काही क्षण येवोत व त्याचे जीवन सफल होवो अशी प्रार्थना करायची.
असो आता टाइपणे थांबवतो कारण आता सुगंधाला थांबवतो कारण प्रथेप्रमाणे तो तुम्हाला सांगुन झाला आहेच "आणि हो " मलादेखील नेहमीच्या रगाडा पॅटिस खायला लागले पाहिजे कारण पुन्हा एकदा ते सुगंधाचे गाव कधी लागते त्याची वाट पहायची आहे ना असो शेवटी फक्त परवाच्या एका सुगंधाच्या क्षणी मुग्डाळगिळांचे एक तोफवाक्य ऐकले ते देतो
सुगंध समजुन घ्या
सुगंध उमजुन द्या
आणि कधीकधी योग्यवेळी निशब्दालाही मान द्या (णिशब्द म्हणजे इफेक्ट विदाऊट साऊंड इफेक्ट)
आणि म्हणूनच थांबतो
बाकी आम्ही काल सुगंधी होतो आता तुम्ही व्हा आणि शक्य असल्यास तुमची सुगंधाची व्याख्या ,अनुभव जरुर सांगा
असो
चुक भुल समजुन घ्यालच
टारझन
"आणि हो "
जागतीक शेंगदाणा दिनाच्या तुम्हा सर्वाना मणापासुन शुभेच्छा (मनाचा योग्य तो अर्थ घ्यालंच)
------------------------------------------------------------------------------------
प्रेरणास्थाण : आमचे व पराभाऊंचे खास मित्र
टिप -------: ह्यातुन केवळ मजा घ्या , कोणाचा हिरमोड करण्याचा उद्देश णाही
प्रकटण ----: उत्तम कच्चा माल पुरवल्याबद्दल लेखकाचे शतशः आभार
उपकार ----: जमेल तसे शब्द सुधारले आहेत .
प्रतिक्रिया
4 Mar 2009 - 12:48 pm | आनंदयात्री
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
____/\______
4 Mar 2009 - 2:20 pm | छोटा डॉन
वर यात्रीने जेवढे स्मायली टाकले आहेत त्याच्या डब्बल गॄहीत धरावेत ...
=)) =)) =))
आयला जेवण करुन भरल्या पोटाने असे हसणे म्हणजे पोटाला शॉटच राव ....
टार्या भाड्या काय लेख लिहला आहेस, मेलो साफ वाचुन ...
लेख लिहताना वर "हापीसात असताना वाचु णये, जास्त हसल्यामुळे नोकरीची काशी झाल्यास मंडळ जबाबदार णाही" अशी सुचना तरी द्यायची ...
अर्धाच वाचला आणि हसु आवरेना म्हणुन बाहेर जाऊन हसुन आलो ...
आणि हो, आणखी काय मग ?
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
4 Mar 2009 - 2:27 pm | आनंदयात्री
+१
असेच म्हणतो .. सहमत आहे.
टार्याने यापुढे डिस्क्लेमर टाकुन लिखाण चालु ठेवावे.
आपल्या लिखाणात आम्हाला मोठे साहित्यमुल्य गवसले. आमचे मित्र म्हणुन आम्हाला आपला अभिमान वाटतो.
पुढील लेख लवकर येउ द्या !! खुप वाचक आहेत.
(आपल्या दर्दी लिखाणाचा फ्यान)
आंद्या
4 Mar 2009 - 12:53 pm | विनायक प्रभू
अर्धा वाचताना थांबलो. आयला लेक्चर मधे हसायला लागलो तर विद्यार्थी काय म्हणतील.
4 Mar 2009 - 12:55 pm | बाकरवडी
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:
4 Mar 2009 - 12:57 pm | शेखर
>> असो आता टाइपणे थांबवतो कारण आता सुगंधाला थांबवतो कारण प्रथेप्रमाणे तो तुम्हाला सांगुन झाला आहेच "आणि हो " मलादेखील नेहमीच्या रगाडा पॅटिस खायला लागले पाहिजे कारण पुन्हा एकदा ते सुगंधाचे गाव कधी लागते त्याची वाट पहायची आहे ना
रगडा खाल्याणंतर काही दिवस लोकसत्ताचा वापर थांबव. आणी मग बघ की तो सुगंध मणाला किती आत्मिक समाधाण देतो ते
=)) =)) =))
4 Mar 2009 - 12:59 pm | सुमीत भातखंडे
मनापासून __/\__
अफलातून.
कच्या मालाचा पुरेपूर वापर केलाय.
4 Mar 2009 - 1:09 pm | मृगनयनी
बेभान होवुन आपल्या गंधाची फवारणी करणे ,किंवा तो पसरताना तोफेची हॅटट्रिक करणे हा खरा आनंद् ,एखादा गंध पसरवल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा सुगंध, एखाद किलो शेंगदाणे खाऊण जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या गंधाची फवारणी करते हा खरा सुगंध ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही संकोचा शिवाय मंद पिपाणी ऐकवणे आणि गंधाचा शोध घेणे हा खरा सुगंध, सकाळी सकाळी लोकसत्तावर बसून २ फुल तोफा कडाडल्यावर मनापासुन ह*णे हाच खरा आनंद
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
टा र झ ना ..... ____/\____
"हेडिन्ग्" वाचल्यावर मला वाटलं लहान मुलांची गोष्ट वैगैरे असैल्.....
पण.... ;)
तू खरंतर मराठी साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष च्च व्हायला पाहिजेस!
आजचे "फुर्र", "डुर्र" "ढम" इ. इ. लेख वाचल्यावर.... तुझा लेख वाचणे... म्हणजे... क ह र आहे!
आज काय "सुवासिक डे" वगैरे आहे का?
;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
4 Mar 2009 - 12:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
१. सुट्टीचा सदुपयोग सुरू आहे.
२. निबंढ संपूर्ण वाचवला नाही, तू कसा लिहिलास? =)) =)) =))
३. टार्या, तू शेंगदाण्यावर लिहिलंस, आता चेंगट चण्यांवर लिहिणार का?
४. बास रे आता ... तोंडाच्या आणि पोटाच्याच स्नायूंना किती व्यायाम करायला लावणार आहात, तू आणि तो खरडचोर "प.दा."?
५. आणि हो, एक राहिलंच, लिटील च्याम्प्सच्या ग्रहांमुळे कोण जिंकलं त्यावर काही मौल्यवान विचार आले तर बरं रे टा.दा. (इथे तुला टाडा म्हणण्याचा मोह आवरत आहे.) ;-)
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
4 Mar 2009 - 1:02 pm | योगी९००
टारझन भाऊ,
मानले तुम्हाला..
खादाडमाऊ
4 Mar 2009 - 1:04 pm | सहज
तर लोकहो आमचा मित्र आणि ऐकेकाळचा अफ्रिकानिवासी अशांत याला आज झालेल्या गोउरव पुरस्कार सोहळ्यात छप्पर्फाड निबंद स्पर्धेत सर्वओत्क्रुश्ट निब्ंद्कार म्हणुन पुरस्कार मिळाला आहे
आपण आपला आनंद इथे व्यक्त करतो म्हनून ही गोष्ट इथे सांगावी यामुळे माझ्या मित्राचा आणि त्यामुळे माझा आनंद वाढेल हीच इच्छा आहे
अतिअवांतर्-या पुरस्कारात त्याचे प्रतिस्पर्धी दादा नाद्खुळे होते हे वैशिश्त्य
4 Mar 2009 - 1:14 pm | अनिल हटेला
______/\______
अगदी कोपरापासून !!!! =)) =)) =))
टा-या लेका तुझ्या सुगंधाने हैराण झालो.... :-D
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
5 Mar 2009 - 12:06 am | प्राजु
टारू भाय.. शेवटी आला आपला लेख....:)
मस्त मस्त...:)
सॉल्लिड फटाके उडाले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Mar 2009 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार
मी आपणाला सांगु इच्चितो की आम्ही येथे आम्ची बुद्धी दाखवायला वा आम्ही जगावेगळे दाखवायला तसे लिहिलेले नाही
पण मला नेहमीचे अवैचारिक ,विदंबन असे लेख आवडत नाहीत महत्वाचे म्हणजे आम्हाला आमच्या असंख्य मित्रांसारखे पहिल्यादीवशी दुसर्याचे लेख वगिअरे बघावासा वाटत नाही
त्या संदर्भात हे लिहिले होते असो बदलीन
ओ के
फक्त सांगायची गोश्ट अशी की आम्ही इथे प्रतिक्रिया येत नाहीत याची काही कारणे खालील्प्रमाणे आहेत
१.आम्ही आमचे लिखाण/ प्रतिक्रिया हे कधीकधी अतिविचारपुर्वक लिहितो विषेश म्हण्जए का कोणासठावुक पण आमचे लिखाण/प्रतिक्रिय हे वैचारीक होते
मी इथे नदीलेले अनेक लेख लादेन काकानी वाचलेले आहेत त्यांचे ही मत हे आहे
आणिउ मी निरिक्षणावरुन हे नक्की सांगु शक्तो की येथे येणार्या बहुतेक ७०% व्यक्ती या टाइमपास म्हणून येतात असे मला मिपावरील एका व्यक्तीनेच सांगीतले
आणि एक कारण म्हणजे नववीपर्यंत मला मराठी आवडत नव्हते ,दहावीत आल्यावर मी जी निबंदावर (शब्द निट वाचावा) मेहनत घेतली त्याचे हे फळ आहे याशिवाय वाचनातुन माणुस घडतो आणि मी जास्तेत जास्त वाचतो तो मझा ब्लोग आणि तय्यतले बरेचसे लिखाण याच प्रकारचे आहे
असो स्वतःला नक्की बदलेन
आणी हो प्रतिक्रिया आवडलि नाहि तर फाट्यावर मारालच
आणि हो अजुन काय म्हणता ?
अवांतर्-आपण तेंदुपत्तीच्या जंगलातील अड्वेन्चर कप या स्प्र्धेचा सुत्रसंचालक मोगली याना ओळखता का
ते आपल्याला ओळखतात असे मला कळाले (जेव्हा मी लायन्किंगला भेटायला गेलेलो तेव्हा कळाले)
असो आणि काय म्हणता
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
4 Mar 2009 - 1:41 pm | स्वप्निल..
झक्कास प्रतिसाद!!!
4 Mar 2009 - 1:18 pm | अवलिया
तुफान रे टा-या !!!!!!
=))
अवांतर - माझी नवी साईट पाहिलीस का? सदस्य झालास का?
--अवलिया
4 Mar 2009 - 1:27 pm | निखिल देशपांडे
आणि हो.... लै भारि रे टार्या.........
4 Mar 2009 - 1:34 pm | विनायक प्रभू
वासिष्ठ मुनींचे लय भारी 'शेंगदायण"
4 Mar 2009 - 1:37 pm | स्वप्निल..
सुरुवात पाहुणच....माण गये बॉस....______/\______....दंडवत...
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
पुर्ण वाचल्यावर काय हालत होइल सांगता येत नाही
स्वप्निल
4 Mar 2009 - 1:45 pm | बिपिन कार्यकर्ते
पंचतारांकित
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
4 Mar 2009 - 1:52 pm | विसोबा खेचर
एका चांगल्या, मनापासून लिहिलेल्या लेखाचे अत्यंत हिडीस व हीन दर्जाचे विडंबन मिपावर यावे याची एक मिपाकर म्हणून मला अत्यंत शरम वाटते..!
बाकी चालू द्या..!
तात्या.
4 Mar 2009 - 1:54 pm | सखाराम_गटणे™
मला ही हेच वाटते.
नावाजलेले मिपाकर तेच अगदी तल्लीन होउन टाळ्या वाजवतात, ते पाहुन अगदी वाईट वाटले.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
4 Mar 2009 - 1:59 pm | विसोबा खेचर
चालयचंच!
शेवटी 'दर्जा', 'हीन', हिडीस' या शब्दांच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आणि त्याच्या त्याच्या जागी योग्यच!
मिपावरचे काही लेख वाचून अभिमान वाटतो, काही चांगलं, दर्जेदार वाचल्याचं समाधान मिळतं, तर काही लेख वाचून मिपाकर असल्याची लाज वाटते!
चालायचंच...!
तात्या.
4 Mar 2009 - 2:04 pm | टारझन
खुलासा :
कोणालाही पर्सनली टार्गेट करून लिहीलेलं नाही, फक्त शैलीची कॉपी आहे असं म्हणता येईल .. परंतू 'त्या' व्यक्तीला शिवीगाळ किंवा थेट काही बोलणे असा काहीही उद्देश्य नाही, सकाळी २-३ लेख पाहून समान विषयावर काही लिहावे ते ही केवळ मजा म्हणून, एवढाच उद्देश होता . इथे अण्य कोणताही लेख असु शकला असता.
बाकी संत तुकारामांना वाईट वाटल्याबद्दल वाईट वाटले नाही (वाईट वाटण्याची कारणे बरिच असू शकतील) :)
(अत्यंत हिडीस,णिच आणिक कैच्याकै) टारझन
5 Mar 2009 - 1:19 am | घाटावरचे भट
जाव दे रे टारू....ज्याची त्याची मतं....
सगळ्या चांगल्या प्रतिक्रिया कश्या येणार? दोन-चार खवाट पडणारच...
बाकी टारू ब्येक्कार सुटेश.... :)
4 Mar 2009 - 2:09 pm | मिंटी
=)) =)) =)) =)) =)) =))
टार्या आज संध्याकाळी भेटलास ना की साष्टांग नमस्कार घालणार आहे मी तुला........
4 Mar 2009 - 2:30 pm | मनिष
रांगेत उभे रहा....आम्ही आपल्या आधीपासून आहोत!!
टार्या - कहर आहेस रे बाबा! =))
(टार्याचा जबरदस्त फॅण) मनिष
4 Mar 2009 - 2:45 pm | कवटी
टार्या , *डव्या,
नोकरी घालवणार माझी तु....
छप्पर फाड....
कवटी
4 Mar 2009 - 7:16 pm | विनायक पाचलग
टारुभाउ
आम्ही रांङेत उभे आहोत
तीन गोष्टी करायला
१उत्तम लेखाबद्दल टाळ्या वाजवणे
२.इतक्या उत्तम लिखाणाबद्दल साश्टांग नमस्कार घालणे
३.कोपरापासुन नमस्कार उद्देश सांगण्यास बांधील नाही
तात्यानी आमच्या लेखाला मनापासुन लिहिलेला लेख असे म्हटले
वा दीन बन गया
विन्या निंबाळकर्(ह घे)
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
4 Mar 2009 - 7:18 pm | अवलिया
रांङेत
अरे नीट लिही रे .. मला म्हाता-याला नीट दिसत नाही हल्ली
--अवलिया
4 Mar 2009 - 7:27 pm | विनायक पाचलग
रांगेत
नजरचुकीने चुक झाली आहे समजुन घेणे
आणि वरील प्रतिसादाला संपादन टॅब दीसत नाही आहे
बाकी आम्ही कुठे का असेना उभेच आहोत ते महत्वाचे(पुन्हा एकदा अर्थ ज्याचा त्याने लावावा)
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
4 Mar 2009 - 7:32 pm | अवलिया
आणि वरील प्रतिसादाला संपादन टॅब दीसत नाही आहे
हल्ली हल्लीच तु प्रतिसाद द्यायला लागलास ना!!!
येईल लक्षात हळुहळु
प्रतिसादाला उपप्रतिसाद आला, की मुळ प्रतिसाद संपादित करता येत नाही,
अशा वेळेस अजुन एक उपप्रतिसाद द्यायचा किंवा संपादकांना विनंती करायची
--अवलिया
4 Mar 2009 - 10:10 pm | नीधप
भाग्यवान आहात. तात्याच्या गुडबुकात येण्यासाठी काय केलं नक्की?
हे विडंबन वाईट दर्जाचं आणि त्या घाटपांड्याचं उत्तम... असं का बरं?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
4 Mar 2009 - 10:16 pm | विनायक पाचलग
हे बघा
मी आपल्या सर्वांचा मनापासुन आदर करतो
मला स्वतःला या लेखामुळे फरक पडलेला नाही
मात्र या लेखवरुन कोणतेही राजकरण करु नये अशी नम्र आणि मनापासुन इच्चा आणि विनंती आहे
आपला
राजकारण न आवडणारा
विनायक
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
4 Mar 2009 - 7:22 pm | टारझन
बाबा रे .... मी काय बोलणार आता ? पण सांगू का ? जरा चांगल्या ठिकाणी उभा रहा की रे ..
म्हणूनच मी हा विषय णिवडला राजा .. मनापासून मनापर्यंत .. थेट मनातून वै वै
आणि काहीही पर्सणली घेऊ नकोस ... थोडी एंटरटेंटमेंट एवढंच उद्दिष्ट आहे .. त्यामुळे तुझा लेख ही वाचला गेला असेल :)
-(हि&हि) राजेनिंबाळकर
4 Mar 2009 - 7:24 pm | कवटी
आम्ही रांङेत उभे आहोत
बाबा रे .... मी काय बोलणार आता ? पण सांगू का ? जरा चांगल्या ठिकाणी उभा रहा की रे ..
=)) =)) =)) =))
कवटी
http://www.misalpav.com/user/765
4 Mar 2009 - 8:17 pm | परिकथेतील राजकुमार
>>आम्ही रांङेत उभे आहोत
कोण म्हणुन ?
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
4 Mar 2009 - 5:01 pm | खालिद
तोडलसं, फोडलसं.....
पार चेंदामेंदा केलास................... :D
4 Mar 2009 - 5:36 pm | प्रकाश घाटपांडे
पेशल टारझनी अत्तरदानी तुन आलेले सुगंधाने फवारे आमचे प्वॉट दुकवीत आहेत आता . आमाला अवशिदपानी करावे लागनार.अदुगरच हॅहॅ करुन आमच्या दाताचा टवका उडाला हाये. ख्वॉट वाटत आसन तर दाढे दाक्तरला इचारा. दंतईमा काल्ढा का अस ईचारले आहे. काल्ढा अस्ल्याच मंगच उपचार करतो अशे बी सांगितले हाये.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
4 Mar 2009 - 10:42 pm | सुक्या
खराब लेखाचे / कवितेचे विडंबन समजु शकतो. विरंगुळा म्हणुनही कधी कधी विडंबनात मजा आहे. परंतु उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही. थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो. आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
5 Mar 2009 - 6:11 am | विसोबा खेचर
आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
सहमत आहे. म्हणूनच मलाही हा लेख वाचल्यावर मिपाचा मालक असल्याबद्दल शरम वाटली!
परंतु मिपा हे माझं नाही तर सार्याच मिपाकरांचं आहे त्यामुळे ज्याला त्याला जे शोभेल ते करायला जो तो मोकळा आहे!
तात्या.
5 Mar 2009 - 1:08 am | पक्या
'ण' चा अतिरेक झाल्याने लेख पुढे वाचवत नाहिये.
>>उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही. थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो. आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
( लेख अर्धवट वाचला तरीही ) सुक्या च्या मताशी मात्र सहमत.
5 Mar 2009 - 10:56 am | कवटी
उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही.
येथे उठ सुट कुठल्याही लेखाचे/कवितेचे विडंबन होत नाही. जी कविता हिट आहे किंवा ज्या लेखकाची / कवीची लिहिण्याची एक विशिष्ठ पध्द्त आहे अश्याच लोकांचे विडंबन होते आणि ते नैसर्गिक आहे. इथे टार्याने *गणे ,पादणे असला विषय घेउन दर्जा जरा घसरवला असला तरी एकंदर विडंबनच नको म्हणणे चुकीचे आहे.
थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो.
अरे हा काय चावटपणा आहे? त्या लेखकाचे कवीचे लेखन वाचल्यावर वाचकावर काय परिणाम होतो याचा विचार कोण करणार? (किंबहुना तोच परिणाम विडंबनाच्यारुपे बाहेर पडतो... त्यामुळे विडंबनास विडंबनकारापेक्षा मुळ लेखकाला जास्त जबाबदार धरण्यात यावे.)
आता तुम्ही म्हणाल की असल्या लेखकांचे वाचत जाउ नका... त्याच धर्तीवर अशा कमजोर दील लेखकानी त्यांच्या लिखाणाचे विडंबन वाचू नये.
आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
कोण नेहमी कुठे जातो आणि कुणाला कुठे गेल्या सारखे वाटते हे ज्याच्या त्याच्या इतर ठिकाणी जाण्या येण्याच्या सवयींवर अवलंबून आहे.
कवटी
5 Mar 2009 - 11:06 am | टारझन
कवट्या भाई .. काही मुद्दे मांडणारच होतो .. पण म्हंटलं असल्या थातूर मातूर प्रतिक्रियांना काय म्हत्व द्याव ..
पण आप बोले वो सैच्च है ..
उठ सुठ ? माझ्यासारखा दिसणार्या आयडी ने कोणी रतिब घातल्याचे माझ्या तरी ऐकिवात णाही .. मी किमान ३ महिण्यांनंतर लिहीलं असावं .. आणि सब्जेक्टचं म्हणाल तर २-३ लेख पाहुन तयार झालेला टेंपो कायम ठेऊ असा विचार होता ..
अच्छा आपण बजबजपुरीचे (नावं घ्यायला लाजता काय बायकांसारखे?) वाचक आहात तर .. उत्तम उत्तम ..
धण्यवाद ... आशा आहे आपण आमचे लेख पुण्हा उघडून पहाणार णाहीत ;)
तरीच हल्ली पौर्णिमेला आकाशात पाहिलं की सुगंध येत असतो .. =))
आणि हो, हलके घ्या घेऊ नका , फरक पडत णाही.
सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांबद्दल आभार - टार्कृष्ण सामंत
5 Mar 2009 - 12:32 pm | सुक्या
अच्छा आपण बजबजपुरीचे (नावं घ्यायला लाजता काय बायकांसारखे?) वाचक आहात तर .. उत्तम उत्तम ..
खरं बोलायची लाज कसली हो. बजबजपुरी वर सुरुवातीला गेलो . लायकी कळाली त्याची..
बाकी चालु द्या. :)
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
5 Mar 2009 - 10:03 am | पिवळा डांबिस
त्यातील विषयासाठी नव्हे तर तू ही जी लेखनशैलीची हुबेहूब नक्कल केली आहेस त्यासाठी......
उगीच काहीतरी शाळकरी निबंध/ मुलाखती वाचून कंटाळा आला होता.....
तुझे विडंबन झकास!!!!
:)
5 Mar 2009 - 11:31 am | मनिष
खरच वैताग आला होता ते बाळबोध लेख वाचून, पण कुठे तोंड उघडून वाईटपणा घ्या म्हणून गप्प राहिलो (आधीच काय कमी आहे); तर अशा वैतागलेल्या वाचकांना हे विडंबन आवडणारच!
5 Mar 2009 - 11:38 am | ऋचा
टार्या मस्त आहे लेख तुझा.
बेभान होवुन आपल्या गंधाची फवारणी करणे ,किंवा तो पसरताना तोफेची हॅटट्रिक करणे हा खरा आनंद् ,एखादा गंध पसरवल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा सुगंध, एखाद किलो शेंगदाणे खाऊण जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या गंधाची फवारणी करते हा खरा सुगंध ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही संकोचा शिवाय मंद पिपाणी ऐकवणे आणि गंधाचा शोध घेणे हा खरा सुगंध, सकाळी सकाळी लोकसत्तावर बसून २ फुल तोफा कडाडल्यावर मनापासुन ह*णे हाच खरा आनंद
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
लै हसले एकटीच.....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
5 Mar 2009 - 11:51 am | अनाडि
ह्या तथाकथित "विडंबकाने" मिपावरचा आपला सुरुवातीचा काळ विसरु नये असे वाटते.
आपल्या एखाद्या लेखावर कोणी प्रतिक्रिया दिल्यावर "दात पाडायच्या" जाहिर धमक्या दिल्या गेल्याचे स्मरते.
त्याच प्राण्याने हि असलि हिणकस विडंबने टाकावीत ह्यावर काय म्हणावे?
अब्दुल नारायण डिसुझा.
5 Mar 2009 - 12:43 pm | टारझन
अर्रे वा !! आमचे सगळे लेख सुरूवातीपासून वाचलेले दिसतात ... असो असो .
??????????????? सांडु ब्रदर्स ची शंखपुष्पी अंमळ जास्त झाली वाटतं .. स्मरणशक्ती प्रचंड आहे आपली .
शब्द खटकला आहे असो .. पण आपल्या सारख्या बेडकांच्या डूर्र डुर्र ला उत्तरे देण्यास आम्ही बांधील नाही , आणि आपण काहीही न म्हंटलेले उत्तम
5 Mar 2009 - 3:48 pm | सूहास (not verified)
लेख खतरनाक झालाय,हसुन हसुन माझ पोट दुखायला लागलय, आनी मी हाफ डे घेउन घरी चाललो आहे..
आजपासुन मी आपला पखा॑,असच लिहीत जा..सगळ दुखः विसरलो..
सुहास..
आता मी "अजुन"काय करू ?
5 Mar 2009 - 3:40 pm | देशपांडे१
विडंबण लेखन शैली आवडली बाकी ते हिन ... ई बद्दलच्या कल्पना ज्याच्या त्याच्या.
काही लोक शब्दात आडकतात काही अर्थ वेचतात काही अर्थ लावतात असो...
लेख अन प्रतिक्रीयांमुळे धाग्यावर दर्प वाढला असावा ... वास जायला वेळ लागेल.
16 Aug 2009 - 1:26 pm | पर्नल नेने मराठे
=)) हे काय मी आज वाचला हा लेख
चुचु