✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बालजगत

अ
अनिल सोनुने यांनी
Tue, 03/03/2009 - 19:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5972 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

अनिलराव, आप

लिखाळ
Tue, 03/03/2009 - 19:40 नवीन
अनिलराव, आपण तयार केलेले संकेतस्थळ छान आहे. लाहन मुलांना उपयोगी असतील अश्या गोष्टी त्यावर आहेत. आपले अभिनंदन आणि ही साइट उत्तरोत्तर अधिक चांगली व्हावी यासाठी अनेक शुभेच्छा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

अनिलसर,

स्वाती२
Tue, 03/03/2009 - 19:53 नवीन
अनिलसर, संकेतस्थळ छान आहे. माझ्या पुतणीसाठी उपयोग होईल. हार्दीक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

उत्तम

योगी९००
Tue, 03/03/2009 - 19:55 नवीन
अनिलसर, संकेतस्थळ छान आहे. माझ्या मुलीसाठी उपयोग होईल. तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला हार्दीक शुभेच्छा! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

अनिल ,

रामदास
Tue, 03/03/2009 - 19:55 नवीन
सुंदर संकेतस्थळ आहे. मी ह्यात काही भर घालू शकतो का ? तसे करायचे झाल्यास कसे करावे?
  • Log in or register to post comments

मदत

अनिल सोनुने
Wed, 03/04/2009 - 21:44 नवीन
धन्यवाद रामदास आपल्या मदतीबददल. कृपया आपण मला माझ्या इ मेलवर संपर्क करु शकता आपली मदत मला मदतीची ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हार्दीक शुभेच्छा..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 03/03/2009 - 19:58 नवीन
सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

फारच

अजय भागवत
Tue, 03/03/2009 - 20:04 नवीन
फारच प्रामाणिक प्रयत्न. अनिल सर, अक्षर सुधारण्यासाठी तुम्ही केलेल्या तंत्रद्नानाचा उपयोग खूपच कल्पक आहे. आणखी काय काय करायची इच्छा आहे त्या वेब साईट्वर?
  • Log in or register to post comments

आणखी काय

अनिल सोनुने
Wed, 03/04/2009 - 21:47 नवीन
अजयभाऊ पुढे सर्व विषय वार व इयत्तावार प्रेझेंटेशन तयार करण्याची इच्छा आहे.तसेच स्कॉलरशीप परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा मुलांना सराव म्हणून देता यावी. असो आपल्या प्रतिक्रीयेबददल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

जालन्यात

अजय भागवत
Tue, 03/03/2009 - 20:05 नवीन
जालन्यात राहून तुम्ही हे सगळे कसे साध्य केलेत?
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Tue, 03/03/2009 - 20:18 नवीन
अनिलराव, संस्थळ पाहिले. चांगले वाटले. भूगोलातील जिल्हे जागेवर नेऊन ठेवायचा खेळ अप्रतिम! एक-दोन गोष्टी थोड्या खटकल्या - मूळाक्षरात औ = औषधी. आता माझ्या मते औषधी हा हिंदी शब्द आहे. मराठीत औषधे असा शब्द आहे. आणि दुसरे म्हणजे, जिल्ह्यांची नावे रोमन लिपीत आहेत, ती देवनागरीत असती तर चांगले झाले असते. पुढील उपक्रमास शुभेच्छा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

जिल्हयांची नावे

अनिल सोनुने
Tue, 03/03/2009 - 20:53 नवीन
धन्यवाद सुनील चुकीबददल दिलगिरी व्यक्त करतो. औषधे हा शब्द योग्य आहे. जिल्हयांची नावे आज्ञावलीतून येत असल्याने रोमन लिपीत येतात. मराठीत करण्याचा प्रयत्न नक्कीच करील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

उत्तम संकेत स्थळ आहे.

प्राजु
Tue, 03/03/2009 - 20:44 नवीन
माझ्या मुलाला मी मराठी मुळाक्षरे शिकवते आहे आता.. त्यासाठी खूप उपयोगी पडेल. धन्यवाद अनिल. अभिनंदन!! संकेतस्थळाची भरपूर प्रगती होवो. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अनिल सोनुने
Tue, 03/03/2009 - 20:55 नवीन
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबददल धन्यवाद आपल्या सूचना मी अवश्य लक्षात घेईन.
  • Log in or register to post comments

अनिलसर मस्त बरं का !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/03/2009 - 21:08 नवीन
अनिलसर, चांगले संकेतस्थळ बनवले आहे. लेकरांबरोबर महाराष्ट्रातले जिल्ह्यांचा खेळ खेळलो. :) गणितंही सोडवली....असो, आपले मनपुर्वक अभिनंदन !!! बाय द वे, सावरगावच्या शाळेत नेट जोडून... मुलांना शिकवले जाते का ? गावा-गावात नेट पोहचले म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, नाही का ! औरंगाबादला आला तर भेटता येईल आपल्याला..:)
  • Log in or register to post comments

नेट बददल

अनिल सोनुने
Wed, 03/04/2009 - 21:50 नवीन
नमस्कार बिरुटे सर नेटबददल म्हणाल तर माझ्या शाळेवर फक्त १ संगणक आहे. माझ्याकडील माहिती इतरांना उपयोगी पडावी म्हणून हा प्रयत्न.मी स्वत: माझा लॅपटॉप वर्गात वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेट बददल

अनिल सोनुने
Wed, 03/04/2009 - 21:51 नवीन
सर मला आपला पत्ता व संपर्काचा नंबर मेल करा नक्की आपल्याला भेटील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल सोनुने

प्राथमिक शि़क्षण

हरकाम्या
Wed, 03/04/2009 - 01:08 नवीन
अनिलसर , लई झ्याक.
  • Log in or register to post comments

खूपच छान

अनुजा
Wed, 03/04/2009 - 01:36 नवीन
खूपच छान संकेतस्थळ ! अतिशय छान उपक्रम आहे. माझ्या मुलांना मराठी शिकवायला चांगला उपयोग होईल.
  • Log in or register to post comments

मस्तं आहे

अनामिक
Wed, 03/04/2009 - 01:51 नवीन
मस्तं आहे संकेतस्थळ! -अनामिक
  • Log in or register to post comments

मस्तच आहे

भाग्यश्री
Wed, 03/04/2009 - 02:18 नवीन
मस्तच आहे !! सगळ्यांना कळवते आहे.. :) अजुन भरभराट होऊदे संस्थळाची! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

समिधा
Wed, 03/04/2009 - 02:23 नवीन
मी माझ्या मुलीला मराठी अक्षरे शिकवत आहे तुमच्या संकेतस्थळाचा उपयोग होईल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

मुक्तसुनीत
Wed, 03/04/2009 - 02:28 नवीन
अनिलराव तुमची साईट आवडलीच. जालन्यासारख्या ठिकाणी एका प्राथमिक शिक्षकाने इतकी चांगली साईट काढावी याचे मनःपूर्वक कौतुक वाटते. तुमच्या परिसरातल्या मुलांकरता या अशा साईट्स चा कसा उपयोग करून घेता येईल ? परिसरतल्या , शाळेतल्या मुलांकरता इतर काही योजना तुमच्याकडे आहेत का ? असल्यास त्याबद्दल इथे लिहा असे सुचवितो.
  • Log in or register to post comments

योजना

अनिल सोनुने
Wed, 03/04/2009 - 22:17 नवीन
नमस्कार सर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मंडळाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १०८५ ठिकाणी मंडळाने कॉम्प्यूटर प्रयोगशाळा उघडल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी कमीत कमी ५ संगणक तरी आहेत. आता सध्या तरी या संगणकांचा वापर संगणक साक्षरतेसाठीच होत आहे. कारण शिकविण्यासाठीचे सॉफटवेअर माझ्या माहितीप्रमाणे तरी फार कमी उपलब्ध आहे. सध्या हे संगणक एका खोलीत व मुलांचे तास घेतले जातात.त्याऐवजी जर प्रत्येक वर्गात संगणक ठेवले आणि त्याचा शिकविताना उपयोग केला गेला तर ते जास्त प्रभावशाली ठरेल असे मला वाटते.त्याचबरोबर संस्थेने आपली स्वत:ची वेबसाईट सुरु करावी ज्यावरुन सर्वर क्लायंट सॉफटवेअरचा वापर करुन शिक्षकांना शिकविण्यासाठी हे प्रोग्राम्स उपलब्ध व्हावेत त्यासाठी या सर्व प्रयोगशाळा इंटरनेटशी जोडण्यात याव्यात. अर्थात हे काम सोपे नसले तरी अवघड नक्कीच नाही. आता जोडणीसाठी बी.एस.एन.एल. च्या तरंग सेवेचा २५० अनलिमीटेड प्लॅन घेने शाळांना नक्कीच अवघड नाही. अर्थात या सर्व गोष्टींसाठी शिक्षकांची मानसिकता सकारात्मक असणे आवश्यक आहे अन्यथा कितीही पैसे खर्च करुन वा योजना राबवूनही काही उपयोग होणार नाही.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
गुरुवार, 03/05/2009 - 11:22 नवीन
अभिनंदन अनिलसर. मुलांसाठी एक उत्तम संस्थळ केल्याबद्दल धन्यवाद. उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

उत्तम संस्थळ.

ढ
गुरुवार, 03/05/2009 - 11:37 नवीन
अनिलराव तुम्ही करीत असलेल्या कामाला माझा सलाम. फारच छान आहे तुम्ही बनविलेले संस्थळ. माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अनिल सोनुने
गुरुवार, 03/05/2009 - 18:26 नवीन
सर्वात अगोदर सर्व मिपाकरांना धन्यवाद आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादाबददल. माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद आपण दिलात. आपले असेच सहकार्य राहो. आपणा सर्वांना शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नीधप
गुरुवार, 03/05/2009 - 18:49 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

सुंदर उपक्रम

उर्मिला००
गुरुवार, 03/05/2009 - 18:53 नवीन
खूपच चांगला उपक्रम आहे.मी माझ्या बी.एड्.आणि डी.एड्.च्या विद्यार्थ्यांना जरुर दाखवेन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा