पेर्णा
उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले
भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले
दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले
पारावरती विसावलो अन तिथेच चुकले
खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले
तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले
सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले
पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...
वाचने
8338
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
कोणी पेर्णा क्वितेच्या आधी अ
In reply to मस्त by नाखु
धुतले रे अंगन माssझे, धुतले
In reply to कोणी पेर्णा क्वितेच्या आधी अ by टवाळ कार्टा
=))
In reply to धुतले रे अंगन माssझे, धुतले by पगला गजोधर
टका, केवळ तुझी मिपावरची कविता
In reply to =)) by टवाळ कार्टा
ऑ आमच्या टक्कुमक्कुशोनुला
गुर्जीस्टाईल विडंबन असेल असे
=))
In reply to गुर्जीस्टाईल विडंबन असेल असे by प्रचेतस
मी काय म्हन्ते
विडंबन नही जम्या.
ऑ अच्च जाल तर
अन्भवी टक्कोजी!!