✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

<पब>

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Tue, 03/03/2009 - 17:43

प्रतिक्रिया द्या
5576 वाचन

💬 प्रतिसाद (26)

डुर्र

अवलिया
Tue, 03/03/2009 - 17:44 नवीन
डुर्र डुर्र स्वारी... क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक =)) दणक्यातऽऽ बाई लईच जोरात आहे आज गाडी... लेख.. विडंबन.... क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Tue, 03/03/2009 - 17:46 नवीन
बाई लईच जोरात आहे आज गाडी... :) असेच म्हणते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कविता

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 17:50 नवीन
कविता वाचुन हृदय क्वॉकावले हो ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

फुस्स्स्स

टारझन
Tue, 03/03/2009 - 22:18 नवीन
फुस्स्स्स्स फुस्स्स्स्स्स .... फुस्स्स्स्स्स ... (णागोबा) टारझण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक

दशानन
Tue, 03/03/2009 - 17:44 नवीन
क्वॉक क्वॉक ! (बदकराजे ) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

काय ग? काय

मेघना भुस्कुटे
Tue, 03/03/2009 - 17:47 नवीन
काय ग? काय झालंय?
  • Log in or register to post comments

काही नाही

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 17:48 नवीन
काही नाही काही नाही! तुला नाही काही बोलले! =)) आईशप्पथ तुला काही बोलले नाही मी! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

(विषय दिलेला नाही)

दशानन
Tue, 03/03/2009 - 17:49 नवीन
:S :? 8} :O :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा

सहज
Tue, 03/03/2009 - 18:02 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आईईईईईईईईई ग्गं$$$$

धमाल मुलगा
Tue, 03/03/2009 - 18:24 नवीन
=)) =)) =)) संपलो!!! भुस्कुटीणबाईंच्या वेंट्रीच्या प्रश्नाने क्वॅक्वितेची रंगत वाढली तर अदितीच्या उत्तरानं खुमारी :D अवांतरः काय गं दुर्बिटणे, एकदम कविता वगैरे करायला लागलीस. बरी आहे ना............. दुर्बिण? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

(विषय दिलेला नाही)

मेघना भुस्कुटे
Tue, 03/03/2009 - 18:27 नवीन
:-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ठ्ठो...

राघव
Tue, 03/03/2009 - 17:47 नवीन
=)) =)) =)) अरे काय चाललंय काय गेले काही दिवस!!! जबराट हास्यमंच झालाय.. :D चालु देत!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

फारच जोरदार...!

झेल्या
Tue, 03/03/2009 - 17:49 नवीन
आपली क्वॉक्विता फारच आवडली. पुढील लेखनास क्वॉक...! :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

क्वॉक क्वॉक

ब्रिटिश टिंग्या
Tue, 03/03/2009 - 17:51 नवीन
जमलयं! १ लंबर.....
  • Log in or register to post comments

क्वॉक क्वॉक मस्तच माहितीपुर्ण लेख...

वेताळ
Tue, 03/03/2009 - 18:36 नवीन
काहो दुपारी १.३० ला वडापाव मिळायचा का तुमच्या पबात? वेताळ
  • Log in or register to post comments

दुपारी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 18:37 नवीन
दुपारी १:३० वाजता पबमधे? छ्या छ्या छ्या ... एवढेही काही पेताड नव्हतो हो आम्ही लोकं! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

ही ही ही ..

लिखाळ
Tue, 03/03/2009 - 18:50 नवीन
ही ही ही .. क्वॉक क्वॉक मजेदार :) पोटात कावळे ओरडतात तसे इंग्लंडात भूक लागली की बदके ओरडतात काय? -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

लै बेस...

गणपा
Tue, 03/03/2009 - 18:51 नवीन
हा.हा.हा... प्रेरणा अजुन एक बोकड मिळाला... कापा आता एका मागो माग एक... आम्ही है तच नळ्या फोडायला....
  • Log in or register to post comments

माताय!!

चतुरंग
Tue, 03/03/2009 - 19:06 नवीन
डुर्र डुर्र सारखा आमंत्रण देणारा हाफवॉली आणि दुर्बीटणे बाईंचा क्वॅक क्वॅक करत मारलेला धमाकेदार षटकार, सकाळ सत्कारणी लागली आमची!! =)) =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments

या तुम्हीपण मैदानात

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 19:10 नवीन
रंगराव, तुमची वाट बघत आहे. आणि क्वॅक नाही तो क्वॉक आहे आणि दोन्हीमधे प्रचंड फरक आहे! (काय ते मी इथे लिहू शकत नाही!) ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

असूदे हो क्वॅक काय आणि क्वॉक काय

चतुरंग
Tue, 03/03/2009 - 19:11 नवीन
षटकार बसल्याशी कारण!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वा वा, आज मी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 19:12 नवीन
वा वा, आज मी धन्य झाले. साक्षात सचिन तेंडूलकरने आशीष नेहेराच्या ब्याटींगच्या तारीफ केली. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मेलो ...

छोटा डॉन
Tue, 03/03/2009 - 19:14 नवीन
आज दुर्बीटणे बाई भयानक फॉर्मात आहेत., चालु द्यात, अंमळ फालतु धाग्यांपेक्षा हाच टीपी परवडला ... मजा येते आहे .... अवांतर : रंगाशेठ, येता काय मैदानात ? २-४ विडंबनं पाडून टाकु ... ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगं काय

रेवती
Tue, 03/03/2009 - 20:45 नवीन
अगं काय हे? मी अगदी सरसावून बसले 'पेग' वाचायला. वाटलं, विज्ञानदिनानंतर मॅडम काही तरी शिरियस लिहिणार.... वाचून बघतीये तर बदकंच बदकं सगळीकडे. रेवती
  • Log in or register to post comments

श्रमपरिहार

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/03/2009 - 21:48 नवीन
विज्ञानदिनाच्या श्रमानंतर "परिहार" हवाच. ४० मिनिट अंतर लईच व्हतय ब्वॉ. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

खतरनाक....

आंबोळी
Wed, 03/04/2009 - 00:18 नवीन
खतरनाक.... अप्रम चालु करायची ही गरज नाही... तुम्ही फुल्ल फॉरमात आहात. आंबोळी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा