भासं~फुलं!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
4 Oct 2017 - 3:29 pm

पेर्णा... ;)

ह्याच्यातून त्याच्यात
त्याच्यातून ह्याच्यात

शब्दातून क्रीडेत
क्रीडेतून शब्दात

व्यासातून आसात
आसातून व्यासात

शब्दांच्या मनोय्रात
मनोय्रांच्या शब्दात

अर्थ नाही आशयात
आशय नाही अर्थात

रिकाम्या कुंथनात
कुंथनातून रिकाम्यात..

शब्दकृतींच्या प्र-हारात
भासं~कृतींच्या पूर्ण-विरामात! ;)

कवी- अपना

आगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीभयानकहास्यविडंबनआईस्क्रीमओली चटणीऔषधी पाककृतीकालवणशेतीमौजमजा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

4 Oct 2017 - 4:38 pm | अभ्या..

त्रासं~फुलं!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2017 - 6:39 pm | अत्रुप्त आत्मा

ल्लुल्लुल्लुल्लुल्लु.. http://www.sherv.net/cm/emo/happy/raspberry-smiley-emoticon.gif

सूड's picture

4 Oct 2017 - 7:29 pm | सूड

ऑ अच्चं- फुलं!!

तुमचा आवडता शब्द तुम्ही येथे खुबीने पेरला आहे.

पगला गजोधर's picture

4 Oct 2017 - 8:51 pm | पगला गजोधर

ह्याच्यातून त्याच्यात
त्याच्यातून ह्याच्यात

तांब्यातून कढईत
कढईतून तांब्यात

मंथनातून कुंथन,
कुंथताना मंथन

नाखु's picture

4 Oct 2017 - 9:06 pm | नाखु

कश्या कश्यात लक्ष घालतात, त्यामुळे त्यांचीच काव्यप्रतिभा संकोचली आहे.

कवितेचे धिरडे आणि कवीला कोरडे या शोधनिबंधातुन साभार

चांदणे संदीप's picture

5 Oct 2017 - 6:50 am | चांदणे संदीप

खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
;)

Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2017 - 9:58 am | अत्रुप्त आत्मा

द्या व घ्या
घ्या व द्या!

=))

प्रमोद देर्देकर's picture

6 Oct 2017 - 9:27 am | प्रमोद देर्देकर

आले आले आमचे गुरुजी आले परत

मांडी घालुनी अॅक्टीव्हावरी ,
भरकटलेले गुरुजी आले स्वघरी ,
सपनात बसली होती कुंथत स्वारी ,
तेव्हा कुठं जिलबी आली ही न्यारी.

आगाऊ " मतीकुंथीत" ह्या काव्यसंग्रहातून.