Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाश ओगले on Wed, 02/06/2008 - 21:56

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Wed, 02/06/2008 - 22:13

Permalink

जियो.....

ओगलेशेठ, मान गये आपको......खुपच छान..... बाकी जशी आईला सगळी मुलं सारखी तसे मला सुद्धा हे सगळे प्रकार एकसारखेच..... म्हणजे उगाच भेदभाव नको...कसे? आपला, -(सगळ्या मदिरा आवडणारा) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments

Submitted by विकास्_मी मराठी on Wed, 02/06/2008 - 22:36

Permalink

िव्कास०१५

िव्कास०१५४ नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला! बियर बरी तब्येतीला! अिवनाश भाउ .....मस्त रे....
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 02/06/2008 - 22:51

Permalink

मस्त जमलेली कविता

अविभाऊ कविता बाकी मस्तच जमली आहे हो....जसे रममधले कोकचे , जिनमधे लिम्काचे प्रमाण जमावे तसे. असुरावादी.. डॅनी.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दु on Wed, 02/06/2008 - 23:01

Permalink

मस्त

अविकाका कविता खरच मस्त आहे व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला खरे आहे[स्व आनुभव नहि पन ऍकिव आहे] ---शेडेफळ नन्दु
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 02/07/2008 - 01:24

Permalink

वा वा!

व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला व्हीस्की आवडे अधिक मला ! वा वा! क्या केहेने ओगलेसाहेब! वरील ओळी खासच! सुंदर काव्य! आपला, (ग्लेनमोरांजी प्रेमी) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ओल्डमंक on गुरुवार, 02/07/2008 - 07:27

In reply to वा वा! by विसोबा खेचर

Permalink

तात्काळ मार्गदर्शनाची अपेक्षा.

मूळ गाण्याची लिंक इन्सर्ट कशी करावी? मी केलेला प्रयत्न अयशस्वी. तात्काळ मार्गदर्शनाची अपेक्षा. नवोदित असल्याने थोडी सविस्तर.
  • Log in or register to post comments

Submitted by रविराज on गुरुवार, 02/07/2008 - 02:00

Permalink

नं - १ कविता

समझदारोंको इशारा काफी है!!! - रविराज.
  • Log in or register to post comments

Submitted by तळीराम on गुरुवार, 02/07/2008 - 07:08

Permalink

अप्रतिम विडंबन

ओगले सरकार, खूप दिवसानी मनातले एक जुने गाणे जागवलेत. शाळेच्या गॅदरींगमध्ये हे अभिनय गीत हमखास असायचेच. मूळ गाणे वाचायची खूप इच्छा झाली. विडंबन अप्रतिम.
  • Log in or register to post comments

Submitted by ओल्डमंक on गुरुवार, 02/07/2008 - 07:18

Permalink

मूळ गाणे

कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments

Submitted by ओल्डमंक on गुरुवार, 02/07/2008 - 07:22

Permalink

<a href="http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/12.htm"></

मिळाले
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on गुरुवार, 02/07/2008 - 10:34

Permalink

हा हा हा हा हा हा हा

हा हा हा हा हा हा हा, पंत, हसून हसून पुरेवाट. अप्रतिम विडंबन. क्या बात है!!! अजून येऊ द्यात. आपला, (व्होडकाप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 02/07/2008 - 11:45

Permalink

व्हीस्की

व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला व्हीस्की आवडे अधिक मला ! अविनाशराव, व्हीस्कीच आवडे अधिक मला ! :) एकुणच झक्कास... बाकी, काय हो, आम्हाला क॑टाळा येतो ना नेहमी नेहमी त्याच त्या प्रतिक्रिया द्यायचा. आता काय म्हणाव॑ तुम्हाला, सतत आपल॑..झकास, फर्मास, सु॑दर, अप्रतीम..कस॑ काय त्याच त्या पद्धतीच॑ लिहिता येत॑ हो? साहित्यातली कविता तर ला॑बच, कविता नावाची एखादी मुलगी असेल तर तीही आमच्यापासून चार हात ला॑बुनच जाते, काय सा॑गायच॑? असो, आपला - ('शिक्षका॑ची' मनापासून आवडणारा) ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 02/07/2008 - 13:23

Permalink

वा!!

ओगलेशेठ, अप्रतिम विडंबन. क्या बात है!!! अजून येऊ द्यात. केशवसुमार. अवांतर, विडंबनात ज्या काही मिश्रणां बद्दल लिहिले आहे त्याचा आस्वाद घेऊ शकलो नाही (लिंबूपाण्यात सोडा घालून पिणारा) केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Sun, 02/10/2008 - 21:16

In reply to वा!! by केशवसुमार

Permalink

असे चालणार ......

नाही. आपली प्रतिक्रिया कवितेतच पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 02/07/2008 - 13:48

Permalink

वा अविनाश! टाळ्या!

वा अविनाश क्या बात है! ==================== संत्ररसात मिसळूनि जाइ व्होडका आवडे अधिक मला! (मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडणारी) मनस्वी
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 02/07/2008 - 16:26

In reply to वा अविनाश! टाळ्या! by मनस्वी

Permalink

तेच म्हणले की अजून कोणी "व्होडक्याचे" नाव कसे काढले नाही ...

वाह, क्या बात है ........ "संत्ररसात मिसळूनि जाइ व्होडका आवडे अधिक मला!" यालाच काही "उच्चमध्यमवर्गीय" कॉकटेल "स्क्रू ड्रायवर" म्हणून पितात .... पण माझ्या मते जेव्हा "व्हिस्की" ची पूर्ण एक "क्वार्टर" रिचवल्यावर मग "व्होडक्याचा" आस्वाद घेणे योग्य आहे. त्यानंतर अशी सॉलीड "किक" बसते की विचरू नका ....... यालाच आम्ही गावठी "कॉकटेल" म्हणतो ........... [ व्हिस्की + सोडा + व्होडका + संत्रेरस ] प्रेमी - छोटा डॉन ...
  • Log in or register to post comments

Submitted by ॐकार on गुरुवार, 02/07/2008 - 15:19

Permalink

व्हिस्की

:) विडंबन मस्त आहे. मी व्हीस्की समर्थक!
  • Log in or register to post comments

Submitted by ओल्डमंक on Sun, 02/10/2008 - 20:56

Permalink

झकास

झकास विडंबन आहे. एकदम चढले. आम्ही रमवाले. नावच ओल्डमंक. सोड्याचा कंटाळा आला तर रममध्ये बिअर घालतो. व्हीस्की अजिबात चालत नाही. एक्स सर्व्हीसमन असल्याने असेल कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Sun, 02/10/2008 - 21:15

Permalink

वा .....

एकट्याने पिण्यात मजा नाही. म्हणून मित्रांनाही ऑफर केली. आणखी येऊद्यात. आता केशवसुमारहि याचे विडंबन करतीलच. मजा येईल.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 10566 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com