Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सतिश on Mon, 12/08/2008 - 16:47

Submitted by आनंदयात्री on Mon, 12/08/2008 - 16:50

Permalink

_/\_

_/\_ !!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 03/01/2009 - 11:52

In reply to _/\_ by आनंदयात्री

Permalink

का कोणासा

का कोणासा ठाउक पण मला राहुन राहुन असे वाटत आहे की हे सतिशराव म्हणजे गतजन्मीचे नारायणराव पेशवे असावेत आणी त्यांनी मै बदला लुंगा वगैरे निर्धारानी परत जन्म घेतला असावा 'राघोबा' जोशींचा पुतण्या म्हणुन ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sun, 03/01/2009 - 11:53

In reply to का कोणासा by परिकथेतील राजकुमार

Permalink

सही बोल्या तु !

=))
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 01/01/2011 - 16:35

In reply to का कोणासा by परिकथेतील राजकुमार

Permalink

__/\__

दोले पनाव्ले
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Mon, 12/08/2008 - 17:15

Permalink

सतिश, थोड्या प्रयासानी कविता समजली

दाबुन हुंदक्यांना या स्फुंदतात भिंती हळूवार काकणांची किणकिण थांबलेली क्षण एक खाली झुकले हे उंच उंच इमले पायातली तयांच्या मजबूत वीट हलली तुमच्याच दर्शनाची तीज आस होती दादा करुनि ह्रुदय समर्पित हलकेच ती निमालि वय थोरले परंतू वार्धक्य नाही आले सेवेत देह झिझला जीवन सुवर्ण झाले अवघ्या नभास भेदुनि वैकुंठ लीन झाली प्राणिपात कोटि कोटि त्या थोर माउलिला कविता आवडली. आता प्रश्न एव्हढाच आहे की सुरेश्चन्द्र जोशि दोम्बिवलि हे कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश on Tue, 12/09/2008 - 12:05

In reply to सतिश, थोड्या प्रयासानी कविता समजली by रामदास

Permalink

कवि सुरेश्चन्द्र जोशि

हेल्लो हे कवि डोम्बिवलि येथे रहातात्.ते मझे आत्त्याचे यज्मन आहेत्.फोन नो ९५२५१२५१३४९१.डोम्बिवलि विश्णु नगर स्वस्तिक सोच एथे रहातात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 12/09/2008 - 12:17

In reply to कवि सुरेश्चन्द्र जोशि by सतिश

Permalink

आवडली कविता

तुमच्या आत्याच्या यजमानांना सांगा कविता छान आहे. फोन नंबर दिलाच आहे ,जमलं तर त्यांना फोनही करतो ! (फोन लागत नाही. नंबर बरोबर आहे का ? ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 03/01/2009 - 11:27

In reply to सतिश, थोड्या प्रयासानी कविता समजली by रामदास

Permalink

वैकूनट

खूप प्रयत्न करूनही वैकूनट हा प्रकार काही कळाला नव्हता... सांगितल्याबद्दल रामदासभौंचे आभार... .. अवांतर : कविता चांगली वाटत आहे.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 04/09/2021 - 17:40

In reply to वैकूनट by भडकमकर मास्तर

Permalink

वैकूनट हा मला नटाचा एखादा

वैकूनट हा मला नटाचा एखादा प्रकार वाटला होता (उदा. हेक्सनट, लॉकनट, थ्रेडनट, नॉयलॉकनट वै) 🙂
  • Log in or register to post comments

Submitted by स्वानन्द on Wed, 12/08/2010 - 13:43

In reply to सतिश, थोड्या प्रयासानी कविता समजली by रामदास

Permalink

व्वा मस्तच कविता! सतिश

व्वा मस्तच कविता! सतिश साहेबंनी पार कचरा केला आहे टंकताना :(
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 08/03/2011 - 16:36

In reply to सतिश, थोड्या प्रयासानी कविता समजली by रामदास

Permalink

एका चांगल्या कवितेची टंकनातील

एका चांगल्या कवितेची टंकनातील चुकांमुळे माती कशी होते याचा उत्कृष्ट नमुना आहे. रामदास काकांमुळे ती नीट वाचता आली. धन्स हो काका.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 08/03/2011 - 17:24

In reply to एका चांगल्या कवितेची टंकनातील by गणपा

Permalink

+१

हेच बोलतो, टंकलेखनातील चुकांमूळे एका चांगल्या कवितेचा पार कचरा झालाय आणी तीच रामदास काकांची शुध्द लेखनातली कविता निर्मळ वाटतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 04/06/2012 - 21:43

In reply to सतिश, थोड्या प्रयासानी कविता समजली by रामदास

Permalink

धन्यवाद रामदास

तशी "मोकळ्या दाही दिशा" कविता सुद्धा बरी आहे. पण नीट वाचायला त्रास होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश on Tue, 12/09/2008 - 16:02

Permalink

फोने न.

९५२५१ २४९१५१३ चुकिच न. दिला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sun, 03/01/2009 - 10:19

Permalink

=))अरे ही

=)) =)) अरे ही तुमची महान कलाकृती आमच्या नजरेतून राहीली कशी :? च्यामायला अर्धे मिपाकर तर ह्याच कवितेवर वारले असते त्याच वेळी =)) भयानक राव... जबरा ! तुम्ही मराठी भाषेला एक नवीन रुप दिले आहे अभिनंदन ! =)) =)) =)) =)) =)) काल पासून नुस्ता हसतो आहे... सुट्टी असताना देखील पण फक्त तुमच्या साठी ऑफिस उघडून बसलो आहे राव !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Sun, 03/01/2009 - 12:06

In reply to =))अरे ही by दशानन

Permalink

येगजॅग्टल

येगजॅग्टली ... मी पण कालपासून हसून नुसता गडाबडा लोळतो आहे. नशीब माझं की हापिसात बसून नाही वाचली. इथे लोकांना मराठी कळत नाही. येडा म्हणाले असते... काय कविता... काय प्रतिसाद.. काय निवेदनं... च्यायला... बास करा लेको आता... हसून हसून जबडे दुखायला लागले आमचे... -- आक्षरास हासून ये
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 03/01/2009 - 12:24

In reply to =))अरे ही by दशानन

Permalink

१+

असेच म्हणतो. आय्.सी.यु (ऍड्मीट)
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Mon, 03/02/2009 - 15:16

In reply to =))अरे ही by दशानन

Permalink

काल पासून

काल पासून नुस्ता हसतो आहे... सुट्टी असताना देखील पण फक्त तुमच्या साठी ऑफिस उघडून बसलो आहे राव !!!! =)) =)) =)) =)) =)) राजे ....___/\___.... तुम्ही दोम्बिवलीच्या सुरेश्चन्दरा जोशीईंचे फैन झाले की कंय ? की माणनीय कवी" सतिष "यन्चे फैन झले? बाय डा वे.. दोम्बिवली ते थाआने अन्त्र केती अहे? ;) ;) मल य्य कव्यात्ला सर्वाआत अव्द्लेला सब्ड : "वैकूनट" (वैकुन्ठ) ज ब रा!!!!! =)) =)) =)) =)) =)) अज्जुन येउ डेत...... --- .|. --- म्रुर्गणय्णीई प्ररषुर्राम लेमायेए. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on गुरुवार, 08/04/2011 - 01:58

In reply to काल पासून by मृगनयनी

Permalink

खतरनाक!

खतरनाक!
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on Mon, 03/02/2009 - 15:27

In reply to =))अरे ही by दशानन

Permalink

च्यामायला

च्यामायला अर्धे मिपाकर तर ह्याच कवितेवर वारले असते त्याच वेळी =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Sun, 03/01/2009 - 11:44

Permalink

वाढवा रे वाढवा !

यथाशक्ती या धाग्याचा वाचनांक वाढवा. निवेदन संपले. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 03/01/2009 - 20:21

Permalink

आता मी पण

आता मी पण कविता उघडते (प्रतिसाद वाचायला!) =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कालिन्दि मुधोळ्कर on Sun, 03/01/2009 - 22:13

Permalink

आत्ताच

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र शासन निविदा क्र. ५०३.९८७ (क) नुसार आंतरजालावर लेखन करणेपूर्वी (काळ्या, मण्या-मण्यांच्या) पाटीवर बाराखडी घोटणे सक्तीचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 03/01/2009 - 22:19

In reply to आत्ताच by कालिन्दि मुधोळ्कर

Permalink

निविदा

निविदा क्रमांक? =)) ठ्यॉ करून हसले .... =)) =)) =)) आणि काळी, मण्या-मण्यांची पाटी का आधी ४८६ वर मराठी टंकण्याची सवय मग पुढे मिपा-मिपा खेळणे? ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 04/16/2010 - 18:01

Permalink

कुठे गेले

कुठे गेले शुद्ध मराठीचे आग्रही संपादक. कच्चा माल वाट पहात आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 04/16/2010 - 18:04

In reply to कुठे गेले by परिकथेतील राजकुमार

Permalink

यासोबत

एकावर एक फ्री!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 04/16/2010 - 18:16

In reply to यासोबत by श्रावण मोडक

Permalink

झालंय

हे आधीच झालंय. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 04/06/2012 - 11:38

Permalink

हे अजून एक

दुर्लक्षिलेलं रत्न...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 04/06/2012 - 11:53

Permalink

=))

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 07/30/2012 - 20:54

Permalink

मुद्दामून वर आणत आहे

कविवर्यांनी लिहिलेली "मोकलाया दाही दिशा" ही कविता खूपच फेमस झाली. त्यामानाने या तितक्याच उत्तम कवितेकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून ही पण कविता मुद्दामून वर आणत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 07/30/2012 - 20:58

Permalink

(No subject)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 07/30/2012 - 23:52

Permalink

कविता वाचून वारल्या गेलो

कविता वाचून वारल्या गेलो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/24/2014 - 19:43

Permalink

ही कविता इतकी फेमस कशी काय नै

ही कविता इतकी फेमस कशी काय नै झाली? धागा वर आणल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 07/25/2014 - 11:45

Permalink

शक्तिपात...

मोकलाया प्राणिपात! दाबुन हुन्दक्आना >> आधी वाटलं अरेबिक पाककृती आहे की काय? लगेच प्रपे आणि दि.कु. यांना विचारायचं पक्कं केलं मनातल्या मनात. स्पुन्धतात भिन्ति >> हम्म्म्... 'मल कुन्वित आहे' ची सर नाही पण. हलुवर काकाणचि >> मला हे हलवत काकांची असे काय (च्या काय) तरी वाटले आणि खालपासून वरपर्यंत हादरलो. छ्या:! असं काहीही वाटलं तरी काहीही लिहायचं काय? मिपा असलं म्हणून काय झालं! शन एक खालि झुकले >> आधी वाटलं मंत्रयोग-जपयोग मध्ये काही तरी गुप्त शनैस्त्रोत्र असावं आणि त्याने गहिवरून येऊन आपल्या कड्यांसकट शनि पृथ्वीवरील या जपकर्त्याला भेटायला आला असावा की काय? वारधक्य >> हा मताधिक्य वगैरे सारखा काहीतरी प्रकार असावा आणि तो वारल्यावर मिळत असावा असा आमुचा बापुडा ग्रह झाला होता! मग 'सेवेत देह झिझला' ही त्याखालची ओळ वाचून आम्हांला धक्का बसोन आम्ही जाग्यावर आलो. अव्घया >> काय प्रतिभा आहे! आवग्या गावभरच्या शेवग्याला बहर आला हे वाचून. वैकूनट >> या शब्दाचा अर्थ लावता लावता आमची प्रतिभा घाटात बंद पडलेल्या गाडीसारखी ढिम्म झाली. मग मास्तरांचा प्रतिसाद वाचल्यावर शुद्धीवर येऊन थोडी हलूचालू लागली. आणि सर्वात खास... प्राणिपात >> वाचून शक्तिपात झाला मिपाकरांचा. बास्स्स्स्... तुम्हांला प्रणिपात हो! जाताजाता ते 'दोम्बिवलि' वाचून मात्र हसू आलं. मध्यवर्ती ठिकाणाला असं बोलू नये हो, लोकु बोलु लावितात तुमचिया स्थळासि आणि कुळासि| नाराज नका होऊ बरं का. लिहित रहा इथे अधूनमधून. :-) (संमं - कृहघे. ;-) )
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/25/2014 - 12:47

In reply to शक्तिपात... by एस

Permalink

अरे नालायका गप =))

अरे नालायका गप =)) =)) =)) हसूनहसून मेलो की *&&%%((%$##$! =)) _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 07/25/2014 - 12:47

In reply to शक्तिपात... by एस

Permalink

बघा बघा...

कुणी डोंबिवली म्हणा वा डोंबोली किंवा "दोम्बिवलि"... मध्यवर्ती ठिकाण एकच...
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 07/25/2014 - 13:19

In reply to बघा बघा... by मुक्त विहारि

Permalink

दोम्बिवलि

ब्याटमना, जरा बघ रे. डोंबिवलीचे खरे पुरातन नाव हेच असावे असा दाट सौंशय आहे. पानशेतच्या पुरात गेलेल्या जीवन्भौंच्या मूळकाव्यात संदर्भ सापडतील बहुतेक. रच्याकने: काय हो मुवि, तेव्हा पण 'दोम्बिवलि' मध्यवर्तीच असावी काय? तुमचा काय अंदाज आहे? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/25/2014 - 14:34

In reply to दोम्बिवलि by एस

Permalink

अगदी बरोबर आहे रे. दोम्बिवलि

अगदी बरोबर आहे रे. दोम्बिवलि हेच जुने रूप आहे असे जीवनभौंच्या मूळकाव्यात लिहिल्याचे पु ना ओकांच्या एका पुस्तकात लिहिल्याचे आठवले, ते पुस्तकही पानशेतच्या पुरात निजधामी गेल्याचे कळाले तेव्हा अश्रूंना पारावार उरला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 07/28/2014 - 15:16

In reply to अगदी बरोबर आहे रे. दोम्बिवलि by बॅटमॅन

Permalink

एकेकाळी

एकेकाळी ते पेन्शनरांचे गांव होते. म्हणून त्याचे मूळ नांव 'दोन्दिवली'( दोंद बाळगून असलेले) असावे अशी शंका आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 07/28/2014 - 15:54

In reply to एकेकाळी by तिमा

Permalink

ठ्ठो =)) =)) =)) =))

ठ्ठो =)) =)) =)) =)) (नॉनपेन्शनर असूनही दोन्दिवलीकर होण्याकडे वाटचाल करू लागलेला) बट्टमण्ण.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/25/2014 - 14:13

In reply to शक्तिपात... by एस

Permalink

आवरा!!!!

=)) =)) अबे मारतो का हसवून हसवून???
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Mon, 07/28/2014 - 15:29

Permalink

मिपाच्या महासागरातील

अजुन एक काव्यरत्न समुद्र्मंथन करुन वरती आणल्याबद्दल मंडळे आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश सायगल on Mon, 07/28/2014 - 16:56

Permalink

लै भारी.

लै भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश सायगल on Mon, 07/28/2014 - 16:56

In reply to लै भारी. by दिनेश सायगल

Permalink

लै भारी

लै भारी
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sat, 02/13/2016 - 17:33

Permalink

समुद्रमंथनातून रत्ने हाती

समुद्रमंथनातून रत्ने हाती लागतातच ---- !
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Sat, 08/13/2016 - 13:59

Permalink

पोहचलो :=)))) या लाकडं घेऊन

पोहचलो :=)))) या लाकडं घेऊन
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Sat, 08/13/2016 - 15:09

Permalink

छान काव्यस्न्ग्रह

छान काव्यस्न्ग्रह
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on Wed, 08/17/2016 - 19:29

Permalink

ही कविता सुटलीच होती.. =))

ही कविता सुटलीच होती.. =))
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 08/29/2016 - 10:26

Permalink

क्र २

हे दुसर्‍या क्रमांकाचे कैलास लेणे. ( पयला नम्बर अर्थातच धागाकर्त्याच्याच अजून एका कलाकृतीचा आहे !!! ) . . वरच्या प्रतिसादांपैकी 'एस ' ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी. आताच बेभान हसत सुटण्यासाठी हापिसातून कडक तम्बी मला मिळालिये त्यांच्यामुळे. =))
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 08/29/2016 - 10:45

Permalink

रामदासकाकांनी शुद्धलेखन

रामदासकाकांनी शुद्धलेखन सुधारुन दिलं तरी मूळ कविता का बदलली गेली नाही ह्याबद्दल आश्चर्य वाटले, कारण कविता खरंच चांगली होती. फक्त तिचं शुद्धलेखन टंकणारामुळे गंडलं म्हणून. आता तमाम प्रतिसादकर्त्या मिपाकरांनी ह्याबद्दल काहीच बोलू नये ह्याचंही आश्चर्य वाटलं. मूळ कविता हसण्यासाठी वा खिल्ली उडवण्यासाठी टाकली नसावी एवढेही लक्षात येऊ नये? वर 'आपण एवढे उद्धट का?' ह्या धाग्यावर अहमाअहमीने चर्चा करायच्या... बरंय.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 42419 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com