राजकारण आणि आपण !
हल्ली शेकडा ९९% पेपर आणि वृत्तवाहिन्यांवर केवळ आणि केवळ राजकारणाशी संबंधित बातम्यांचा रतीब पहायला मिळतो. पेपरात पहिलं पान राजकारण . . . टीव्हीवर बातम्या लावल्या की राजकारण . . . . अतिरेक झालाय असं नाही का वाटत ? मी तर अतिशय उबगलोय बुवा . . . राजकारण हा जीवनाचा एक भाग असू शकतो पण तो इतका महत्वाचा आहे का की त्याचा इतका उदो उदो करावा ? जो प्रकार भारतात क्रिकेटचा तोच देशाच्या राजकारणाचा . . . . गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी, देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारं राजकारण हेच सामान्य माणसाचं आयुष्य आहे का ? ते सोडून दुसरं काही महत्वाचं नसतं का ? राजकारणाचा नक्की उगम केव्हा आणि कशासाठी झाला असावा ?
काही लोकांना नाही समजत ह्या घडामोडी आणि त्यांचं महत्व . . . . मग ते जगात रहायच्या योग्यतेचे नाहीत का ? मागे कोणी कोणाला कसा शह दिला आणि काय घडलं ह्या वायफळ गोष्टी आपल्या आधीच कमी साठवणूक क्षमता असलेल्या मेंदूत साठवून ठेवून वेळी अवेळी दुसऱ्या माणसाच्या तोंडावर घडाघडा बोलता आलं म्हणजे आपण काही फार मोठा तीर मारला असं काही असतं का ? मिठाने जेवण चविष्ट होतं म्हणून कोणी मिठाचीच भाजी आमटी करुन खात नाही तसंच राजकारण नाही का ?
वाचने
5602
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मला तर वाटते मीडियामध्ये केवळ
मानव समाजशील प्राणी आहे,
हे मात्र खरं आहे.आजकाल ३ c
In reply to हे मात्र खरं आहे.आजकाल ३ c by chintamani1969
सहमत
बाकी, कुक्कुटशर्विलक
पूर्वी कसं होतं
In reply to पूर्वी कसं होतं by बोका-ए-आझम
खरं आहे बोकोबा
In reply to खरं आहे बोकोबा by मी-सौरभ
+१
In reply to पूर्वी कसं होतं by बोका-ए-आझम
खर आहे
In reply to खर आहे by सुखीमाणूस
"पेपरवाले सध्याच्या सरकारच्या
In reply to पूर्वी कसं होतं by बोका-ए-आझम
+111111
मी काय म्हणतो...
खरय! जळी स्थळी काष्ठी पाषाणी
In reply to खरय! जळी स्थळी काष्ठी पाषाणी by अमरेंद्र बाहुबली
मुलींना राजकारण आणि क्रिकेट समजत नाही?
In reply to मुलींना राजकारण आणि क्रिकेट समजत नाही? by बोका-ए-आझम
लँगर
In reply to लँगर by कपिलमुनी
लँगर बाईंना काय बोलायचं काम
लँगर बाईंना काय बोलायचं काम नाय ! बेष्ट हैत !प्राडॉ वेगळा पुरूष विभाग यासाठी मागत होते तर..In reply to मुलींना राजकारण आणि क्रिकेट समजत नाही? by बोका-ए-आझम
बरखा दत्त आणि मायंती लँगर
In reply to बरखा दत्त आणि मायंती लँगर by पगला गजोधर
बरखा दत्त?? ती नक्की बाई आहे
In reply to बरखा दत्त?? ती नक्की बाई आहे by अमरेंद्र बाहुबली
डाउट का यावा?
बघा की राव, आजकाल साहित्य,
व्हॉट्सअॅप चाणक्य उवाच . . .