निघाला शिकारीला कालीयानाग
घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला
दहाफणांनी ओकीत विषारी आग
निघालाआहे शिकारीला
कालीयानाग.
अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे
मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.
कारण
दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच
निघाला आहे शिकारीला
कालीयानाग.
मस्त कविता !
मोदींवर आहे का ही कविता ?
मोदींवर आहे का ही कविता ?
अहो
कालियानाग इंद्रिय सुखासाठी
ते मोदींबद्दल बिरुटे ह्यांनी
> घालून विळखा दोन्ही धृवांना
हा ना राव, दोन ध्रुवांना
नावावरुन अश्लील कविता असेल
कालिया नाग हा प्रदूषणचा
ऑ!! अहो ही कविता तर
दहा इंद्रियांचे सुख हे
दहा इंद्रियांचे सुख हे