✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२

छ
छोटा डॉन यांनी
गुरुवार, 02/26/2009 - 09:18  ·  लेख
लेख

Book traversal links for स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२

  • ‹ स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ...
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13166 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

>शेवटी मुळ

दशानन
गुरुवार, 02/26/2009 - 09:25 नवीन
>शेवटी मुळ मुद्दा काय होता हे विसरुन गेल्याने त्यांनी एकदम गंभीर मुद्रा करुन थोडेसे खाकरुन आम्हाला "आता निघा" असा सिग्नल दिला. =)) जबरा ! डॉन्या असा कसा रे तु सुटलास एकदम मोकाट... कालपरवा पर्यंत तर ठीक होतास की रं ;) लै भारी... अजून येऊ द्या... मिपा वरचे अनेक भिष्मपितामहा आहेत त्यांचे पण इचार येऊ दे .. जाम मजा येईल. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

यापुढे

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/26/2009 - 10:02 नवीन
=)) यापुढे काहीही सुचत नाही आहे! _/\_ अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

हहपुवा आणि

भाग्यश्री
गुरुवार, 02/26/2009 - 10:12 नवीन
हहपुवा आणि तुझ्या कल्पनाशक्तीला साष्टांग नमस्कार !! :))) भारी लिहीलेय!!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+२

आनंदयात्री
गुरुवार, 02/26/2009 - 17:07 नवीन
हेच म्हणतो .. अत्यंत उत्तम जमलाय हा ही भाग. हा टिकात्मक लेखनप्रकार आपण यापुढे आंतरजालावर रुजवावा अशी आपणास सादर विनंती करतो. - आंद्याडॉग मिसेळियर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

+३

प्राजु
Fri, 02/27/2009 - 01:12 नवीन
हेच म्हणते.. हेच म्हणतो .. अत्यंत उत्तम जमलाय हा ही भाग. हा टिकात्मक लेखनप्रकार आपण यापुढे आंतरजालावर रुजवावा अशी आपणास सादर विनंती करतो. आंद्या भाऊशी सहमत आहे. जोरदार फटाके फोडलेस रे! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

डान्या भाउ

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/26/2009 - 10:09 नवीन
मस्त परत षटकार राव अजुन थोडे निलकंठ खांडिलकर नवाकाळ जरा बघा जमल तर स्वगत हे साहेब स्वताला अग्रलेखाचे बादशाह म्हणवितात ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

हा. हे कसे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/26/2009 - 10:10 नवीन
हा. हे कसे अस्सल आणि अव्वल वाटले. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

असेच

दिल्लीचं कार्ट
गुरुवार, 02/26/2009 - 10:28 नवीन
असेच म्हणतो दिल्लीचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला शी चिकटली की त्याचा टिशूपेपर बनतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

झकासच

सचिन बडवे
गुरुवार, 02/26/2009 - 10:17 नवीन
अतिशय गाढा अभ्यासा शिवाय हे लिहिणे कठिण इतकेच म्हणेन... बाकि अदितिच्या मतास अनुमोदन.. _/\_ सचिन
  • Log in or register to post comments

सहमत

दिल्लीचं कार्ट
गुरुवार, 02/26/2009 - 10:23 नवीन
सहमत आहे दिल्लीचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला शी चिकटली की त्याचा टिशूपेपर बनतो
  • Log in or register to post comments

वाहवा....!

झेल्या
गुरुवार, 02/26/2009 - 10:24 नवीन
या लेखमालेला माझ्याकडून ऑस्कर...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

अरे वा ...!!

छोटा डॉन
गुरुवार, 02/26/2009 - 10:32 नवीन
झेल्याशेठ, आपल्या मताबद्दल व सन्मानाबद्दल आभारी आहे. बरे वाटले. स्वगत : चला, आता एक आभारप्रदर्शनाचे भाषण तयार करायला हवे ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या

>>या

सखाराम_गटणे™
गुरुवार, 02/26/2009 - 10:59 नवीन
>>या लेखमालेला माझ्याकडून ऑस्कर...! मग अजुन एक लेख येयील. डॉन्याला ऑस्कर वर लोकांच्या प्रतिक्रिया. ह. घ्या. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हाबिनंदण डाण्या

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/27/2009 - 00:49 नवीन
ऑस्कर मिळाल्या बद्दल बँगलोर कट्ट्याला तू आजन्म ग्लेन ड्रम्माँड सप्लाय करावीश अशी सगळ्यांची इच्छा आहे ती तू पूर्ण करशीलच :) अवांतर - लेख लै म्हणजे लै भारी झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

कुमार

निखिल देशपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 10:27 नवीन
कुमार केतकर ची शैली खासच जमली रे मित्रा..... बाकि तु पेटला आहेस सध्या...... मस्तच लिहिले आहेस....
  • Log in or register to post comments

मस्त

केदार
गुरुवार, 02/26/2009 - 10:38 नवीन
कुमार केतकर , मटा : > ते बदलून जरा लोकसत्ता लिहाल का?
  • Log in or register to post comments

भाग ३

विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 10:57 नवीन
मिपा वरच्या 'नगांची' प्रतिक्रियेवर भाग ३ येउ दे रे डॉन्या लै भारी गंमत होऊन जाउ दे
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/26/2009 - 11:00 नवीन
डॉनबाबा जय जय हो ! मस्तच लिहिले आहेस रे दादा. खरतर तुझे लेखन वाचत नसुन , प्रत्यक्ष ह्या लोकांनी दिलेल्या प्रतीक्रीयाच वाचत आहे असे क्षणभर वाटुन गेले ;) ह्यांच्या बरोबरीने थोडेसे 'प्रहार' आणी 'पांचजन्य' आले असते तर अजुन भेळ मस्त रंगली असती. पण तु जी काही डिश दिली आहेस ती अप्रतीमच. सध्या निवडणुका जवळ आल्याने आपले दोन्ही मेंदु पुर्ण ताकदिने कामाला लागले आहेत हे लगेच जाणवते ;) राजकुमार टिकेतकर ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सोनिया

विनायक पाचलग
गुरुवार, 02/26/2009 - 18:40 नवीन
सोनिया गांधींना व पर्यायाने काँग्रेसला अडचणीत आणुन भारतीय लोकशाहीच्या मुळावर उठणार्‍या असल्या हलकट प्रवॄत्तीचा आम्ही निषेध करतो. असो. स्लमडॉग चे अभिनंदन ...!!! जबर्‍य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्या अणखीन आले पाहिजे एवढीच इच्छा आहे नाहीतर आय बी एन वागळे सारख्या शिव्या घालीन अवांतर ,सहजच.-बाकी पहा फक्त आय बी एन असे असते .फक्त विसरला वाटते छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्तंच..

ढ
गुरुवार, 02/26/2009 - 11:12 नवीन
त्यांनी मुद्रा एकदम क्रुद्ध केल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला ) =))
  • Log in or register to post comments

मिपाकरांच्या प्रतिक्रीया ..

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/26/2009 - 11:45 नवीन
काही मिपाकरांनी त्यांच्या प्रतिक्रीया आम्हाला व्यनी मधुन कळवल्या... टारझन :- स्लमडॉग हा कितीही एक णंबरचा येडझवा थ्रिलर कॉमेडी असला तरी आपल्या गर्लफ्रेंड सोबत पाहिल्यास मणोकामणा पुर्ण होण्याचा संभव आहे, कारण त्यावेळी शुक्र पंचम स्थानात आणि चंद्र षष्टी मधे फार स्ट्राँग होतो. छोटा टॉण ||राजे|| :- कालच दुपारी बातमी कळली ... डोक्याला लै वाईट शॉट लागला... राव... स्लमडॉगच्या निमीताने युवा पिढीला बोलते करण्यासाठी पुन्हा "युवा सकाळ" सुरु होत आहेच... आमचा युवाअड्डा त्यापेक्षा भारी आहे बॉ =)) मिपा x कन्या x वादावादी = दाही दिशांना सुटलेला वारा. सत्य वचन विनायक अका कोदा मी पिकचर वगेरे जास्ती बघत नाही आनी त्यातुन मीपावर आलयापासुन फक्त इकड्चे लेखच वचुन माझ्या ज्ञानची भुक भागव्तो. मिपा चालु केल्यापासुन मी घरचा टिव्ही सुधा विकला.. आता बोला. अवंतर : आणी काय म्हणतो ? प्रभु गुर्जी :- त्यांना ऑस्करायला मिळाल ह्याला कुस्करायला कधी मिळणार बॉ ? सखाराम गटणे :- एकदाचा ऑस्कर मिळाल्याने बॉलीवुड वाल्यांचे तुंबलेल बोळे निघाले असतील. तुम्हाला ऑस्कर मिळवायचे असतील तर परदेशी डायरेक्टरसाठी ट्रॅकर चालु करा. धमाल मुलगा :- एक नंबर लेख ;) आम्ही सहसा असल्या चित्रपटाच्या वाटेला जात नाही (अर्थात अंधारात सोबत चांगली मिळणार असेल तर आमची ना नाही.) हल्ली चालु असलेल्या बेसन्स-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला बेसन्स कसे काय म्हणवता? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

.

दशानन
गुरुवार, 02/26/2009 - 11:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मेलो

अनिल हटेला
गुरुवार, 02/26/2009 - 11:59 नवीन
=)) =)) मेलो =)) शॉल्लीट बंगलोरी बाबा & परा !!! साष्टांग दंडवत !!!! बैलोबा चायनीजकर !!!(दंडवते) माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

पुर्णपणे

सखाराम_गटणे™
गुरुवार, 02/26/2009 - 12:14 नवीन
पुर्णपणे वारलो. आता पेटवायची वाट पाहतो आहे. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

१ नंबर

शेखर
गुरुवार, 02/26/2009 - 11:58 नवीन
सुटलेत सगळे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

व्वा!

शंकरराव
गुरुवार, 02/26/2009 - 19:23 नवीन
व्वा! मस्तच रे परा , पार बाँड्री पार फटकेबाजी शंकरराव एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो. त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

झकास . .

सुक्या
गुरुवार, 02/26/2009 - 11:59 नवीन
१ नंबर . . कुमार केतकरांची प्रतिक्रिया तर एकदम झकास. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

मस्तच रे

अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 14:26 नवीन
मस्तच रे डान्या.. झ क्का स !!!! --अवलिया
  • Log in or register to post comments

व्वा!

शंकरराव
गुरुवार, 02/26/2009 - 15:38 नवीन
व्वा! डानराव मस्त जमलीय प्रत्येकाची शैली =)) तुम्ही कुमार केतकर फार आवडीने वाचता वाटत ? शंकरराव एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो. त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)
  • Log in or register to post comments

स्लम डॉग

अंकुश चव्हाण
गुरुवार, 02/26/2009 - 16:48 नवीन
या चित्रपटाचा निर्देशक जर भारतीय असता तर ऑस्कर मिळाला असता का? स्माईल पिंकी या लघुपटाचा निर्देशक ही परदेशीच आहे.
  • Log in or register to post comments

फारच

श्रीयुत संतोष जोशी
गुरुवार, 02/26/2009 - 17:50 नवीन
फारच झक्कास,डॉन राव. ( स्वगत ) : हा कुमार केतकर तर समाजाला लागलेली एक कीड आहे. ( स्वगत ) हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

आणि ती कीड

विनायक पाचलग
गुरुवार, 02/26/2009 - 18:44 नवीन
आणि ती कीड फैलावत जावुन लोक्मत ,मटा असे करत आता लोकसत्ताला लागलेली आहे मग काय करायचे . बाकी डॉनदादा आता जरा सामान्य नागरीक ते पिक्चरवाले असा प्रवास दाखवा जाम मजा येइल वाचायला छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीयुत संतोष जोशी

मस्तच रे...

शितल
गुरुवार, 02/26/2009 - 18:39 नवीन
डॉन्या, एक सांग आता तुझ्या मैत्रीण मिपाची सदस्य झाली आहे का:? नाही लै धोबीपछाड चालु हाये तुझी म्हणुन इचारल. ;) सह्ही बॉस, सकाळी चहा बरोबर तुझ्या ह्या संपादकिय प्रतिक्रीया वाचल्या. चहाची टेस्ट अजुन वाढली. :) परिकथेतील राजकुमारा आप भी कुछ कम नही हो ! :)
  • Log in or register to post comments

सहमत

संदीप चित्रे
गुरुवार, 02/26/2009 - 19:17 नवीन
डॉन्या आणि परिकथेतील राजकुमार.... शितलच्या मताशी सहमत.... दोघांनीही दंगा केलाय नुसता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

हा हा हा ..

लिखाळ
गुरुवार, 02/26/2009 - 19:56 नवीन
हा हा हा .. डॉन्या मस्तरे :) केतकरांचे स्वगत तर भारीच :) सध्या लै दंगा कराय लागलायस .. मजा येतेय.. चालूद्या :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो!

चतुरंग
गुरुवार, 02/26/2009 - 23:16 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

ह्येच म्हन्तो..

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/26/2009 - 23:35 नवीन
केतकर भारीच.. लै आवल्डे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

.

विनायक पाचलग
गुरुवार, 02/26/2009 - 23:25 नवीन
.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा