छळ — संदीप-लेले, Sat, 03/25/2017 - 02:40 प्रश्र्नं छळतात ! आपल्याला पडलेले कमी, इतरांना न पडलेले जास्त छळतात ! उत्तरं छळतात ! न मिळालेली कमी, मिळालेली जास्त छळतात ! प्रश्र्नं नी उत्तरं, दोन्ही छळतात ! प्रश्र्नांची आलेली उत्तरं कमी, उत्तरातून आलेले प्रश्र्नं जास्त छळतात ! प्रतिक्रिया द्या 795 वाचन 💬 प्रतिसाद (2) आवडली चांदणे संदीप Mon, 03/27/2017 - 19:12 नवीन कविता आवडली! Sandy :) संदीप-लेले Mon, 03/27/2017 - 19:38 नवीन धन्यवाद ! नावाप्रमाणे विचारात ही साधर्म्य आहे असं दिसत :)
आवडली
:)