निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज
निवडणुकांचा नवा सीझन थोड्याच दिवसांत सुरू होईल. त्याच्या चर्चा आणि अंदाज यासाठी हा धागा. महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका आहेतच पण त्याहून महत्वाच्या निवडणुका इतर पाच राज्यांच्या विधानसभांसाठी आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका पुढल्या महिन्यात ४ तारखेपासून सुरू होतील. निकाल ११मार्चला लागतील.
आम आदमी पार्टीसाठी गोवा आणि पंजाब अत्यंत महत्वाचे असतील. पार्टी दोन्ही राज्यात जोरदार प्रयत्न करत आहे असं दिसतय. ग्लोरिफाईड मुंसिपाल्टीचे मुख्यमंत्री केजरीवालांना आपलंचं महत्त्व वाढवायला ही सोनेरी संधी आहे.
काँग्रेससाठी पंजाब महत्वाचं असेल कारण त्याच एकाठिकाणी त्यांना जिंकायचे चांन्सेस आहेत. उ.प्र.मध्ये काँग्रेसची अखिलेश बरोबर युती होईल असा अंदाज आहे. मुख्यतः तिरंगी लढतीत काँग्रेसच्या ५-६% मतांनी स.पा.ला भरपूर फायदा होऊ शकेल.
भाजपासाठी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अत्यंत महत्वाचे असतील. उत्तराखंडमध्ये भाजपा जिंकायची शक्यत असताना उत्तर प्रदेशात काय होईल हे कोणाच्या बा ला नक्की सांगता येणार नाही. २०१४मध्ये ७४ सीट घेणार्या भाजपा+ ला इथे हारणं लाजिरवाणं ठरेल. इथला पराभव हा थेट मोदी आणि डिमनिटायझेशनवर प्रश्न उपस्थित करेल. ( गेल्या दोन वर्षातल्या प्रत्येक निवड्णुकीबद्दल हेच म्हटलं गेलय की त्या मोदींच्या परिक्षा होत्या. पण यावेळी हे खरच आहे असं वाटतय. मोदी स्वतः उ.प्र. मधले खासदार आहेत.)
समाजवादी पक्षातल्या यादवीचा भाजपावर काय परिणाम होईल त्याचा वेध घेणारा लेख वाचला.
http://www.thehindu.com/news/national/other-states/BJP-watches-Yadav-feud-hopes-for-a-three-cornered-fight-in-U.P./article17030245.ece?homepage=true
लेखात म्हटलय की भाजपाला एकत्र स.पाशी लढायला आवडेल. त्रिकोणी लढत भाजपाला हवी आहे. हे पटलं नाही. माझ्यामते स.पा. तले तुकडे भाजपाच्या पथ्यावर पडतील.
वाचने
63111
वाचनखूण
प्रतिक्रिया
139
अवघ्या वर्षभरापुर्वी स्मृती
In reply to अवघ्या वर्षभरापुर्वी स्मृती by पुंबा
हो
In reply to हो by गॅरी ट्रुमन
++११
In reply to ++११ by पुंबा
या सर्व चर्चा
In reply to या सर्व चर्चा by arunjoshi123
महाराष्ट्र भाजपात उप्र इतका
उत्तराखंडमध्ये काँग्रेस
जहाल गोमूत्र अने कांग्रेस संविधान
उत्तर प्रदेशच्या १९९१ पासूनच्या राजकारणाचा आढावा
In reply to उत्तर प्रदेशच्या १९९१ पासूनच्या राजकारणाचा आढावा by गॅरी ट्रुमन
त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड
In reply to त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड by अनुप ढेरे
रामस्वामी नायकर
In reply to त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड by अनुप ढेरे
पेरियार वैगेरे मंडळी
In reply to पेरियार वैगेरे मंडळी by arunjoshi123
आर्यन इन्व्हेजन थेअरी आत्ता
In reply to आर्यन इन्व्हेजन थेअरी आत्ता by फेदरवेट साहेब
आर्यन इन्वेजन थेरी हा
In reply to आर्यन इन्वेजन थेरी हा by arunjoshi123
अजो, आर्यन इन्वेजन थियरी खोटी
In reply to अजो, आर्यन इन्वेजन थियरी खोटी by पुंबा
ती थेरी खोटी असल्याचा कोणताही
In reply to ती थेरी खोटी असल्याचा कोणताही by arunjoshi123
ये क्या बात हुई? तुम्हीच
In reply to अजो, आर्यन इन्वेजन थियरी खोटी by पुंबा
आर्यन इन्व्हेजन थिअरी
In reply to आर्यन इन्वेजन थेरी हा by arunjoshi123
ती मांडली तेव्हा मांडणार्या
In reply to ती मांडली तेव्हा मांडणार्या by फेदरवेट साहेब
नंतर किती 'लगेच' त्याचे खंडन
In reply to नंतर किती 'लगेच' त्याचे खंडन by arunjoshi123
म्हणून त्यांनी काळाचा महिमा
In reply to म्हणून त्यांनी काळाचा महिमा by फेदरवेट साहेब
हिच शंका मंजे कोणती शंका?
In reply to पेरियार वैगेरे मंडळी by arunjoshi123
दोन मुद्दे
In reply to दोन मुद्दे by गॅरी ट्रुमन
भारतातून फुटून निघावे अशी
In reply to भारतातून फुटून निघावे अशी by arunjoshi123
जेन्युईन केस
In reply to जेन्युईन केस by गॅरी ट्रुमन
हे तुमच्या दृष्टीने विचार
In reply to हे तुमच्या दृष्टीने विचार by arunjoshi123
का?
In reply to का? by गॅरी ट्रुमन
छान प्रतिसाद! आवडला!
पंजाबमध्ये अमरिंदरसिंग काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
In reply to पंजाबमध्ये अमरिंदरसिंग काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार by गॅरी ट्रुमन
अगदी अगदी. पंजाबमध्ये सत्ता
In reply to अगदी अगदी. पंजाबमध्ये सत्ता by पुंबा
आआप आणि पंजाब
In reply to आआप आणि पंजाब by गामा पैलवान
भाजप अकाली दल कोणत्याही
In reply to आआप आणि पंजाब by गामा पैलवान
देशद्रोही आहे की नाही ते
In reply to अगदी अगदी. पंजाबमध्ये सत्ता by पुंबा
निवडणूकांचं जाऊ द्या, पण
In reply to पंजाबमध्ये अमरिंदरसिंग काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार by गॅरी ट्रुमन
पंजाबमधे काँग्रेस का जिंकावी?
In reply to पंजाबमधे काँग्रेस का जिंकावी? by arunjoshi123
लॉ अँड ऑर्डर: ड्रग्ज. कित्येक
In reply to लॉ अँड ऑर्डर: ड्रग्ज. कित्येक by पुंबा
+१
In reply to +१ by फेदरवेट साहेब
पुरवणी प्रतिसाद
In reply to पुरवणी प्रतिसाद by फेदरवेट साहेब
सरकारने केसेस लढवायला नकार
In reply to पुरवणी प्रतिसाद by फेदरवेट साहेब
फार डावी वृत्तपत्रे वाचत जाऊ
In reply to लॉ अँड ऑर्डर: ड्रग्ज. कित्येक by पुंबा
अकाली दलाचे कित्येक आमदार? आम
In reply to अकाली दलाचे कित्येक आमदार? आम by arunjoshi123
बरं.. ईडी चौकशी करतच आहे,
In reply to बरं.. ईडी चौकशी करतच आहे, by पुंबा
मंत्रीशालकाचीदेखील चौकशी सुरू
In reply to मंत्रीशालकाचीदेखील चौकशी सुरू by पुंबा
आगा बयो, म्हणून पंजाबात
In reply to आगा बयो, म्हणून पंजाबात by arunjoshi123
अहो, इथं विषय पंजाबचा चाललाय.
In reply to अहो, इथं विषय पंजाबचा चाललाय. by पुंबा
जो पक्ष आपल्या एका राज्याला
In reply to जो पक्ष आपल्या एका राज्याला by arunjoshi123
ब्वार्र...जगातलं सग्गळ्ळं
In reply to ब्वार्र...जगातलं सग्गळ्ळं by पुंबा
तुमची मणिपूरवरची माया फार
खोट्या केसेस काढून देईन
सपातील यादवी
मी जर असतो तर काँग्रेस ला ३० जागाही दिल्या नसत्या