Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राजु on गुरुवार, 01/31/2008 - 00:35
  • Log in or register to post comments
  • 20337 views

प्रतिक्रिया

Submitted by चतुरंग on गुरुवार, 01/31/2008 - 00:54

Permalink

मी वाचलेली :)

प्रियालि, शांति, अर्पणा, संजु, अजु, विजु थांब लक्षुमि कुकुं लावते! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 01/31/2008 - 01:05

Permalink

गमतीदार ओळी..

मिनु, पिंकी, बबलु,राजु.... महाराष्ट्र बँकेच्या सौजन्याने. ...(पु.ल.देशपांडे यांच्या एका पुस्तकातील) आई तुझा आर्शिवाद. ए ३० का? बुरी नजर से देखनेवाले तेरा मुह काला.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on गुरुवार, 01/31/2008 - 01:21

Permalink

अ़खिल भारतीय...

दिल्ली , पंजाबकडे... १) मोटर मित्रांदी, मा शेरा वालींदी. २) सोनु ते पप्पुदि गड्डी. ३) मन चांगा तो कटोरेमे गंगा महाराष्ट्रात... १) १३ मेरा ७ २) आई अप्पांचा आशिर्वाद तामिळ्नाडुत.. १) वेळिये वेळ्मुडन (सर्वांचे कल्याण होवो) २) ओरु कुटुंबम ओरु वारिसु (एक कुटुंब एक वारस) (भटक्या) संजय अभ्यंकर
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 01/31/2008 - 01:31

Permalink

ट्रकच्या मागे

'मुलगी शिकली प्रगती झाली' 'आण्णांचा सावधान आशिर्वाद' पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 01/31/2008 - 05:26

Permalink

ट्रकच्या दरवाज्यावर

पेहेले राम बोलो, फिर दरवाजा खोलो|| मुंबयकर, पिवळा डाम्बिस
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 01/31/2008 - 05:31

Permalink

अजस्त्र डंपरच्या पाठीमागे!

उगीच हॉर्न वाजवू नये तुला चिरडायला एक सेकंद पुरेल आपला उन्मत्त, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 01/31/2008 - 06:34

Permalink

आणखी एक..

एका टेम्पोच्या मागे.. आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद! - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 01/31/2008 - 06:36

Permalink

आणखी..

त्या पोलिओ लसिकरणा दरम्यान एका सिटीबस वर.. शहाणी आई बाळाला पोलिओचा डोस देई.. - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by अनिता on गुरुवार, 01/31/2008 - 08:01

Permalink

आणखी...

१) भोपू बजाव * OK * गाडी भगाव २) HORN मेरा भारत महान PLEASE
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 01/31/2008 - 08:37

Permalink

अजून काही

पंजाब -- (हृदयाची खूण) V १३, ८० V तेरे --> दिल वी तेरा, अस्सी वी तेरे महाराष्ट्र -- नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा. पाहा पन प्रेमाणे (देखो मगर प्यारसे ची मराठी आवृत्ती) अवांतर -- पुण्यात एका रिक्षाच्या मागे 'शुक, शुक' अशी हाक न मारता 'अहो रिक्षावाले' अशी हाक मारावी अशी (नम्र) सूचना पहावयास मिळाली, असं कुठंतरी नुकतंच वाचण्यात आलं :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 01/31/2008 - 09:05

Permalink

वा!

वा वा! प्राजू, छान संकलन..! :) ही अजून काही वाक्ये- बुरी नजरवाले तेरा मू काला! :) देखो मगर प्यारसे! आपला, (ट्रक ड्रायव्हर) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 01/31/2008 - 09:13

Permalink

स्कूलबसच्या मागे

यावरून आठवले - ट्रकएव्हढ्या मोठ्या एका स्कूलबसच्या मागे - मुझे मत छेडो, मैं तो बच्चोंवाली हूं :)) (बच्चा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 01/31/2008 - 09:35

Permalink

ट्र्कच्या मागे

"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!" रिक्षाच्या मागे - "यायचं, का जाऊ?" "बाबूजी धिरे चलना!" चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by तात्या विंचू on गुरुवार, 01/31/2008 - 10:47

Permalink

हसरा धोका.....

खालील हसरे भुत मला एका ट्रकच्या मागे लावलेले दिसले...... फोटोग्राफर : माझी वहिनि Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 01/31/2008 - 10:57

Permalink

पुणेरी

पुण्यातील एका रिक्षामागे लिहीलेले हे वाक्य- "देवा! सगळ्यांचं भलं कर,पण सुरुवात माझ्यापासून कर." एका टेम्पोवाल्याने त्याच्या टेम्पोवर लिहीलेले हे वाक्य- "देनेवाला तो महान है,पर जलनेवालोसे परेशान है|" (पक्का पुणेरी) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकवि on गुरुवार, 01/31/2008 - 18:47

Permalink

अस का?

अस नेहमीच वाचायला मिळते ह्यात नविन काय? आपली , मिनु जोशी.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवराव on Fri, 02/01/2008 - 08:34

In reply to अस का? by विवेकवि

Permalink

असं नेहमीच.........!

मिनु, असं का म्हणतेस ? संकलीत साहित्य असेच असते. संकलन तर छान आहे ना? ट्रक साहित्य प्रेमींनो तुमचे चालु द्या .
  • Log in or register to post comments

Submitted by सुधारक on Fri, 02/01/2008 - 09:23

Permalink

कचर्‍याच्या गाडीवर

हीच खरी दौलत !
  • Log in or register to post comments

Submitted by बन्ड्या on Fri, 02/01/2008 - 19:55

Permalink

रिक्षाच्या पाठिमागे.....

आबा कावतोय...! ढुन्ड्ते रहोगे.....! आपला (ट्रान्स्पोर्ट )..बन्ड्या
  • Log in or register to post comments

Submitted by बन्ड्या on Fri, 02/01/2008 - 19:55

Permalink

रिक्षाच्या पाठिमागे.....

आबा कावतोय...! ढुन्ड्ते रहोगे.....! आपला .....(ट्रान्स्पोर्ट )बन्ड्या
  • Log in or register to post comments

Submitted by विद्याधर३१ on Fri, 02/01/2008 - 23:14

Permalink

दुधाच्या टेन्कर मागे

लेटस चिन्गळी............ म्हणजे काय कोणास ठावूक. विद्याधर
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 02/01/2008 - 23:23

Permalink

और एक...

अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.. आण्णांचा, (तात्यांचा/ आबांचा/ आप्पांचा/ आणखी ब-याच कोणाचा) आशिर्वाद. - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Fri, 02/01/2008 - 23:36

Permalink

नागपूर-चंद

नागपूर-चंद्रपूर रस्त्यावर एका ट्रकमागे लिहिले होते- "चमचे की है तीन दवाई जूता, चप्पल और पिटाई"
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 02/01/2008 - 23:38

Permalink

एका

एका ट्र्कच्या मागे.. हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी... - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Sat, 02/02/2008 - 01:35

Permalink

ह ह पु वा

झकास आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 02/11/2008 - 11:32

Permalink

आजच वाचला..ताजा ताजा

कत्ल कर आ॑खो॑से, तलवार मे॑ क्या रख्खा है ! सैर कर ट्रक से, कार मे॑ क्या रख्खा है !!! लय भन्नाट...येडाच झालो मी :) -ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 02/11/2008 - 12:15

Permalink

अजून काही...

हिम्मत है तो पास (ओव्हरटेक) कर, वरना बरदाश्त कर| हा रस्ता माझ्या बापाचा आहे. Don'T touch me, I am not THAT type of a Car. बँक ऑफ **** ची कृपा. पण आता कर्ज फिटले आहे. आई जेऊ घालेना, बाप भिक्षा मागू देईना, बायको रिक्षा चालवू देईना... एका खटारा गाडीच्या मागे... My another car is Rolls Royce...
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 02/11/2008 - 12:20

In reply to अजून काही... by प्रभाकर पेठकर

Permalink

:))

हा हा हा... आई जेऊ घालेना, बाप भिक्षा मागू देईना, बायको रिक्षा चालवू देईना... एका खटारा गाडीच्या मागे... My another car is Rolls Royce... हे एकदम झकास... अवा॑तर : श्री.पेठकर, कार्यबाहुल्यामुळे काल-परवाच्या विका॑तास भेट घडली नाही, पुढच्या च्या पुढच्या वेळी यत्न करतो. ह्यावेळी साधा फोनही करता आला नाही, क्षमस्व. आपला - ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 03/09/2008 - 21:55

Permalink

तु तुझ्या

तु तुझ्या घरि, मि मझ्झ्या घरि, रस्त्यावर मस्ति नाही बरी
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on Mon, 03/10/2008 - 07:39

Permalink

खास मालवणी झटका...

ट्रकच्या पाठी "देवाक् काळजी"... मुलापेक्षा मुलगी बरी देते प्रकाश दोन घरी... एका उ. भा. ट्रकच्या मागे... खीर खाते है चम्मच से न की हाथ से, प्यार होत है दिल से न की जुबां से.. दुसरे एक हमखास वाक्य १३ मेरा ७ > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Mon, 03/10/2008 - 20:38

Permalink

खास विषय आहे हा.

दोन आठवड्यापुर्वीच एका ट्रकवर वाचल होत. "जली को आग कहते है, बुझी को राख और जो चीज तुम्हारे पास नही है जानी उसे हम हिंदि मे दिमाग कहते है" मी उत्सुकतेने त्या ट्रकवरची नं प्लेट पाहिली तर पासींग हरयानाच होत पंजाबच असतं तर अजुन मोठा जोक झाला असता :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 03/10/2008 - 20:44

Permalink

झक्क्क्क्क्कास..

हे मात्र एकदम आवडूनच गेलं..... झकासराव! - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Mon, 03/10/2008 - 21:39

Permalink

टाटा से निकली .......

दुल्हन शादी हो गयी मालिक से, ड्रायव्हर से हो गया प्यार अब कैसे करू इंतजार?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com