✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ट्र्कच्या मागे..

प
प्राजु यांनी
गुरुवार, 01/31/2008 - 00:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20337 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

मी वाचलेली :)

चतुरंग
गुरुवार, 01/31/2008 - 00:54 नवीन
प्रियालि, शांति, अर्पणा, संजु, अजु, विजु थांब लक्षुमि कुकुं लावते! चतुरंग
  • Log in or register to post comments

गमतीदार ओळी..

स्वाती राजेश
गुरुवार, 01/31/2008 - 01:05 नवीन
मिनु, पिंकी, बबलु,राजु.... महाराष्ट्र बँकेच्या सौजन्याने. ...(पु.ल.देशपांडे यांच्या एका पुस्तकातील) आई तुझा आर्शिवाद. ए ३० का? बुरी नजर से देखनेवाले तेरा मुह काला.
  • Log in or register to post comments

अ़खिल भारतीय...

संजय अभ्यंकर
गुरुवार, 01/31/2008 - 01:21 नवीन
दिल्ली , पंजाबकडे... १) मोटर मित्रांदी, मा शेरा वालींदी. २) सोनु ते पप्पुदि गड्डी. ३) मन चांगा तो कटोरेमे गंगा महाराष्ट्रात... १) १३ मेरा ७ २) आई अप्पांचा आशिर्वाद तामिळ्नाडुत.. १) वेळिये वेळ्मुडन (सर्वांचे कल्याण होवो) २) ओरु कुटुंबम ओरु वारिसु (एक कुटुंब एक वारस) (भटक्या) संजय अभ्यंकर
  • Log in or register to post comments

ट्रकच्या मागे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 01/31/2008 - 01:31 नवीन
'मुलगी शिकली प्रगती झाली' 'आण्णांचा सावधान आशिर्वाद' पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

ट्रकच्या दरवाज्यावर

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/31/2008 - 05:26 नवीन
पेहेले राम बोलो, फिर दरवाजा खोलो|| मुंबयकर, पिवळा डाम्बिस
  • Log in or register to post comments

अजस्त्र डंपरच्या पाठीमागे!

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/31/2008 - 05:31 नवीन
उगीच हॉर्न वाजवू नये तुला चिरडायला एक सेकंद पुरेल आपला उन्मत्त, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

आणखी एक..

प्राजु
गुरुवार, 01/31/2008 - 06:34 नवीन
एका टेम्पोच्या मागे.. आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद! - प्राजु
  • Log in or register to post comments

आणखी..

प्राजु
गुरुवार, 01/31/2008 - 06:36 नवीन
त्या पोलिओ लसिकरणा दरम्यान एका सिटीबस वर.. शहाणी आई बाळाला पोलिओचा डोस देई.. - प्राजु
  • Log in or register to post comments

आणखी...

अनिता
गुरुवार, 01/31/2008 - 08:01 नवीन
१) भोपू बजाव * OK * गाडी भगाव २) HORN मेरा भारत महान PLEASE
  • Log in or register to post comments

अजून काही

नंदन
गुरुवार, 01/31/2008 - 08:37 नवीन
पंजाब -- (हृदयाची खूण) V १३, ८० V तेरे --> दिल वी तेरा, अस्सी वी तेरे महाराष्ट्र -- नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा. पाहा पन प्रेमाणे (देखो मगर प्यारसे ची मराठी आवृत्ती) अवांतर -- पुण्यात एका रिक्षाच्या मागे 'शुक, शुक' अशी हाक न मारता 'अहो रिक्षावाले' अशी हाक मारावी अशी (नम्र) सूचना पहावयास मिळाली, असं कुठंतरी नुकतंच वाचण्यात आलं :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

वा!

विसोबा खेचर
गुरुवार, 01/31/2008 - 09:05 नवीन
वा वा! प्राजू, छान संकलन..! :) ही अजून काही वाक्ये- बुरी नजरवाले तेरा मू काला! :) देखो मगर प्यारसे! आपला, (ट्रक ड्रायव्हर) तात्या.
  • Log in or register to post comments

स्कूलबसच्या मागे

बेसनलाडू
गुरुवार, 01/31/2008 - 09:13 नवीन
यावरून आठवले - ट्रकएव्हढ्या मोठ्या एका स्कूलबसच्या मागे - मुझे मत छेडो, मैं तो बच्चोंवाली हूं :)) (बच्चा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

ट्र्कच्या मागे

चतुरंग
गुरुवार, 01/31/2008 - 09:35 नवीन
"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!" रिक्षाच्या मागे - "यायचं, का जाऊ?" "बाबूजी धिरे चलना!" चतुरंग
  • Log in or register to post comments

हसरा धोका.....

तात्या विंचू
गुरुवार, 01/31/2008 - 10:47 नवीन
खालील हसरे भुत मला एका ट्रकच्या मागे लावलेले दिसले...... फोटोग्राफर : माझी वहिनि Image removed.
  • Log in or register to post comments

पुणेरी

इनोबा म्हणे
गुरुवार, 01/31/2008 - 10:57 नवीन
पुण्यातील एका रिक्षामागे लिहीलेले हे वाक्य- "देवा! सगळ्यांचं भलं कर,पण सुरुवात माझ्यापासून कर." एका टेम्पोवाल्याने त्याच्या टेम्पोवर लिहीलेले हे वाक्य- "देनेवाला तो महान है,पर जलनेवालोसे परेशान है|" (पक्का पुणेरी) -इनोबा
  • Log in or register to post comments

अस का?

विवेकवि
गुरुवार, 01/31/2008 - 18:47 नवीन
अस नेहमीच वाचायला मिळते ह्यात नविन काय? आपली , मिनु जोशी.
  • Log in or register to post comments

असं नेहमीच.........!

केशवराव
Fri, 02/01/2008 - 08:34 नवीन
मिनु, असं का म्हणतेस ? संकलीत साहित्य असेच असते. संकलन तर छान आहे ना? ट्रक साहित्य प्रेमींनो तुमचे चालु द्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकवि

कचर्‍याच्या गाडीवर

सुधारक
Fri, 02/01/2008 - 09:23 नवीन
हीच खरी दौलत !
  • Log in or register to post comments

रिक्षाच्या पाठिमागे.....

बन्ड्या
Fri, 02/01/2008 - 19:55 नवीन
आबा कावतोय...! ढुन्ड्ते रहोगे.....! आपला (ट्रान्स्पोर्ट )..बन्ड्या
  • Log in or register to post comments

रिक्षाच्या पाठिमागे.....

बन्ड्या
Fri, 02/01/2008 - 19:55 नवीन
आबा कावतोय...! ढुन्ड्ते रहोगे.....! आपला .....(ट्रान्स्पोर्ट )बन्ड्या
  • Log in or register to post comments

दुधाच्या टेन्कर मागे

विद्याधर३१
Fri, 02/01/2008 - 23:14 नवीन
लेटस चिन्गळी............ म्हणजे काय कोणास ठावूक. विद्याधर
  • Log in or register to post comments

और एक...

प्राजु
Fri, 02/01/2008 - 23:23 नवीन
अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.. आण्णांचा, (तात्यांचा/ आबांचा/ आप्पांचा/ आणखी ब-याच कोणाचा) आशिर्वाद. - प्राजु
  • Log in or register to post comments

नागपूर-चंद

देवदत्त
Fri, 02/01/2008 - 23:36 नवीन
नागपूर-चंद्रपूर रस्त्यावर एका ट्रकमागे लिहिले होते- "चमचे की है तीन दवाई जूता, चप्पल और पिटाई"
  • Log in or register to post comments

एका

प्राजु
Fri, 02/01/2008 - 23:38 नवीन
एका ट्र्कच्या मागे.. हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी... - प्राजु
  • Log in or register to post comments

ह ह पु वा

वरदा
Sat, 02/02/2008 - 01:35 नवीन
झकास आहेत
  • Log in or register to post comments

आजच वाचला..ताजा ताजा

धमाल मुलगा
Mon, 02/11/2008 - 11:32 नवीन
कत्ल कर आ॑खो॑से, तलवार मे॑ क्या रख्खा है ! सैर कर ट्रक से, कार मे॑ क्या रख्खा है !!! लय भन्नाट...येडाच झालो मी :) -ध मा ल.
  • Log in or register to post comments

अजून काही...

प्रभाकर पेठकर
Mon, 02/11/2008 - 12:15 नवीन
हिम्मत है तो पास (ओव्हरटेक) कर, वरना बरदाश्त कर| हा रस्ता माझ्या बापाचा आहे. Don'T touch me, I am not THAT type of a Car. बँक ऑफ **** ची कृपा. पण आता कर्ज फिटले आहे. आई जेऊ घालेना, बाप भिक्षा मागू देईना, बायको रिक्षा चालवू देईना... एका खटारा गाडीच्या मागे... My another car is Rolls Royce...
  • Log in or register to post comments

:))

धमाल मुलगा
Mon, 02/11/2008 - 12:20 नवीन
हा हा हा... आई जेऊ घालेना, बाप भिक्षा मागू देईना, बायको रिक्षा चालवू देईना... एका खटारा गाडीच्या मागे... My another car is Rolls Royce... हे एकदम झकास... अवा॑तर : श्री.पेठकर, कार्यबाहुल्यामुळे काल-परवाच्या विका॑तास भेट घडली नाही, पुढच्या च्या पुढच्या वेळी यत्न करतो. ह्यावेळी साधा फोनही करता आला नाही, क्षमस्व. आपला - ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

तु तुझ्या

शैलेन्द्र
Sun, 03/09/2008 - 21:55 नवीन
तु तुझ्या घरि, मि मझ्झ्या घरि, रस्त्यावर मस्ति नाही बरी
  • Log in or register to post comments

खास मालवणी झटका...

सृष्टीलावण्या
Mon, 03/10/2008 - 07:39 नवीन
ट्रकच्या पाठी "देवाक् काळजी"... मुलापेक्षा मुलगी बरी देते प्रकाश दोन घरी... एका उ. भा. ट्रकच्या मागे... खीर खाते है चम्मच से न की हाथ से, प्यार होत है दिल से न की जुबां से.. दुसरे एक हमखास वाक्य १३ मेरा ७ > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments

खास विषय आहे हा.

झकासराव
Mon, 03/10/2008 - 20:38 नवीन
दोन आठवड्यापुर्वीच एका ट्रकवर वाचल होत. "जली को आग कहते है, बुझी को राख और जो चीज तुम्हारे पास नही है जानी उसे हम हिंदि मे दिमाग कहते है" मी उत्सुकतेने त्या ट्रकवरची नं प्लेट पाहिली तर पासींग हरयानाच होत पंजाबच असतं तर अजुन मोठा जोक झाला असता :)
  • Log in or register to post comments

झक्क्क्क्क्कास..

प्राजु
Mon, 03/10/2008 - 20:44 नवीन
हे मात्र एकदम आवडूनच गेलं..... झकासराव! - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

टाटा से निकली .......

सुधीर कांदळकर
Mon, 03/10/2008 - 21:39 नवीन
दुल्हन शादी हो गयी मालिक से, ड्रायव्हर से हो गया प्यार अब कैसे करू इंतजार?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा