✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाकिस्तानचा "बुरखा' फाटला

अ
अन्वय यांनी
गुरुवार, 02/12/2009 - 14:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4069 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

बरोबर आहे.

सायली पानसे
गुरुवार, 02/12/2009 - 15:07 नवीन
मांजर डोळे मिटुन दुध पिते पण जगाला खर काय ते दिसतच कि. हि त्यांची नवि चाल असावि.... आता ते आपल्या सरकार कडे कसाब ला मागतिल... कि ईन्क्वायरि करता कसाब ला द्या.... मग झाल...आधि त्या कसाब ला गेट वे ऑफ इंडिया समोर जाहिर फाशि द्यायल हवि.... मग करा काय करयचे ते. ह्यावेळेला सोडता कामा नये सरकार ने...पापाचा घडा आता भरला आहे ..
  • Log in or register to post comments

एकमेव माणूस

अन्वय
गुरुवार, 02/12/2009 - 15:27 नवीन
कसाबला जाहीर फाशी हीच शिक्षा योग्य असली, तरी त्याला आताच मारणे उचित ठरणार नाही. कारण पाकिस्तानचा बुरखा फाडणारा तोच एकमेव माणूस भारताच्या ताब्यात आहे. त्याला मारणे म्हणजे मुंबई हल्ल्यातील सर्व पुरावे नष्ट करण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे

आरोपींना

मराठी_माणूस
गुरुवार, 02/12/2009 - 15:07 नवीन
आरोपींना ताब्यात मिळविण्यासाठी भारताने तातडीने प्रयत्न करायला हवेत. बरोबर , पण दाउद आजता गायत आपल्या हातात आलेला नाही ही वस्तुस्थीती आहे
  • Log in or register to post comments

दाऊदमुळेच

अन्वय
गुरुवार, 02/12/2009 - 15:22 नवीन
खरं आहे. "आता हल्ल्याशी संबंधित आरोपींना ताब्यात मिळविण्यासाठी भारताने तातडीने प्रयत्न करायला हवेत' असे मी म्हटले आहे, ते दाऊदमुळेच. कारण तोच भारतावरील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे. त्याच्या मदतीशिवाय एकाही पाकड्याला भारतात हल्ला काय, प्रवेशही करता येणार नाही. त्याला ताब्यात मिळविण्यासाठी आता भारताने पाकिस्तानवर आणखी दबाव टाकायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

खरं आहे.

मृगनयनी
गुरुवार, 02/12/2009 - 15:53 नवीन
खरं आहे. "आता हल्ल्याशी संबंधित आरोपींना ताब्यात मिळविण्यासाठी भारताने तातडीने प्रयत्न करायला हवेत' असे मी म्हटले आहे, ते दाऊदमुळेच. कारण तोच भारतावरील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे. त्याच्या मदतीशिवाय एकाही पाकड्याला भारतात हल्ला काय, प्रवेशही करता येणार नाही. त्याला ताब्यात मिळविण्यासाठी आता भारताने पाकिस्तानवर आणखी दबाव टाकायला पाहिजे. » सहमत! पण दबाव टाकल्यानन्तर पाकिस्तान इतक्या सहजासहजी मानेल,असे वाटत नाही. आजवर भारताकडे पाकविरूद्ध इतके पुरावे आहेत, तरीपण आपण निषेध करण्यापलिकडे आणि सिद्धांत मांडण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. कारण कोणत्याही देशावर हल्ला करण्यापूर्वी , अमेरिकेची परवानगी घ्यायचा आपण करार केलेला आहे. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्वय

ईथे दुबईत

सायली पानसे
गुरुवार, 02/12/2009 - 15:16 नवीन
ईथे दुबईत आमच्या घराजवळ्च्या नविन मशिदिच्या उद्घाटनाला दाउद भाउ आले होते प्रमुख पाहुणे म्हणुन..... पुर्ण सेक्युरिटि समवेत.... सरकारि तसेच वैयक्तिक ... दाउद चा बंगला टॅक्सी वाले दाखवतात........... तरी सरकार साठि दाउद बेपत्ता आहे.
  • Log in or register to post comments

अरे बुरखा कसला गाxx फाटली हरामखोरा॑ची..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/12/2009 - 15:35 नवीन
नेमक हे व्यासपीठ शुध्द आहे,नाहीतर, त्याच्या आयला..XXXXXX XXXXXX XXXXXX XXXX सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

काही बुरखा

अभिष्टा
गुरुवार, 02/12/2009 - 15:44 नवीन
काही बुरखा फाटला बिटला नाहिये आणि फाटला तरी ते निर्लज्जपणे ठिगळ लावून घेतात. त्यांचा बुरखा टरकावून चिंध्या करुन फेकून दिला पाहिजे म्हणजे शिवायला काही उरणारच नाही. --------------------------------- जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा
  • Log in or register to post comments

ह्या

गणा मास्तर
गुरुवार, 02/12/2009 - 19:21 नवीन
ह्या कबुलीजबाबाचा पुर्ण फायदा करुन घेतला पाहिजे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिष्टा

एक नंबरचे

विसोबा खेचर
गुरुवार, 02/12/2009 - 22:35 नवीन
एक नंबरचे मा***द आहेत साले! तात्या.
  • Log in or register to post comments

पण ही

चित्रादेव
Fri, 02/13/2009 - 00:42 नवीन
पण ही अमेरीका मध्येच घूसखोरी करून भारताने काय करावे नी काय करू नये सांगणारी कोण? ते नै का लहान मूल आई मी खेळायला जावू का? अशी आईची परवानगी घेते तसेच भारताने अमेरीकाशी 'तो' मुर्ख करार(कोणत्याही देशावर हल्ला करण्यापूर्वी , अमेरिकेची परवानगी घ्यायच) केला आहे. शेवटी काय अमेरीकेचा फायदा आहे ना. एका प्रकारे अमेरीकेने पण पाकीला पाठीशी घातलेच आहे.
  • Log in or register to post comments

सहमत !

वाहीदा
Fri, 02/13/2009 - 14:11 नवीन
यांना तर आधी देवा धर्माच्या नावाखाली हरामखोर पणा करतात म्हणुन फटकेच द्यायला पाहीजेत ! उनके वतन की बुनीयाद ही नफरत पे बनी है .... जिनकी नियत मै ही खोट हो... वो ईमान कहां से लायेंगे ?? मुसलमान नहीं , बेईमान है पाकीस्तान .... ईस्लाम को बदनाम कर के रख दिया अपने मतलब परस्ती के लिये खुदगर्ज .... कमजब्त ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

व्वा व्वा

शंकरराव
Fri, 02/13/2009 - 14:14 नवीन
व्वा व्वा !! सुभान अल्लाह .. बाहिदा जी क्या खुब कही आपने.. इन लब्जोंको हमारा सलाम शंकरराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

डी.पी.शर्मांनी लिहिलेलं आय.एस.आय. च्या कारवाया वाचा.

वडापाव
Fri, 02/13/2009 - 20:51 नवीन
डी.पी.शर्मांनी लिहिलेलं आय.एस.आय. च्या कारवाया वाचा. २६/११ काहीच वाटणार नाही. आणि या सर्वांच्या पाठी डॉलरची जादूची कांडी फिरवणारा टोपीवाला जादूगार आहे, हे पुराव्यानिशी पटेल. आपला नम्र, वडापाव
  • Log in or register to post comments

चूकून

वडापाव
Sat, 02/14/2009 - 18:32 नवीन
डी. पी. शर्मा चुकून लिहिले. पी. डी. शर्मा आपला नम्र, वडापाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

ह्याच

मराठी_माणूस
Mon, 02/16/2009 - 07:00 नवीन
ह्याच जादुगाराची तोंड फाटेपर्यंत (टंकुन बोट दुखे पर्यंत) स्तुती करणारे आपलेच कितितरी लोक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

बायनेपणा....

सिद्धेश
Fri, 02/13/2009 - 21:23 नवीन
अशा प्रसंगी नेहमी भारताचा बायनेपणा नडतो. ईस्राईलने फक्त तस्करीच्या कारणावरुन जबरदस्त धुमाकूळ घातला. कोणतीही जीवित हानी झालेली नसताना. आणि आपल्याकडे अतिरेकी मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात घुसतात काय आणि दोनशे लोक मारतात काय आणि आपण नुसते पुरावे शोधत बसलोय. अशा वेळेला एक घाव दोन तुकडे हेच योग्य. भारतात लोकशाहीचा अतिरेक झाल्याने कोणतेही निर्णय झटपट घेता येत नाहीत.त्यामुळे आपण नुसते 'पापस्तानला' गुदगुल्या केल्यासारखे पुरावे शोधत बसलोय आणि त्यान्च्या प्रतिक्रिया मागतोय भोसकत नाही.
  • Log in or register to post comments

पाकिस्तानचा बुरखा फाट्ला

हरकाम्या
Sat, 02/14/2009 - 11:57 नवीन
मुळात पाकिस्तानने बुरखा घातलेला नाही आपण डोळ्यावर चांगुलपणाची झापडे लावलेली आहेत त्यामुळे हे घडतय. शिवाय आपली पाहुण्याच्या ***** विंचु मारण्याची सवय अजुन गेलेली नाही. त्याचीच फळे आपण भोगतो आहोत, आणि पुधे ही भोगणार आहोत्.शिवाय आपल्यातले घरभेदी आपण शोधु शकत नाही त त्याची ही फळे आपण चाखतो आहोतच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा