खरोखरच निरपेक्ष व्यक्तिमत्व ..... थोडे-बहुत वेळेस काकांना भेटलो आहे, ऐकलही आहे.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन......
या इथे इतक्या लांब राहुन काही काही माणसं आपल्यापासुन दूर जातात, आपल्याला समजतही नाही. परवा असेच तात्यांच्या लेखामधे 'वसंत पोतदार' गेल्याचे समजले. धक्काच बसला. प्रतिक्रिया तर सोडाच पण काय करावं तेच सुचेना.
असो..... सुंदर आठवणी!
हा लेख वाचताना मला अनिल अवचटांच्या छंदांविषयी ह्या पुस्तकामधील बासरीवरच्या लेखाची आठवण झाली.
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
एवढ्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभणं, विशेष म्हणजे त्यांच्याकडून काही शिकायला मिळणं, हे भाग्यच. आमच्या वाट्याला कधी आले नाही ते. तशी कोणती विशेष कलाही नव्हती (की नाही?) म्हणा अंगात!
रावसाहेबांच्या भाषेत सांगायचं तर `च्यायला एक वाद्य म्हणून वाजवता येत नाही बगा! सगळं कलागिला काय ते सारलंय देवानं नेऊन इतरांच्यात!'
असो.
लेख आवडला. सध्याच्या काळात दुसर्यासाठी एवढा वेळ देऊन कलेचा प्रसार करणारे लोक विरळाच!!
छान लिहीले आहेस संदीप. जवळची व्यक्ती गेल्याचे दु:ख काय असते ते जो सहन करतो त्यालाच कळते.
अजितकाकांचे व्यक्तीचित्र आवडले.
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
कुठेतरी वाईट वाटून गेलं की तुझी त्यांची नजिकच्या काळात भेट होऊ शकली नाही म्हणून! :(
(स्टँडअप कॉमेडी सोबत तुझं बासरीवादनही ऐकलच पाहिजे पुढल्या भेटीत. हरहुन्नरी आहेस खरा!)
चतुरंग
छान स्मृतिचित्र...
मिलिंद आणि अजितकाका एकत्र वाजवायला लागले. त्या दिवशी मी जे बासरीवादन ऐकलंय ना ते इथे शब्दांत सांगताच येणार नाही. अजितकाका आणि मिलिंद तल्लीन होऊन एक से एक सुरावटी वाजवत होते आणि त्या खजिन्याचा एकमेव मालक -- मी !
ही आठवण फार आवडली...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
चांगल्या
विनम्र अभिवादन
छान!!!
सुरेख आठ्वणी..
सुंदर स्मृतीचित्र
सुंदर
अजितकाका
वाजवायचो
सुरेख
मस्त रे!
काय मित्रा
अभिजित भाऊ..
सुंदर
अरे वा !!
+१
सुंदर...
छान लिहीले
सुंदर आठवणी लिहिल्या आहेस रे संदीप!
हो रे
सुंदर
छान
धन्स मास्तर
सु रे
छान लिहीले