आपण जे काही करत असता ते मिपाच्या भल्यासाठीच असते हा विश्वास असल्याने आम्हाला खास "गैरसोय" वगैरे जाणवत नाही.
आपले काम चालु ठेवा, आम्ही आपल्या विश्वासावर निर्धास्त आहोत ...!
आपल्या प्रयत्नांसाठी आपले कौतुक आहे व ह्याबद्दल मी आपले आभार मानु इच्छितो ...
------
छोटा डॉन
नीलकांत, थोड्या वेळाची गैरसोय सहन करायला काहीच हरकत नाही; त्यामुळे बाकीचा वेळ मिपावर आमचा शिणवटा जातो ना!
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
नीळुभाऊ,
माझ्याबाबतीत विचारशील तर काही गैरसोय वगैरे नाही रे. काम करुन घेणं महत्वाचं. उगाच कॉनफिगरेशन पेंडिंग ठेवायचं कारण आम्हाला गजाल्या करायच्या आहेत, हे मला स्वतःला वैयक्तिकरित्या नाही आवडणार. :)
*अन्या, लेका फॉर्म्याट चुकिवलास की रे. तुझा प्रतिसाद +३ कसा? +४ पाहिजे...म्हणुन माझ्या प्रतिसादाला +५ केलं मी...'+४' वगळला.*
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
हेच म्हणतो आहे :)
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
दिवस भर बंद आसलं तरी हारकत णाय .. रात्री ९ ते ११ चालू ठिवा णिलकांत सायेब ..
बाकी बिपीन भौ .. जेवाण झालं का ?
- टार्या कुकरी
जागते रहो ...... जागते रहो .. .... मेरे भरोसे मत रहो ...
ठीक आहे निलकांता. (भिऊ नकोस) मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जाऊन तरी काय करणार? मला काय कळतंय त्यातलं? असो.
रात्री ही अडचण दूर करणार आहेस. त्यावेळी मी झोपलेलो असेन. म्हणजे ऍनेस्थेशिया देऊन ऑपरेशन. मला काही त्रास होणार नाही.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
प्रतिक्रिया
धन्यु
हरकत नाही ...
+१
+२
+३
+३
+५
+६
+७
७+१
हरकत नाही
ठीक आहे.
सहमत
+१