✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिनीची आई

न
नीधप यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 11:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3652 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

+१

अवलिया
गुरुवार, 02/05/2009 - 12:03 नवीन
छान लेख. आवडला. असेच लिहित रहा... अवांतर - नाव बदलल्याबद्दल शुभेच्छा!! --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
गुरुवार, 02/05/2009 - 12:06 नवीन
लेख आवडला !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

टेक केयर

सहज
गुरुवार, 02/05/2009 - 12:08 नवीन
आई गेल्याचं दु:ख वेगळचं. २००३ पासुन अजुनही निटसं न समजलेले, हलके नाही पण जरा सवयीचे झालेले दु:ख. आई गेल्यापासुन त्या घराचे घरपण च गेलयं. तिकडे जावेसेच नाही वाटत.
  • Log in or register to post comments

खरं सांगू,

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/05/2009 - 12:13 नवीन
खरं सांगू, आता तर गणित करायला लागतं किती वर्ष झाली ते सांगायला! काळासारखं औषध नाही ... तुमचं लिखाण वाचून मी हे आणि आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही असंच वाटतं. खूप सुंदर लिहिलं आहेत, एका छोट्या मुलीच्या नजरेतून! ती छोटी मुलगीच फक्त हरवते आईच्या पाठी!! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

>>ती छोटी

नीधप
गुरुवार, 02/05/2009 - 12:16 नवीन
>>ती छोटी मुलगीच फक्त हरवते आईच्या पाठी!!<< आदिती... अगदीच गं! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

लेख आवडला .........

sanjubaba
गुरुवार, 02/05/2009 - 12:20 नवीन
"आई" तुझ्या आठवणीने आज मन हेलावते.... पण तूच दिलेल्या मायेने दु:ख माझे सावरते.... हीच प्रार्थना माझी त्या दयाळु ईश्वराला..... तुझ्याकडे नेऊ नको कधी कुणाच्या आईला..... असेच लिहित रहा...अप्रतिम लेख.....हृदयस्पर्शी !
  • Log in or register to post comments

सुंदर मांडणी

झेल्या
गुरुवार, 02/05/2009 - 13:01 नवीन
भावस्पर्शी लेख आवडला. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

कसलं आतून

यशोधरा
गुरुवार, 02/05/2009 - 13:13 नवीन
कसलं आतून लिहिलं आहेस!
  • Log in or register to post comments

खरंच

सुमीत भातखंडे
गुरुवार, 02/05/2009 - 14:12 नवीन
खूपच छान लिहीलय!
  • Log in or register to post comments

आभार! -

नीधप
गुरुवार, 02/05/2009 - 15:57 नवीन
आभार! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

नीरजा..

प्राजु
गुरुवार, 02/05/2009 - 20:08 नवीन
अगं शेवटचा पॅरा.. वाचताना अडवून ठेवलेला बांध फुटलाच . सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अतिशय

अनामिक
गुरुवार, 02/05/2009 - 21:58 नवीन
अतिशय भावस्पर्शी.... अनामिक
  • Log in or register to post comments

अत्यंत सुरेख लिखाण नीधप!

चतुरंग
गुरुवार, 02/05/2009 - 22:18 नवीन
एका लहानग्या मिनीच्या नजरेतून आईच्या आठवणी आल्याने त्या जाई-जुई-पारिजातकासारख्या नाजूक होऊन आल्या आहेत. आईसाठी आपलं मूल हे नेहेमीच लहान असतं कुठेतरी. आई जाण्यातली एक भीषण पोकळी आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाचं एकप्रकारे उकलून जाणं फारच चटका लावून गेलं. पोटात खड्डा पडला आणि डोळे भरुन आले. जियो!! चतुरंग
  • Log in or register to post comments

ह्म्म.. खूप

नीधप
गुरुवार, 02/05/2009 - 22:39 नवीन
ह्म्म.. खूप बिचारं वाटायला लागतं. ती होती तेव्हा असं बिचारं कधीच वाटलं नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बापरे.. हे

भाग्यश्री
Fri, 02/06/2009 - 00:14 नवीन
बापरे.. हे एकटेपण सहन करण्याचं बळ तुला मिळो.. तू केलेली कविता वाचली होती मागच्या वर्षी.. त्याही पेक्षा जास्त कळवळले हे वाचताना.. :( http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भावस्पर्शी

घाटावरचे भट
Fri, 02/06/2009 - 02:41 नवीन
सुंदर लेखन.
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Fri, 02/06/2009 - 03:06 नवीन
सुंदर लिखाण!! (आणि बदलेला आयडी आवडला! नुसत्या नी पेक्षा नीधप हे जास्त सुरेल वाटतं!!!!)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा