सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग.
माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे?
शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.
वाचने
108184
वाचनखूण
प्रतिक्रिया
265
डेटा रीकवरी सॉप्टवेयर
FM Radio चे signals उत्तमपणे पकडणारा मोबाईल सुचवा
In reply to FM Radio चे signals उत्तमपणे पकडणारा मोबाईल सुचवा by मराठी कथालेखक
माझ्याकडे आहे सॅमसंग हिरो.
In reply to माझ्याकडे आहे सॅमसंग हिरो. by इल्यूमिनाटस
धन्यवाद. मी सॅमसंग गुरू चा
In reply to धन्यवाद. मी सॅमसंग गुरू चा by मराठी कथालेखक
हा बघा सॅमसंग गुरु music 2
In reply to हा बघा सॅमसंग गुरु music 2 by इल्यूमिनाटस
अहो पण त्याचा FM कसा वाजतो..
In reply to अहो पण त्याचा FM कसा वाजतो.. by मराठी कथालेखक
आवं, गुरु मधेच 2- 3 मोडेल
In reply to आवं, गुरु मधेच 2- 3 मोडेल by इल्यूमिनाटस
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by मराठी कथालेखक
तुम्ही रेडियो साठी antenna चा
In reply to तुम्ही रेडियो साठी antenna चा by शलभ
आधीच्या म्युजिक सिस्टिमला १००
In reply to धन्यवाद. मी सॅमसंग गुरू चा by मराठी कथालेखक
हा बघा सॅमसंग गुरु music 2
online radio eika ki
In reply to online radio eika ki by वाल्मिक
पुण्यातले कोणते FM online
In reply to पुण्यातले कोणते FM online by मराठी कथालेखक
गाना च्या अॅप वर ऑनलाईन
In reply to गाना च्या अॅप वर ऑनलाईन by सानझरी
धन्यवाद. gaanaa बघतो.
In reply to धन्यवाद. gaanaa बघतो. by मराठी कथालेखक
अहो, आमचं ऐका ना. रेडिओ सिटी
In reply to अहो, आमचं ऐका ना. रेडिओ सिटी by अभ्या..
हो. ते पण. ते ही ऐकतो. तेच
In reply to धन्यवाद. gaanaa बघतो. by मराठी कथालेखक
१)मोबाइलातला रेडिओसाठी सॅमसंग
In reply to १)मोबाइलातला रेडिओसाठी सॅमसंग by कंजूस
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
वाइरलेस एँटेनावाले फोन I ball
In reply to वाइरलेस एँटेनावाले फोन I ball by कंजूस
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
एफेम रेडीओसाठी मी पाह्यलेला
In reply to एफेम रेडीओसाठी मी पाह्यलेला by अभ्या..
खरंय त्यावेळी २०११ मध्ये तीन
In reply to पुण्यातले कोणते FM online by मराठी कथालेखक
ऑल इंडिया रेडिओ
गोव्याला एन्ट्री फी चालू आहे
In reply to गोव्याला एन्ट्री फी चालू आहे by असंका
आहे. एंट्री फी वाहनापरत्वे
एंट्री
आभार्स.. :)
हे पुस्तक कुठे मिळेल?
In reply to हे पुस्तक कुठे मिळेल? by सोनुली
हे का?
नाही.स्त्री लेखिका आहेत.
एक सुरेल मराठी गाणे
कृपया मदत करा
बेसिक , विदाउट कॅमेरा मोबाईल हँडसेट
In reply to बेसिक , विदाउट कॅमेरा मोबाईल हँडसेट by सिरुसेरि
नोकिया 1110 आणि 3310 सोडून
In reply to नोकिया 1110 आणि 3310 सोडून by वाल्मिक
3310 मिळतो का अजून??
In reply to 3310 मिळतो का अजून?? by कैलासवासी सोन्याबापु
११०० पाह्यला बाप्पू आज, ८००
In reply to ११०० पाह्यला बाप्पू आज, ८०० by अभ्या..
आपल्याला 3310 हवा भावड्या,
In reply to आपल्याला 3310 हवा भावड्या, by कैलासवासी सोन्याबापु
कितीतला घ्याल?
पुण्यात पांढरा चाफा (देवचाफा)
पाणी आणि इलेक्ट्रिक शॉक
सुंबरान चित्रपटात दाखवलेले
In reply to सुंबरान चित्रपटात दाखवलेले by सानझरी
माहित नाही
रिलायन्स जियोची डोंगल आहेत का
In reply to रिलायन्स जियोची डोंगल आहेत का by कैलासवासी सोन्याबापु
मला हि हाच प्रश्न आहे
In reply to रिलायन्स जियोची डोंगल आहेत का by कैलासवासी सोन्याबापु
डॉण्गल नाही, वायफाय हॉट्स्पॉट
दात किडलाय
In reply to दात किडलाय by वाल्मिक
डॉ. जोशी, झांबरे पॅलेस,
In reply to डॉ. जोशी, झांबरे पॅलेस, by सानझरी
धन्यवाद खर्च किती झाला ?
In reply to धन्यवाद खर्च किती झाला ? by वाल्मिक
सधारण १०००-१२००..
आंतरजालावरून लाकडी फर्निचर घेतले आहे का कोणी ?
In reply to आंतरजालावरून लाकडी फर्निचर घेतले आहे का कोणी ? by तेजस आठवले
सराफ
In reply to सराफ by अभिदेश
पेपरफ्रायचे अनुभव मीच
In reply to पेपरफ्रायचे अनुभव मीच by अभ्या..
हे मात्र
In reply to पेपरफ्रायचे अनुभव मीच by अभ्या..
धन्यवाद श्री अभ्या जी,
In reply to आंतरजालावरून लाकडी फर्निचर घेतले आहे का कोणी ? by तेजस आठवले
पेपरफ्रायचा अनुभव चांगला आहे.
बरेच स्वस्त आणि स्टाइलिश
In reply to बरेच स्वस्त आणि स्टाइलिश by कंजूस
सहमत आहे काका, स्वस्त फर्निचर
मिपावर कालपासून नवीन लेख
मिपाचा 10 व वर्धापन दिन ,पण
In reply to मिपाचा 10 व वर्धापन दिन ,पण by वाल्मिक
किती ते ---? तू तेरा देख.
मिपाकरांनो.. तुमच्या एरियातला
In reply to मिपाकरांनो.. तुमच्या एरियातला by सानझरी
मुंबई पोलिसांनी दिनांक ६ आणि
In reply to मुंबई पोलिसांनी दिनांक ६ आणि by सुबोध खरे
दहाला सगळे लाऊड स्पीकर बंद
पुण्यात स्टडी सेंटर कोठे आहे?
In reply to पुण्यात स्टडी सेंटर कोठे आहे? by मिपापन्खा
फेरगुसून कॉलेज शेजारी रानडे
In reply to फेरगुसून कॉलेज शेजारी रानडे by वाल्मिक
धन्यवाद वाल्मिक
रिसॉर्ट सुचवा
सोनी आय सी रेकॉर्डरमधून
सरकार कोणताही कर केव्हाही कमी
In reply to सरकार कोणताही कर केव्हाही कमी by एकुलता एक डॉन
ऑर्डिनन्समार्फत कायद्यात बदल
In reply to ऑर्डिनन्समार्फत कायद्यात बदल by आदूबाळ
धन्यवाद
In reply to ऑर्डिनन्समार्फत कायद्यात बदल by आदूबाळ
आबा, सरकार कोणताही कर कधीही
In reply to आबा, सरकार कोणताही कर कधीही by पुंबा
कराच्या दरात काही कमीजास्त
डोंबिवलीत चांगला ज्योतीषी माहित आहे का?
स्टॅंडिंग डेस्क कोनी वापराला आहे काय?
जर आपल्यापैकि कोणि फॅशन
मुंबई आणि पुणे येतेच मोफत
In reply to मुंबई आणि पुणे येतेच मोफत by वाल्मिक
रेल्वे स्टेशन वेटिंग रूम्स.
माझ्या हपिसातल्या मुलाला १०
In reply to माझ्या हपिसातल्या मुलाला १० by अभ्या..
ब्यांका उपकार केल्यासारखी
हे सिडिएमचे प्रश्न इथे
In reply to हे सिडिएमचे प्रश्न इथे by कंजूस
कुणी तरी मार्ग सांगा यार.
In reply to कुणी तरी मार्ग सांगा यार. by अभ्या..
रात्री जाऊन मशीन खोलू का?
In reply to रात्री जाऊन मशीन खोलू का? by तुषार काळभोर
मशीनपेक्शा सायबाला उचललस तर
मिसळपाव सारखी
In reply to मिसळपाव सारखी by सिरुसेरि
https://www.quora.com/
In reply to https://www.quora.com/ by राघवेंद्र
कोरा
आठवड्या पूर्वीच्या पावसामुळे
ऑक्टोबर हीटने वाळेल भिंत.
In reply to ऑक्टोबर हीटने वाळेल भिंत. by मार्मिक गोडसे
धन्यवाद,वाळली भिंत ऑक्टोबर
1. टोपली कारवी रायरेश्वर
मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टपासुन
In reply to मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टपासुन by सिरुसेरि
Kk travels. मला वाटतं 24 तास
माझ्या अँड्रॉइड फोने वरचे
In reply to माझ्या अँड्रॉइड फोने वरचे by साधा मुलगा
कॉन्टॅक्टस>म्यानेज कॉन्टॅक्टस
In reply to कॉन्टॅक्टस>म्यानेज कॉन्टॅक्टस by पी. के.
Import from sim card option
In reply to कॉन्टॅक्टस>म्यानेज कॉन्टॅक्टस by पी. के.
Import from sim card option
In reply to कॉन्टॅक्टस>म्यानेज कॉन्टॅक्टस by पी. के.
इम्पोर्ट फ्रॉम सिम कार्ड ओपशन
In reply to कॉन्टॅक्टस>म्यानेज कॉन्टॅक्टस by पी. के.
इम्पोर्ट फ्रॉम सिम कार्ड ओपशन
नेत्रदान
In reply to नेत्रदान by मराठी कथालेखक
अंदाजाने उत्तर देतेय:
नेत्रदानाने दृष्टी लाभली ???
In reply to नेत्रदानाने दृष्टी लाभली ??? by कंजूस
नेत्रदान हा एक प्रकारे चुकीचा
In reply to नेत्रदान हा एक प्रकारे चुकीचा by डॉ सुहास म्हात्रे
बरं पण कार्नियाचे रोपण
चांगले डोळे मिळत असताना कोण
एखाद्या राज्याला किती उप
In reply to एखाद्या राज्याला किती उप by हस्तर
बहुतेक कमाल मर्यादा
In reply to बहुतेक कमाल मर्यादा by तुषार काळभोर
हं! बरोबर वाटतय
In reply to बहुतेक कमाल मर्यादा by तुषार काळभोर
असा कोणताही नियम नाही
N-२ कसा ?
In reply to N-२ कसा ? by हस्तर
N - (मुख्यमंत्री + विधानसभा अध्यक्ष)
विरोधी पक्ष ?
In reply to विरोधी पक्ष ? by हस्तर
विरोधी पक्ष
In reply to विरोधी पक्ष by तुषार काळभोर
निव्वळ घटना हाच मुख्य विचार असेल तर