✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमच बी क्वाश्चुम डिजाइन

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sat, 01/31/2009 - 14:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14715 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

लै भारी

अवलिया
Sat, 01/31/2009 - 14:28 नवीन
हुच्च....लै भारी तिच्यामारी धरुन फटाक... चाबुक.... तुम्ही लेखमालाच का लिहित नाही हो... सनातन प्रभात मधे... अहंकार निर्मुलनावर बरेच लोक लिहित असतात तिथे... हॅ हॅ हॅ --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments

आम्ही लवकर

दशानन
Sat, 01/31/2009 - 14:30 नवीन
आम्ही लवकर वाळावी म्हनुन गरम गरम विस्त्री मारली. आन घालायला गेलो त प्यांट गळायला लागली आन त्यासोबत आमचा अहंकार ही. :) छान वाक्य ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments

__/\__

आनंदयात्री
Sat, 01/31/2009 - 14:32 नवीन
=)) =)) =)) =)) काका !!! लै लै भारी !! हसुन हसुन गालांना वात आला =)) फारच अनपेक्षित उतरला अहंकार !!
  • Log in or register to post comments

अरे हो

आनंदयात्री
Sat, 01/31/2009 - 14:34 नवीन
प्रतिक्रियेत हे लिहायचे राहिले की .. आता लिहतो ठळक !! हे हे हे ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सदशिव

विजुभाऊ
Sun, 02/01/2009 - 19:47 नवीन
सदशिव पेठेत कुठेतरी "येथेदुखणारे गाल चेपून मिळतील" अशी पाटी आहे बहुतेक. गालांना वात येणे हा नवा प्रादुर्भाव दिसतोय. माधव ज्युलीयनांच्या कवीतेत रमणींचे गाल लाजून लाल गुलाबी वगरे व्हायचे......त्याना कुणी वात आला असे म्हणत न्हवते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

हाहाहा!

प्रमोद देव
Sat, 01/31/2009 - 14:53 नवीन
लई जबरा हाय तुमची आयडियाची कल्पना!
  • Log in or register to post comments

काका!!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/31/2009 - 15:01 नवीन
काका!!!!!!!!!!!!! खत्तरनाक लिवलंय. हसून हसून बेजार झालो. प्रचंड मोठ्या गॅप नंतर खास घाटपांडी बोलीभाषेत वाचायला मिळालं. लैच्च मज्जा आली. :) आसं कायतरी लिवत जा की न्हेमी!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहा

श्रावण मोडक
Sat, 01/31/2009 - 15:29 नवीन
सिक्सर. चालू द्या. दर शनिवारी का आता?
  • Log in or register to post comments

लई भारी

विसुनाना
Sat, 01/31/2009 - 15:50 नवीन
पोलिसमामा, लई दिसांनी लई भारी लिवलंया. त्येच्या बाहीव मिलचा शिक्का बी दिसायचा. नंतर तो बी शेंबुड पुसु पुसु घालवायचा. - आटवान हून नाकातून धारा लागल्या. प्यांटीला विल्याश्टिक लाउन दे ट्राउजरवानी . - तेला सस्पेन्डरं म्हनत्यात, त्येच का?.
  • Log in or register to post comments

लय भारी

इनोबा म्हणे
Sat, 01/31/2009 - 16:37 नवीन
सॉल्लीड लिवलंस रे पक्या काका... अहंकार गळुन पडल्यावर कसं येकदम रिल्याक्स वाटलं असेल नै ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

ठ्ठो!

चापलूस
Sat, 01/31/2009 - 17:39 नवीन
सॉल्लीड लिवलंस रे पक्या काका... अहंकार गळुन पडल्यावर कसं येकदम रिल्याक्स वाटलं असेल नै :)
ठ्ठो! काकांचा व्यंग्यप्रहार वाचून आपण तरी रिलॅक्स झालो. इतरांचे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

+१,

छोटा डॉन
Sat, 01/31/2009 - 17:51 नवीन
पकाकाका, एकदम शॉल्लेट आणि रापचीक झाला आहे हा लेख, क्लासच ...! हसुन हसुन बेडवरुन पडायची वेळ आली, हामाला आमच्या बेडचा लै अहंकार आहे पघा, आज तो बी गळुन पडायची वेळ आली होती. बाकी इनोबाशी सहमत ... काका, आता येक करायच, आठवड्याला एक का होईना असला अफाट लेख टाकायचाच. आम्ही वाट पहातो आहोत. ------ ( लैच अहंकारी ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

हुच्च....लै

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 02/02/2009 - 18:03 नवीन
हुच्च....लै भारी तिच्यामारी धरुन फटाक... चाबुक.... तुम्ही लेखमालाच का लिहित नाही हो... काय आहे दर शुक्र्वारी तुम्ही लिहा आपण हि एका पेपर मधे छापु आणी ईथे मिपा वर देउ कि अमुक अमुक पेप्रात तुमचे लेख म्हनुन आणी लिन्क पण देउ ईकडे कस बरो बर ना =D> ;) <:P पटल तर हलकेच घ्या ___________________________________________________ ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम. मंडळ आपले आभारी आहे.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

प्रकाशकाका

सहज
Sat, 01/31/2009 - 21:27 नवीन
किति दिवसांनी ??? दणक्यात एन्ट्री मारली पण! लै भारी. :-)
  • Log in or register to post comments

काय घाटपांडे काका?

चतुरंग
Sat, 01/31/2009 - 22:15 नवीन
एकदम बिनतारी पंचनामाच केलाय की!! एकसो एक सिक्सर! वा वा सक्काळी सक्काळी मज्जा आली!! वय झाल्याव शिंव्ह कटीव बी वळ्या दिसत्यात. हे एकदम ज ह ब ह रा हा!! =)) =)) =)) =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments

स ह म त

अघळ पघळ
Sun, 02/01/2009 - 00:26 नवीन
एकदम ज ह ब ह रा हा!! (जीवजंतू) अघळ पघळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अगदी

धनंजय
Mon, 02/02/2009 - 07:31 नवीन
सीमेपार! (नाडी नाय का व बांधाच्ची? विल्याष्टिक कायासाठी?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अहो फॅशन

पक्या
Sun, 02/01/2009 - 00:24 नवीन
अहो फॅशन आणि कॉस्चुम डिझाईन ह्यात फार फरक आहे. कॉस्चुम डिझाईन म्हणजे सिनेमात, नाटकात भूमिकांचा अभ्यास करून कलाकाराचा पेहराव ठरविणे आणि त्यानुसार त्यांचे कपडे डिझाईन करणे. मग हे कपडे रोजच्या वापरातील असू ही शकतात आणि रोजच्या वापरातील नसूही शकतात. बहुधा हा फरक न कळल्याने लेखाचे नाव चुकले असावे. 'आमची बी फ्याशन' असे दिले असते तर ठीक वाटले असते. फरक समजून न घेताच तुम्ही असा उपहासात्मक लेख लिहील्याने तेवढा भावला नाही.
  • Log in or register to post comments

शॉल्लीड

चंबा मुतनाळ
Sun, 02/01/2009 - 02:31 नवीन
प्रकाशकाका, अहंकार गळून पडल्यावर गार गार वाटत असेल ना वार्‍याच्या झुळुकेबरोबर! मस्त लेख झाला आहे. -चंबा
  • Log in or register to post comments

लै भारी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/01/2009 - 08:23 नवीन
लेखन लै आवल्डे. अहंकार गळून गेल्यावर स्वतःलाच बरं वाटलं की नाय ! :)
  • Log in or register to post comments

समृद्ध वाचक

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/01/2009 - 09:23 नवीन
मिपाकर मनमोकळे आहेत. प्रगल्भ आहेत.मिपा तांत्रिक कारणाने खुप दिवस उघडत नव्हते. उघडले तरी लिहिता येत नव्हते. विडंबन म्हणजे विकृतीकरण नव्हे. पण ते आकलन व्यक्तिसापेक्ष आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती / प्रवृत्ती. शुक्र तारा मंद वारा.... या गाण्यातील ओळीवर एखाद्या गंभीर प्रकृतीच्या विज्ञानवादी माणसाने शुक्र हा 'ग्रह' आहे 'तारा' नाही असा वाद घालत बसला तर त्या गाण्याचा रसास्वाद घेता येणार नाही. वरील लेखन खर तर वेगवेगळ्या काळातील खरोखर घडलेल्या गोष्टींचे तुकडे आहेत. पुण्यात लक्ष्मी रोडला पटवर्धन टेलर्स , एलोरा टेलर्स, अरिस्टोक्रॅट टेलर्स अशी सुप्रसिद्ध दुकाने आहेत. तिथे मी कपडे शिवायला टाकत असे. विडंबनाची खरी मजा नामसदृष्यात असते. केशवसुत व केशवकुमार यांच्या आम्ही कोण? या कवितेचा रसास्वाद घेताना आमच्या देव गुरुजींनी विडंबनाचा रसास्वाद कसा घ्यायचा हे देखील शिकवले होते. सर्जन व कसाई यांची तुलना फक्त विडंबनातुन होउ शकते. असो. स्वतःला पुढे आणण्याचे काही नाविन्य पुर्ण मार्ग हे आमचे मित्र गुंडोपंत यांनी आमच्यावर लिहिलेल्या कलाकृतीने आम्ही जाम खुश झालो. असो काळाच्या प्रवाहात कोण तुम्ही? कोण आम्ही ? सारेच क्षुद्र. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

उत्तम

विसोबा खेचर
Sun, 02/01/2009 - 10:31 नवीन
उत्तम विडंबनात्मक लेखन! फक्त काही कंप्लेन्टीवरून 'नी पटवर्धन' ह्या उल्लेखाऐवजी नुसता 'पटवर्धन' हा उल्लेख ठेवत आहे. पुण्यातील पटवर्धन टेलरकडे आपण कपडे शिवायला टाकत होता ही वस्तुस्थिती आपण नमूद केलेली आहे त्यामुळे 'पटवर्धन' ह्या उल्लेखात कुणाला काही आक्षेप असण्याचे काहीच कारणं नाही! असो.. उत्तम लेखन. अजूनही येऊ द्या! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

घाटपांडे

सुचेल तसं
Sun, 02/01/2009 - 10:28 नवीन
घाटपांडे काका, विडंबन आवडले...
  • Log in or register to post comments

लेख

लिखाळ
Sun, 02/01/2009 - 16:46 नवीन
लेख मजेदार... बरेच दिवसांनी तुमचे लिखाण वाचले. बरे वाटले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

मस्त.. तरीच

कपिल काळे
Sun, 02/01/2009 - 17:04 नवीन
मस्त.. तरीच हल्ली सगळे पोलिस कापड वर करुन बघ्त्यात कोन हाय त्ये. लायसनमध्ला फोटु आन चैरा जुळतोय का त्ये बघाय लागत, त्यासाठी एखादा क्वास्चुम करा की डिजाइन, म्ह्ंजे कापडं वर करुन बघाय नाय लागणार.
  • Log in or register to post comments

समस्याचे आकलन.

कलंत्री
Sun, 02/01/2009 - 20:10 नवीन
प्रकाशकाकांनी एका आगळ्या आणि वेगळ्याच समस्येची मस्तपैकी तोंडओळख करुन दिली आहे. मागे एकदा असेच आमच्या ज्येष्ठ मित्राची ( वय ७५) भेट झाली. त्यांनी राजेंद्रनाथ घालत अशी पँट ( पँटीला मागुन पट्टा असतो आणि तो खांद्यावरुन पुढे लावलेला असतो.) मी विचारले, कि, तुमची ही पँट पाहुन मला जुन्या चित्रपटाची आठवण झाली. बढिया है, तर त्यांनी सांगितले की ही फॅशन म्हणून घालत नाही. वृद्धावास्थेत पट्टा घातला की पोट आवळले जाते आणि पोट दुखते, पँट सैल असली तर घरंगळत जाते. त्यासाठी मागुन / खांद्यावरुन असा पट्टा घ्यावा लागतो. म्हणजे पोटाला आवळलेही जात नाही आणि पँटही घरंगळत नाही. समस्याही कश्या आणि किती विचित्र असतात ना?
  • Log in or register to post comments

क्र. १

केवळ_विशेष
Mon, 02/02/2009 - 14:35 नवीन
लिहिलं आहेत सर तुम्ही... तुफान हसतोय पुन:पुन्हा वाचून ... :)
  • Log in or register to post comments

फ्याशनेबल भौ

विशाल कुलकर्णी
Wed, 02/18/2009 - 12:53 नवीन
तुमी तं भल्ले फ्याशनेबल निगाले ना बप्पा ! कसलं रापचिक लिहुन राहीले. ते शेवटाचं वाक्य तं यकदम डोल्यात अंजान घालुन गेलं ना भौ ! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

लय

पाषाणभेद
Tue, 04/21/2009 - 17:05 नवीन
लय भारी क्वाश्चुम डिजायन हाय ह्ये. च्या मारी हासून हासून दमलो. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

खी खी खी

बाबा योगिराज
गुरुवार, 09/03/2015 - 18:10 नवीन
लय झ्याक लिवलय....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा