उन्मुक्त
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
देहफुले उमलवून
मुक्त तू उन्मुक्त तू
तुफानी प्रीत सरी
उधळूनी रिक्त तू
झेलूनी तुझा प्रपात
नखशिखान्त नाहते
प्रणयाचा मी मरंद
मनमुराद चाखते
दाहक कोसळ तुझा
उतरतो नसानसात
मदहोशी पसरते
गात्रातून अंतरात
वितळते मिठीत मुग्ध
बेहोषी धुंद धुंद
उन्मेषी श्वासांची
लयकारी मंद मंद
जयश्री अंबासकर
वाचने
4075
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
अप्रतिम
सुंदर
झकास....
In reply to झकास.... by नीलकांत
+२
In reply to +२ by अवलिया
+३
In reply to +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो
प्रेमकाव्य खुपच सुंदर आहे.
कविता
अप्रतिम कविता
सुंदर कविता
सुंदर, लयबद्ध काव्य!
नवीन शब्द
छान
+१
मस्त!
आयला!
कविता आवडली. सगळी कडवी छान . . .
कविता छानच
इथे ऐका!
In reply to इथे ऐका! by प्रमोद देव
प्र. का. टा. आ.
In reply to इथे ऐका! by प्रमोद देव
काका, चाल