लाजवंती — संदीप चित्रे , Tue, 01/27/2009 - 06:31 प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (7) उत्तम नंदन Tue, 01/27/2009 - 06:37 नवीन गझल, आवडली. रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे - क्या बात है! नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी +१ घाटावरचे भट Tue, 01/27/2009 - 10:13 नवीन असेच म्हणतो. हाच शेर सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/28/2009 - 00:45 नवीन हाच शेर सर्वात आवडला, पण त्यात "ते आणि हे" आवडले नाही. आणखी छान होऊ शकेल. -- सर्किट + २ अगदी हेच! चतुरंग Wed, 01/28/2009 - 01:16 नवीन रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे भन्नाट कल्पना!! जियो संदीप!!! चतुरंग चान्गल लिहिल आहे तुमी, दवबिन्दु Tue, 01/27/2009 - 10:03 नवीन आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना वाचुन छान वाटल. सुरेख गझल. प्राजु Tue, 01/27/2009 - 23:39 नवीन आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे हा शेर सगळ्यांत आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ मैत्रिणीं विसोबा खेचर Wed, 01/28/2009 - 00:48 नवीन मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे वा व्वा! लै मस्त! तात्या.
उत्तम नंदन Tue, 01/27/2009 - 06:37 नवीन गझल, आवडली. रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे - क्या बात है! नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
हाच शेर सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/28/2009 - 00:45 नवीन हाच शेर सर्वात आवडला, पण त्यात "ते आणि हे" आवडले नाही. आणखी छान होऊ शकेल. -- सर्किट
+ २ अगदी हेच! चतुरंग Wed, 01/28/2009 - 01:16 नवीन रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे भन्नाट कल्पना!! जियो संदीप!!! चतुरंग
चान्गल लिहिल आहे तुमी, दवबिन्दु Tue, 01/27/2009 - 10:03 नवीन आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना वाचुन छान वाटल.
सुरेख गझल. प्राजु Tue, 01/27/2009 - 23:39 नवीन आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे हा शेर सगळ्यांत आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
मैत्रिणीं विसोबा खेचर Wed, 01/28/2009 - 00:48 नवीन मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे वा व्वा! लै मस्त! तात्या.
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
हाच शेर
+ २ अगदी हेच!
चान्गल लिहिल आहे तुमी,
सुरेख गझल.
मैत्रिणीं