Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वाल्मिक on Wed, 07/06/2016 - 15:50
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
  • Log in or register to post comments
  • 40337 views

प्रतिक्रिया

Submitted by नाखु on गुरुवार, 07/14/2016 - 09:05

In reply to आमाले ध्येनात ठुजा... by संदीप डांगे

Permalink

आम्हीच

काय घोडं मारलय (न व्यनी करायला) फक्त बोलीभाषेत केले तर काही शब्दांचे अर्थासाठी त्रास द्यावा लागेल हे नक्की. व्यनी माहीती उत्सुक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on गुरुवार, 07/07/2016 - 19:46

Permalink

कुठंवर आलं भाऊ?

कुठंवर आलं भाऊ? लावली हजेरी. वर आमचा आशिर्वाद घ्या... धागा हजारी होऊ दे
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्य वाचक on गुरुवार, 07/07/2016 - 21:44

Permalink

हा टवाळ कार्टा यांचा डू आय डी

आहे कि काय दोन्ही आयडी ना सारखेच प्रॉब्लेम आणि अनुभव आलेले आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/07/2016 - 21:48

In reply to हा टवाळ कार्टा यांचा डू आय डी by सामान्य वाचक

Permalink

पातेलं...यक्क...इतकी

पातेलं...यक्क...इतकी चिंधीगीरी मी नाही करत =))
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्य वाचक on गुरुवार, 07/07/2016 - 21:56

Permalink

मी फक्त निरीक्षण नोंदवले

निरीक्षण बरोबर आहे कि नाही? बाकी किती चिंधीगिरी करू शकता हे काय आपनाला म्हायती न्हाय
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 22:39

In reply to मी फक्त निरीक्षण नोंदवले by सामान्य वाचक

Permalink

मला मुली हो म्हणतात राव ,एवढा

मला मुली हो म्हणतात राव ,एवढा पण द्राक्षे आंबट असलेला कोल्हा नाहीये मे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 07/07/2016 - 22:57

In reply to मला मुली हो म्हणतात राव ,एवढा by वाल्मिक

Permalink

आणि टक्याला नाही म्हणतात असे

आणि टक्याला नाही म्हणतात असे कोणी सांगितले तुम्हाला..? आमच्या टक्याच्या मागण्याच हटके असल्याने मुलगी मिळत नाहीये... नैतर कट्ट्याचा फोटो फोटोशॉप करायची गरज नसती पडली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 07/07/2016 - 23:05

In reply to आणि टक्याला नाही म्हणतात असे by संदीप डांगे

Permalink

अयायाय

अयायाय बघ लका टक्या, आता लग्नाचे फोटो फोटोशॉप करायची वेळ आणू नको म्हणजे बरे. ;) बाकी अशा काय जगावेगळ्या मागण्या आहेत टक्याच्या? त्याला पण मुलाच्या छातीवर केसबिस पाहिजेत कि काय?
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 23:11

In reply to अयायाय by अभ्या..

Permalink

मुलाच्या ? भागो

मुलाच्या ? भागो
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Sat, 07/09/2016 - 22:59

In reply to आणि टक्याला नाही म्हणतात असे by संदीप डांगे

Permalink

फोटोशॉप????

फोटोशॉप???? तो फोटो शॉप वाटला तुम्हाला? किती बाजू घेताय टक्याची? अहो झालं काय ते मला विचारा ना! तुम्ही सोनेरी पेयात दंग झालात, इकडे लाडोबा ची आरती करायची म्हणून तिथे आलेला दुसरा मुलींचा ग्रुप होता त्यांना या अनाहितांनी सुपारी दिली. मगकाय, लाडोबाचे दोन्ही हात धरून ओढाओढ नुसती! तेवढ्यात कुणीतरी क्लिक केला तो फोटो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sat, 07/09/2016 - 19:52

In reply to मला मुली हो म्हणतात राव ,एवढा by वाल्मिक

Permalink

राव??

राव??
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Sat, 07/09/2016 - 20:43

In reply to राव?? by कविता१९७८

Permalink

कोणाचे काय तर कोणाचे काय

कोणाचे काय तर कोणाचे काय
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on गुरुवार, 07/07/2016 - 22:49

Permalink

>>8.मुलाच्या छातीवर केस

>>8.मुलाच्या छातीवर केस पाहिजेत अस्वलाशी लगीन करा म्हणावं
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 07/09/2016 - 14:10

Permalink

अर्रर्रर्रर्रर्रर्र बेक्कार

अर्रर्रर्रर्रर्रर्र बेक्कार धुरळा उठलान इथून तर
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Sat, 07/09/2016 - 16:23

In reply to अर्रर्रर्रर्रर्रर्र बेक्कार by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

अजून 200 पण नाही झालेत

अजून 200 पण नाही झालेत
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Sun, 07/10/2016 - 12:16

Permalink

अनुरूप

अनुरूप हवे स्थळ, तर भावकीतंच करा की शोध घेण्यापेक्षा. अनुरूपता नकारात्मक प्रतिक्रिया झाकण्यास उपयोगी, मराठी अस्मिता सारखे. शोधले की सापडते वाली नाहीं बरं का! योग जुळत नाहीं - हे मोघम. बाकी -बेचा हुआ माल वापिस नहीं लिया जाता - असल्याने नीट तपासून घेणारी सून अभिनंदनीय, कधीही, मधुचंद्रापर्यंत.
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Sun, 07/10/2016 - 12:30

In reply to अनुरूप by नमकिन

Permalink

अहो पण घेण्याआधी तपासायचे की

अहो पण घेण्याआधी तपासायचे की गल्लयावर तपासायचे ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 07/11/2016 - 17:15

Permalink

मुलाच्या छातीवरचे केस

लोकहो, >> 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे ही अट वाचून मन प्रसन्न झालं. समाजात सभ्यपणा आजूनही टिकून आहे हे कळून चुकलं आणि जीव भांड्यात पडला. योग्य ठिकाणी थांबल्याबद्दल वधूपक्षाचं अभिनंदन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Mon, 07/11/2016 - 18:54

In reply to मुलाच्या छातीवरचे केस by गामा पैलवान

Permalink

ते योग्य ठिकाणी नाही थांबले

ते योग्य ठिकाणी नाही थांबले
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 07/14/2016 - 17:38

In reply to ते योग्य ठिकाणी नाही थांबले by वाल्मिक

Permalink

सगळं उलगडून सांगायचं म्हणता .... !

वाल्मिक, सगळं उलगडून सांगू म्हणता? अहो, मुलीकडच्यांना पॉर्नस्टार नकोय असं म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 07/14/2016 - 17:47

In reply to सगळं उलगडून सांगायचं म्हणता .... ! by गामा पैलवान

Permalink

मुलीकडच्यांना पॉर्नस्टार नकोय

मुलीकडच्यांना पॉर्नस्टार नकोय असं म्हणायचं होतं.
छातीचे केस व पॉर्नस्टारचा काय संबंध? आजकाल पुरूष बॉडीबिल्डर, अभिनेता (ए ग्रेड म्हणतोय) किंवा मॉडेल्स देखील अंगावरचे केस सर्रास काढतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/14/2016 - 18:50

In reply to मुलीकडच्यांना पॉर्नस्टार नकोय by शिद

Permalink

कशाला हायपर होताय, ज्याची

कशाला हायपर होताय, ज्याची त्याची समज!!
  • Log in or register to post comments

Submitted by हेमन्त वाघे on गुरुवार, 07/14/2016 - 18:04

In reply to सगळं उलगडून सांगायचं म्हणता .... ! by गामा पैलवान

Permalink

आपली पॉर्न ची निवड

आपण पॉर्न असे बारिकपणे बघता का ?? . पॉर्नस्टार बनण्यासाठी छातीवर केस नसणे ही अट आहे का ? आपला अभ्यास बघून धान्य झालो ( की आपण अर्ज केला होता ?) ( कृपया हे गमतीने घेणे . जर गंभीर असेल तर बाकिचंग्यांना पण पॉर्नस्टार कसे बनावे याचे मार्गदर्शन करणे ) आपला विनम्र , हे
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 07/15/2016 - 12:05

In reply to आपली पॉर्न ची निवड by हेमन्त वाघे

Permalink

आता काय सांगायचं राव!

हेमंत वाघे, अहो, मुलीकडचे लोक अशा नीलफिती बघतात की ज्यांच्यातले स्टार लोकं पार गुळगुळीत झालेले दाखवतात. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Wed, 08/17/2016 - 13:33

In reply to आता काय सांगायचं राव! by गामा पैलवान

Permalink

काहीही हा गामा

काहीही हा गामा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com