बंद पडलं..
काव्यरस
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या
प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या!
गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही
डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!"
सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत.
"काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. "
येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून.
लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून.
कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू?
कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!
)
हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र
करून अता, त्याला मी उठवनार
पुन्हा थांबे पर्यंत , मग बुंगाट सुटवनार 
)
हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र
वाचने
22925
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
=)) वयनी माहेरी गेली वाट्टं.
गुऱ्हाळाला वासरू नसतंय. बैल
In reply to गुऱ्हाळाला वासरू नसतंय. बैल by अभ्या..
ते कवीचं कल्पनास्वातंत्र्य
In reply to ते कवीचं कल्पनास्वातंत्र्य by प्रचेतस
का वास्तवातली स्वातंत्र्यहरण
In reply to का वास्तवातली स्वातंत्र्यहरण by अभ्या..
दोन्ही असावं.
In reply to दोन्ही असावं. by प्रचेतस
मग वल्ल्या, घ्यायचा का सूड?
In reply to मग वल्ल्या, घ्यायचा का सूड? by अभ्या..
घेऊ की. =))
=))
अता, त्याला मी उठवनार
In reply to अता, त्याला मी उठवनार by सूड
=)) =)) =))
कैच्या कै जिल्बी....
काव्यरस तांब्या भरून वरती
In reply to काव्यरस तांब्या भरून वरती by सस्नेह
चौरागढ पण आहे =))
In reply to चौरागढ पण आहे =)) by प्रचेतस
डोळे मिटून ...
In reply to डोळे मिटून ... by चौकटराजा
बाकी महाकविना बालगीताची एकदम
In reply to बाकी महाकविना बालगीताची एकदम by टवाळ कार्टा
अरे वा पुढं सरकायला लागला का?
आरारा....लैच मोकाट...बेक्कार
In reply to आरारा....लैच मोकाट...बेक्कार by टवाळ कार्टा
टक्या
संध्याकाळीसांजच्याला गुमान परड्यातच येऊन थांबतय का नाही बघ (तसं ते वासरू नाहीयेच मुळी उगा नावाला म्हणायच्म म्हणून). खुलाश्या नाखु अगोबागावकरअसंय तर :)
>> हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र
=))
=)) येऊंद्या अजून
अरेरे
माई मोड ऑन,
In reply to माई मोड ऑन, by प्रमोद देर्देकर
आरारा...
In reply to माई मोड ऑन, by प्रमोद देर्देकर
या माई असल्या तर नानांची मौज
वासरु आधी चरायला कुठं जात
=)))) किती दुदुदु प्रतिसाद!
गुर्जी जरा इकडंच तिकडं केलं
In reply to गुर्जी जरा इकडंच तिकडं केलं by रातराणी
ह्ही ह्ही ह्ही!
वासराच्या पाठीवर बसून चाललेले
काय पण जिल्बी , कै च्या कै
In reply to काय पण जिल्बी , कै च्या कै by जव्हेरगंज
ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल
काय पण जिल्बी , कै च्या कै
=)) सही कवीता आहे.
बुवा परत आले.
हा हा हा..........
आलं गुर्जी आलं.. मिपाला
हरवलं आहे...
In reply to हरवलं आहे... by पगला गजोधर
ह्या ह्या ह्या ह्या ह्या! =)
=))