अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)
नमस्कार मंडळी,
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन.
तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे.
मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन.
क.लो.अ
गॅरी ट्रुमन
यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक
वर्गीकरण
वाचने
66479
वाचनखूण
प्रतिक्रिया
175
मंगळवार ८ मार्चच्या प्रायमरीचे निकाल
हवाई कॉकसेसचा निकाल
कॉकस
In reply to कॉकस by हुप्प्या
Merriam Webster Dictionary
In reply to कॉकस by हुप्प्या
मला वाटते कॉकसेस
गेल्या काही दिवसातील घडामोडी
In reply to गेल्या काही दिवसातील घडामोडी by गॅरी ट्रुमन
डॉनल्ड ट्रम्प यांच्या
In reply to गेल्या काही दिवसातील घडामोडी by गॅरी ट्रुमन
हवामानातील बदल
In reply to हवामानातील बदल by हुप्प्या
>
In reply to > by निशदे
"" मात्र भारत व चीनसारखे देश
In reply to "" मात्र भारत व चीनसारखे देश by निशदे
एका रिपोर्टनुसार
डि.सी आणि वायोमिंग रिपब्लिकन प्रायमरी
In reply to डि.सी आणि वायोमिंग रिपब्लिकन प्रायमरी by गॅरी ट्रुमन
आपल्या देशातही
In reply to आपल्या देशातही by बोका-ए-आझम
with a small difference......
१५ मार्चच्या प्रायमरी
मिसॉरी राज्यातील निकाल
हे असे पक्षांतर्गत निवडणूक
अमेरिकेतील हिंदू
In reply to अमेरिकेतील हिंदू by नन्द्या
ट्रम्प
In reply to ट्रम्प by गॅरी ट्रुमन
H1B
In reply to अमेरिकेतील हिंदू by नन्द्या
>> जो माणूस सरसकट मुसलमान व
थोडे मनोरंजन
In reply to थोडे मनोरंजन by गॅरी ट्रुमन
ठ्ठो!! बिचारे.
In reply to थोडे मनोरंजन by गॅरी ट्रुमन
तरीही काही भारतीयांना
यापुढील अपडेट
खरोखर ट्रंप काही करेल का?
याबद्दल काय मत आहे? वाचण्यास उत्सुक.
In reply to याबद्दल काय मत आहे? वाचण्यास उत्सुक. by बोका-ए-आझम
ट्रम्पकडे स्वत:चाच खूप पैसा
अमेरीका यु टू ???
ट्रंप यांचे अॅन्टी मुस्लीम कार्ड
गॅरी ट्रुमन सर
In reply to गॅरी ट्रुमन सर by DEADPOOL
शक्य आहे
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
THANK YOU
हां ट्रम्प प्राणी आपल्याला भलताच आवडला
मार्च शेवटच्या आठवड्यातील प्रायमरीचे निकाल
डेमॉक्रॅटिक अध्यक्ष आणि अमेरिकन अर्थव्यवस्था
In reply to डेमॉक्रॅटिक अध्यक्ष आणि अमेरिकन अर्थव्यवस्था by गॅरी ट्रुमन
काय तो अभ्यास.. वाह
In reply to डेमॉक्रॅटिक अध्यक्ष आणि अमेरिकन अर्थव्यवस्था by गॅरी ट्रुमन
सहमत
अपडेट :-
In reply to अपडेट :- by मदनबाण
एक लिंक ध्यायची राहिलीच की...
In reply to एक लिंक ध्यायची राहिलीच की... by मदनबाण
सरकारवर कॉर्पोरेटचा प्रभाव
अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ }
In reply to अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ } by मदनबाण
Jewish Son-in-law Kushner
In reply to अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ } by मदनबाण
वॉल स्ट्रीट हिलरी क्लिंटन
In reply to वॉल स्ट्रीट हिलरी क्लिंटन by विशाखा पाटील
वॉल स्ट्रीटचा माज
नेवाडा
एप्रिल महिन्यातील प्रायमरींचे वेळापत्रक
विस्कॉन्सिन राज्यातील प्रायमरीचे निकाल
डेमॉक्रॅटिक पक्षातील आतापर्यंतचे चित्र
रिपब्लिकन पक्षातील आतापर्यंतचे चित्र
न्यू यॉर्क प्रायमरीचे निकाल
८ नोव्हेंबरला हिलरी विरूध्द ट्रम्प हे जवळपास नक्की
सध्याचे चित्र
In reply to सध्याचे चित्र by गॅरी ट्रुमन
त्यातून पॅरीस, ब्रसेल्ससारखा आणखी एखादा हल्ला युरोपात झाला तर...
In reply to त्यातून पॅरीस, ब्रसेल्ससारखा आणखी एखादा हल्ला युरोपात झाला तर... by अर्धवटराव
एक शक्यता
In reply to सध्याचे चित्र by गॅरी ट्रुमन
ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या
इतर नेत्यांनी ट्रम्पविरोधी भूमिका नमती घेतली
एक मनोरंजक लेख नुकताच वाचनात आला.
डॉनल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार
ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर
In reply to ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर by नाईकांचा बहिर्जी
वाटत नाही
In reply to ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर by नाईकांचा बहिर्जी
काहीही!
निर्वासित, स्थलांतरीत, भारतीय
ट्रम्प
In reply to ट्रम्प by विकास
+१
In reply to ट्रम्प by विकास
ओव्हररेटेड मुद्दा?
In reply to ओव्हररेटेड मुद्दा? by गॅरी ट्रुमन
मुद्दा
ट्रंप
In reply to ट्रंप by हुप्प्या
जर व्यावसायिक राजकारणी अशी
In reply to जर व्यावसायिक राजकारणी अशी by विकास
बुश
In reply to बुश by गॅरी ट्रुमन
याच बुश यांनी मुशर्रफ यांनाही
In reply to बुश by गॅरी ट्रुमन
पाठींबा
मल्ल्या आणि ट्रंप
In reply to मल्ल्या आणि ट्रंप by हुप्प्या
सहमत/असहमत
In reply to सहमत/असहमत by नंदन
+१
In reply to +१ by चतुरंग
काहीही
In reply to काहीही by हुप्प्या
बेकायदा घुसखोरी बरोबर
In reply to सहमत/असहमत by नंदन
>>एखादी स्त्री? रोझी ओ'डनेल,
In reply to >>एखादी स्त्री? रोझी ओ'डनेल, by हुप्प्या
चालू द्या
In reply to मल्ल्या आणि ट्रंप by हुप्प्या
कारण कळेल का?
मेक्सिकन घुसखोरांविषयी रॉनाल्ड रेगन
ट्रम्प आणि वर्णद्वेष - ताजं उदाहरण
डॉनल्ड ट्रम्प आणि मिल्टन फ्रिडमन
In reply to डॉनल्ड ट्रम्प आणि मिल्टन फ्रिडमन by गॅरी ट्रुमन
डिपोर्टर-इन-चीफ आणि अधिक
In reply to डिपोर्टर-इन-चीफ आणि अधिक by विकास
थोडे अवांतर
In reply to डिपोर्टर-इन-चीफ आणि अधिक by विकास
डिपोर्टर इन चीफ
In reply to डिपोर्टर इन चीफ by हुप्प्या
वाट बघतोय
In reply to वाट बघतोय by विकास
अतिरेकी पॉलिटिकल करेक्टनेस
In reply to डिपोर्टर इन चीफ by हुप्प्या
भगदाड, उपसा, बोट वगैरे...
In reply to भगदाड, उपसा, बोट वगैरे... by विकास
हिटलरशाही!
बेकायदा घुसखोरी
ठिक आहे
In reply to ठिक आहे by गॅरी ट्रुमन
राज ठाकरे आणि ट्रंप?
In reply to राज ठाकरे आणि ट्रंप? by हुप्प्या
:)
In reply to :) by गॅरी ट्रुमन
>>
अमेरिकन लोक जी कामे ज्या
In reply to अमेरिकन लोक जी कामे ज्या by गंम्बा
फरक
In reply to फरक by गॅरी ट्रुमन
फक्त आर्थिक बाजु बघितली की
In reply to फक्त आर्थिक बाजु बघितली की by गंम्बा
मेल्टिंग पॉट
In reply to मेल्टिंग पॉट by गॅरी ट्रुमन
जॉर्ज लोपेझ
In reply to मेल्टिंग पॉट by गॅरी ट्रुमन
हे चित्र आठवलं!
In reply to मेल्टिंग पॉट by गॅरी ट्रुमन
मेल्टिंग पॉट
हिलरी अधिकृत उमेदवार
In reply to हिलरी अधिकृत उमेदवार by गॅरी ट्रुमन
किंचीत दुरुस्ती
In reply to किंचीत दुरुस्ती by विकास
हो बरोबर
In reply to हिलरी अधिकृत उमेदवार by गॅरी ट्रुमन
सँडर्स
In reply to सँडर्स by विकास
परिक्षण
In reply to परिक्षण by गॅरी ट्रुमन
परीक्षणासंदर्भात
In reply to परीक्षणासंदर्भात by विकास
हे माहित नव्हते
In reply to हे माहित नव्हते by गॅरी ट्रुमन
क्लिंटन माफ करा एक्झॅक्ट नाव
In reply to क्लिंटन माफ करा एक्झॅक्ट नाव by ईश्वरसर्वसाक्षी
एफ.डी.आर
In reply to हे माहित नव्हते by गॅरी ट्रुमन
बरोबर
In reply to बरोबर by विकास
राष्ट्राध्यक्षपदाच्या
भा.प्र.वे. प्रमाणे आज नक्की
In reply to भा.प्र.वे. प्रमाणे आज नक्की by श्रीगुरुजी
वॉल स्ट्रीट जर्नलचा दुवा
In reply to वॉल स्ट्रीट जर्नलचा दुवा by माहितगार
धन्यवाद! भारतीय वेळेनुसार आज
अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक
शेंच्युर निमीत्त श्रीमती.
In reply to शेंच्युर निमीत्त श्रीमती. by जेपी
नारळ?
In reply to नारळ? by गॅरी ट्रुमन
मला वाटते
जज गोन्जालो क्युरियेल प्रकरण
In reply to जज गोन्जालो क्युरियेल प्रकरण by हुप्प्या
दोन La Raza
In reply to दोन La Raza by नंदन
अजून...
In reply to अजून... by विकास
तेवढे पुरत नाही
In reply to तेवढे पुरत नाही by हुप्प्या
हरदासाची कथा...
आणि तो कुठल्याशा संघटनेचा सदस्य आहे जिचा बेकायदा घुसखोरीला पाठिंबा आहे .हा ट्रम्पभक्तांनी नंतर लावलेला जावईशोध आहे. याचं वर नावानिशी खंडन केलेलं आहेच.In reply to हरदासाची कथा... by नंदन
खुलासा
In reply to खुलासा by हुप्प्या
>>> सॅन डिएगोच्या व्हिडियोत
In reply to >>> सॅन डिएगोच्या व्हिडियोत by नंदन
तरीही
In reply to तरीही by हुप्प्या
पुन्हा एकदा
In reply to पुन्हा एकदा by नंदन
जर...
In reply to जर... by हुप्प्या
>>> जर मी मुस्लिम धर्माच्या
In reply to >>> जर मी मुस्लिम धर्माच्या by नंदन
प्रसिद्धीचा तोटा
In reply to दोन La Raza by नंदन
नवखा चोर आणि निर्ढावलेला चोर : फरक आहे
In reply to नवखा चोर आणि निर्ढावलेला चोर : फरक आहे by हुप्प्या
पार्श्वभूमी
In reply to पार्श्वभूमी by नंदन
हफिंग्टन पोस्ट
In reply to हफिंग्टन पोस्ट by हुप्प्या
Ad hominem...
In reply to Ad hominem... by नंदन
मला वाटते
In reply to Ad hominem... by नंदन
एकच
In reply to एकच by हुप्प्या
हम्म
In reply to हम्म by विकास
मोठा फरक आहे
In reply to मोठा फरक आहे by हुप्प्या
न वाचताच?
In reply to न वाचताच? by विकास
हे घ्या
In reply to हे घ्या by हुप्प्या
वरची चर्चा वाचतेय.
In reply to वरची चर्चा वाचतेय. by विशाखा पाटील
इस्लामची तत्त्वे आहेत तरी काय?
In reply to इस्लामची तत्त्वे आहेत तरी काय? by हुप्प्या
?
In reply to ? by विकास
उत्तरे
In reply to उत्तरे by हुप्प्या
प्रश्न..
In reply to प्रश्न.. by विकास
पुन्हा सांगतो
रुबियो आणि क्रुझ
अवांतर...