मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वारूळ

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
गाडी सुटता सुटता टिपला फलाटावरील माणसांच्या दलदलीत रुतलेला तुझा कमळासारखा देखणा चेहरा.. स्लीव्हलेस ब्लाऊज व साडीतला तुझा मादक रेखीव आकृती बंध.. काहीतरी पडलेल उचलण्या साठी वाकली तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं.... गाडी सुटता सुटता ओझरतं झालेलं तुझं दर्शन रात्र झाली की क्षिताजा पर्यंत पसरते अंधाराची चादर निरव शांतता करते गप्प सारा कोलाहल.. अश्या वेळी क्षितिजा पालींकडून खुणावत असतो तुझा देखणा मादक आकृती बंध मला वारंवार अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत... अविनाश

वाचने 5500 वाचनखूण प्रतिक्रिया 24

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाखु Wed, 05/25/2016 - 09:49
सद्य मिपा ब्रिटीश टींग्या , विसोबा यांच्या काळासारखे मुक्त नाहीयं म्हणून म्हटल आसेल अभ्यानं. अंदाज्पंचे नाखु

मृत्युन्जय Wed, 05/25/2016 - 11:38
लोकांना हे मुक्तक अश्लील का वाटते आहे कुणास ठाउक. मला तर हे मुक्तक / ही कविता गेसांच्या कवितेसारखी दुर्बोध आणि तरीही आशयघन वाटली. रुपकांच्या सहय्यान कवितेचा आकृत्तीबंध अल्लद उलगडत गेला आहे. अश्लीलताच शोधायची झाल्यास "वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता" यातही अश्लीलता शोधता येते. छे आज एक मिपाकर असण्याची शरम वाटली

In reply to by मृत्युन्जय

प्रथम वाचण्यात जशी वाटली तसे प्रमाणिकपणे नोंदवले आहे. बाकी बोलायला भरपुर आहे पण असो.

डायवर Tue, 05/31/2016 - 12:03
अहो काका, तुम्हाला नेमके शब्द कसकाय सापडतात? मला तर असे वाटले कि मी माझीच डायरी वाचतोय कि काय, फक्त कवितेच्या स्वरुपात. "तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं...." आणि " अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत..." या ओळी खूपच आवडल्या. शेवटच्या ओळीनंतर एक अत्यंत महत्वाचे काम करून मी शांत झोपी जात असतो.

आनन्दा Wed, 06/01/2016 - 13:08
image यातल्या कोणत्या डब्यात बसला होतात हो तुम्ही? माफ करा अधिक समर्पक चित्र सापडले नाही, मी अभ्यासाहेबांना निनंती करतो की त्यांनी या कवितेसाठी एक सुंदर चित्र शोधावे.

In reply to by आनन्दा

ह्या!! ह्याच्यापेक्षा कल्ला चित्र तर आमच्या नाक्यावरल्या जूसवाल्या भैया च्या स्टॉल वर आहे! भैया मधाळ हसत एकीकडे प्रीती झिंटा अन एकीकडे राणी मुख़र्जीला अनुक्रमे मोसंबी अन अननसाचा जूस देतोय हे लगेच पटते ते चित्र पाहून!

मेलो मेलो =)))) आज काय अकुंना कोणी सुपारी दिलीय का आमच्या नावाने =)))) अवांतर : अकुं , तुमच्या वारुळावर हा प्रयोग करुयात का ? ;)

In reply to by आनन्दा

एल्युमीनियम! टाइटेनियम वितलवले तरी असे बाल्दीत भरून कुटाने करण्याइतके सोपे अन स्वस्त दोन्ही नसते!

In reply to by नाईकांचा बहिर्जी

आनन्दा Wed, 06/01/2016 - 13:33
अलिमेन तर अलिमेन. पर त्यांना अभिमानाने सांगता तर येईल की हे वारूळ अलिमेनचे आहे? हाकानाका.