ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!!
सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे.
ज्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत त्यात प्रामुख्याने मराठा,जाट,गर्जर,पटेल या जाती येतात ,यांची लोकसंख्या प्रचंड आहे.आरक्षणासाठी आता या जाती हिंसक झाल्या आहेत ,विधिमंडळांमध्ये यांचे प्रतीनिधित्व प्रंचंड असल्याने लवकरच घटनाबदल होऊन आरक्षाणाची कमाल मर्यादा वाढवली जाईल,त्याचा या जातींन फायदा होईल.यामुळे केंद्रीय व राज्य पातंळीवरचे आरक्षण ८० % पर्यंत जाईल.
ज्या जाती राहतील त्यांना मात्र सर्वच ठीकाणी संधी नाकरली जाण्याची शक्यता आहे,राअहीलेल्या २०% जागेत महीलांचे ३३℅ आरक्षण येईल व पुरुष उमेदवारांच्या हातात कटोरा येईल ,यात प्रामुख्याने ब्राह्मण जात येते.भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.या जातीला जर शिक्षणाच्या संधी नाकारल्या तर भारतातला हा बुद्धीवादी वर्ग पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे ईतर जातींबरोबर आता ब्राह्मणांनीही आरक्षणाची जोरकस मागणी करणे गरजेचे आहे.नाहीतर ब्राह्मण वर्गाचे असित्व धोक्यात येण्याची शक्यताआहे.ब्राह्मणांनी आता हे करावे...
१.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे
२. आरक्षण म्हणजे कुबड्या हे जरी काही अंशी खरे असले तरी प्रतिनिधीत्व नाकारले जाण्यापेक्षा आरक्षण बरे याचा विचार करावा.
३. मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रीयेत सामिल होऊन आरक्षणाची मागणी राजकीय पक्षांसमोर लावून धरावी.
४. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळाल्यानंतर खास त्या समाजासाठीच्या शिक्षणसंस्था व इतर संस्था काढता येतात.त्याचा ब्राह्मण समाजाला फायदाच होईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
३०० नक्कि
+७८६*१००८
एक्स मॅनचा नवीन सिनेमा आला आहे....
अजून रिलीज व्हायचाय
ते DC vs Marvel लिवनार
अद्या
मला लिहायला सांगणं म्हणजे
अजून रिलीज व्हायचाय...
मी .. स्पा यांचेशी सहमत आहे.
उष्णतेच्या लाटेचा मानसिक
१.सर्व समाजाने प्रांतभेद
आरक्षणाची मागणी करणे म्हणजे
.
एका चुकीच्या माहितीची
ती कशी काय ब्वा?
धडाड धूम करत
ते ठीक आहे. जरा ६१%चा हिशोब
धडाम्म्म्म्म !
आरक्षण कशास म्हणावे?
तुम्ही काय कराल हे कोणी
मिपाचं नाव बदलायचं म्हणता?
ते वाईट(च) असतं वगैरे
एव्हढंही माहित नाही तुम्हांस की ....
.......
~~~~~
पहली गोष्ट सरकारी नौकर्या
आरक्षित वर्गाला तुम्ही ट्रीट
हे ग्रेटथिंकर साहेबांचे नवे
सिंथेटीक जिनियस नावाने हेच सिन्थेसिस माबो वर पण आहे
काडी
ह्यांनीच मागच्या एका धाग्यावर
मी एका ब्राह्मण कुटुंबाचा
तो ग्रेटथिंकर तुमचा कोण
नंतर श्री उमा भारती यांची जात
नुसतंच जात काढून थांबले नाहीत
ಢೊಢೊಢೊಡೊಒಛೆಛ್ಖೊಟೋಷಥಷೊಪಪೂಟೊಛಥಛ
कळलं काय ते ;-)
भारताताचे intellectual asset
मला कधी नव्हे ते कोणीतरी
मणूश्य स्वभाव ! आणखी काय !!
@ खटपट्या
Are ha dokyavar padlan kay
केवळ अल्पसंख्य आहे या निकषावर
महाराष्ट्राची नवी संस्कृती
रोचक माहीती ...
म्हणजे,
याला प्रमाण नाही संख्या
+१
मान्य आहे.
मान्य. फक्त कोठे सुधारणेला