मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
लेखनप्रकार
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
.
वाचने
59570
वाचनखूण
प्रतिक्रिया
280
In reply to मग ह्यातरी आमदाराला शिक्षा by तर्राट जोकर
अहो साहेब तो आमदार नाहीये
In reply to मग ह्यातरी आमदाराला शिक्षा by तर्राट जोकर
किंबहुना कोण्यातरी आमदाराला
In reply to किंबहुना कोण्यातरी आमदाराला by होबासराव
मुद्दा होऊ शकते चा नसून झाली
जे.एन.यु म्हणते स्मृती इराणी खरे तेच बोलल्या
In reply to जे.एन.यु म्हणते स्मृती इराणी खरे तेच बोलल्या by गॅरी ट्रुमन
ते होणारच होतं. स्मृती
क्लिंटन भौ अफजल गुरु वरुन जो तमाशा झाला
बाईंना घरचा आहेर !
In reply to बाईंना घरचा आहेर ! by विवेक ठाकूर
वरील लिंकमधील खालील परिच्छेद
In reply to वरील लिंकमधील खालील परिच्छेद by श्रीगुरुजी
अजून एक संदर्भ -
जे अफजल आणि इशरत च्या बचावात