पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????

काकासाहेब केंजळे's picture
काकासाहेब केंजळे in काथ्याकूट
11 Feb 2016 - 8:08 pm
गाभा: 

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात
विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक

तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक

धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक

कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक

साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक

प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात?
मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके?

आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 8:16 pm | संदीप डांगे

इथे तरी पॉपकॉर्न घेऊन बसायला परवानगी आहे का? च्यामारी लोक फार भूंकायलेत आजकाल.

डांगे साहेब,तुमी मर्यादा ओलांडताय अस वाटत आहे.

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 8:32 pm | संदीप डांगे

चला म्हणजे मिसळपाव सोडायची वेळ झालीतर.
धन्यवाद! येतो.

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 8:46 pm | चेक आणि मेट

म्हणजे आम्ही कुत्रे आहोत तर??
"स्वतःची चूक असून ती न मान्य करण्याचा तुमचा हट्टी स्वभाव" मला आधीच कळला होता.आणि त्यावर आत्ताच परत शिक्कामोर्तब झाले.
आम्ही गेल्यालो परत आलो तुमचा प्रतिसाद पाहून
भातावर जरा तूप घेवून खात चला,बुद्धी स्थिर होईल.
आणि संमं वरचा प्रतिसाद राहू दे साहेबांचा.निदान त्यांच्या समर्थकांना तरी त्यांच्या बुरख्याच्या आतील चेहरा दिसू दे.
काय म्हणता?
बाकि दुसरा कोणता आयडी घेवून येणार ते आत्ताच सांगा.
(आम्हीही आखाड्यातले पैलवान आहोत)

मोदक's picture

12 Feb 2016 - 7:54 am | मोदक

अनुमोदन.

धन्यवाद

कुठलाही प्रतिसाद देतांना किमान पातळीचा संयम बाळगत चला.
ही केवळ विनंतीच आहे
उपदेश , सल्ला , आग्रह, मार्गदर्शन , शिकवणे इ. काहीच नाही याची खात्री बाळगा.
पटल्यास घ्या अन्यथा सोडुन द्या हे मी तुमच्या विवेकावर सोपवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2016 - 9:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> च्यामारी लोक फार भूंकायलेत आजकाल.

संदीप सेठ, पटलं नाही. बाकी चालु द्या.

-दिलीप बिरुटे

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 10:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

डांगे ब्वा ये बात कुछ हजम नहीं हुई भाई! माझ्यामते तुम्हाला वाद विवाद आवडतात, त्याचे सुद्धा नियम असतात, परवा तुम्हीच "ज्या धाग्यावरची धूणी तिथेच" हा नियम मांडला होता, वैच आज तुमने तोड़ डाला, अन ते ही साधारण भाषा सोडुन! गलत बात, पटले नाही मनापासून

आधे इधर जाव, आधे उधर जाव,
आउर बाकी पॉपकॉर्न खाव!

यावेळी आम्ही पॉपकॉरन घेऊन सीट आरक्षित केली आहे

मागाकाका, सरका तिकडे. कॅरॅमल पॉकॉ आहेत का तुमच्यापाशी?

माहितगार's picture

11 Feb 2016 - 8:51 pm | माहितगार

आहेत ना, सोबत मक्याची भेळ पण आणतोय

स्रुजा's picture

11 Feb 2016 - 8:57 pm | स्रुजा

है शाब्बास.. माझ्याकडे असॉर्टेड आहेत बरं का.. मला पण येऊ द्या.

माहितगार's picture

11 Feb 2016 - 10:33 pm | माहितगार

मस्त आहेत, सोबत लोणची पण आली आहेत, कुणीतरी पोहे आणा बरं जरा !

स्रुजा's picture

11 Feb 2016 - 10:59 pm | स्रुजा

आणि मिरगुंडं पण.

बाबा योगिराज's picture

12 Feb 2016 - 3:02 am | बाबा योगिराज

आणि मिरगुंडं पण.

कालच कोकणातून आणली आहेत.
मला जरा जास्तच जागा लागेल..

भाते's picture

11 Feb 2016 - 8:45 pm | भाते

इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, गणित, विज्ञान. शाळेत असताना शिकलेल्या सगळ्या विषयांची एकत्र खिचडी केली आहे.
आधी या सगळ्या महापुरुषांची तारखेप्रमाणे यादी करा बघु. मग आपण प्रत्येकाची सविस्तर चर्चा करूयात.

यावेळी मी पॉकॉवाल्यांबरोबर आहे.

प्रचेतस's picture

11 Feb 2016 - 8:45 pm | प्रचेतस

डोंट फ़ीड द ट्रोल्स.

याॅर्कर's picture

11 Feb 2016 - 8:51 pm | याॅर्कर

फार गहन विचार करून काकासाहेंबाना अनुमोदन द्यावे का?असे किंचीत मनाला चाटून गेले.

या धाग्यावर पाॅपकाॅर्नसुध्दा खायला येऊ नये.उद्देश स्पष्ट दिसतोय धागाकर्त्याचा.

मी तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हो असं देऊन विषयच संपवून टाकणार होते. न रहेगा प्रश्न, ना रहेगा धागेका उद्देश! कै बोल्ती?

अगं उद्देश सगळीकडेच दिसतो त्यांचा. आपण झाडावर बसुन त्यांच्या उद्देशाची वाट लागताना बघायचं. अशा रटाळ, भिकार आणि मुख्य म्हणजे मठ्ठ लिखाणाचं तेवढंच एक भवितव्य असू शकतं. बाकी पुरुष किती ही हुशार असले तरी यांच्या धाग्यात यांची हुशारी दिसेना मला.. असो ,माझ्या हुशारी ची मर्यादा असावी ;)

या उपरोक्त लिस्टमधल्या सर्व पुरुषपुंगवांना जगात आणण्याच्या कामाचं जरासं चतकोर क्रेडिट द्यावं का या पिछाडीवरच्या दुय्यम जिवांना? की उपरोक्त स्पेशल पुरुषविशेष ऑपॉप आले?

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 9:20 pm | उगा काहितरीच

आता पुरूष येणार तावातावाने भांडायला ." महिला कशा श्रेष्ठ" याच्यावर अन् महिला मास्त चीज पॉपकॉर्न घेऊन बसणार मॕच बघत. अन् कोण म्हणतं महिला हुशार नाही म्हणून ? ;-)

काकासाहेब केंजळे's picture

11 Feb 2016 - 9:21 pm | काकासाहेब केंजळे

जर स्त्री पुरुष समान आहेत अशी बहुतेकांची धारणा असेल तर यावर चर्चा करण्यास काय हरकत आहे. जर स्त्रीकडे पुरुषाएवढीव बुद्धी व क्षमता आहेत किंवा होत्या तर सर्व क्षेत्रात त्या पिछाडीवर का आहेत ,हा सामाजिक विषय हाताळण्यास काय हरकत आहे.

माहितगार's picture

11 Feb 2016 - 9:39 pm | माहितगार

माईसाहेब मोड ऑन

ह्यांच्या म्हणण्यानुसार काकासाहेबांची यादी फारतर दहा हजार वर्षे जुनी असेल हि मागची दहा हजार वर्षे स्त्रिया मागच्या दहा हजार वर्षापुर्वी त्या मागची मिलियन्स ऑफ वर्षात पुरुषांनी कोणते यश संपादन केले याचा शोध घेत होत्या आणि अजुनही तोच शोध घेण्यात व्यस्त आहेत कारण काही केल्या काही गवसतच नाही.

माईसाहेब मोड ऑफ

अनन्न्या's picture

11 Feb 2016 - 9:22 pm | अनन्न्या

एवढ्याच गोष्टीत पुरूष आघाडीवर? काही राहिलय का?
पळा पॉपकॉर्न खायला.....

हुशार पुरूष मंडळींना येऊदेत पटापट.....

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 9:28 pm | स्वप्नांची राणी

कोण पुरुष....?

धन्यवाद..!!!

पैसा's picture

11 Feb 2016 - 9:29 pm | पैसा

आवळ्याचं लोणचं केलंय. कोणाला पाककृती पाहिजे का?

माहितगार's picture

11 Feb 2016 - 9:34 pm | माहितगार

पै तै भोकरांच लोणचं रेडीमेड मिळतं का हो कुठे ?

पैसा's picture

11 Feb 2016 - 9:36 pm | पैसा

मी मधे चंद्रराज कंपनीचं आणलं होतं. त्यांचं माईनमूळ, करवंद, लिंबाचं गोड लोणचं, कैरी छुंदा, मिरची लिंबू हिरवं लोणचं अशी खूप छान छान लोणची मिळतात.

शोधावं लागेल बरीच वर्षे झालीत भोकराचे लोणचे खाऊन.

पण बाहेरच्या लोणच्यात भोकरं मऊ असतात फार. करकरीत हवीत भोकरं तर मजा!

माहितगार's picture

11 Feb 2016 - 9:57 pm | माहितगार

करकरीत हवीत भोकरं तर मजा!

+१०००१

भोकरं म्हणजे "गोंदण्या"चा मोठा भाऊ.
कच्छी गृह उद्योगवाल्यांकडे मिळतात ही लोणची.गुजराथी लोकं करतात.

माहितगार's picture

11 Feb 2016 - 10:16 pm | माहितगार

हे माहित नव्हते. "गोंदण्या" काय असते ? माझ्या ऐकण्यात/पाहण्यात आलेले नव्हते

भुमन्यु's picture

12 Feb 2016 - 11:42 am | भुमन्यु

अवांतर: लिविंग फूडस वर पिकल नेशन कार्यक्रम बघितला का? मस्त कार्यक्रम.

पुण्यात मिळतिल का हि लोणची? अर्थात मला चटणी वा ठेचा करायला जास्त आवडत.

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 9:31 pm | स्वप्नांची राणी

त्यापेक्षा वेगळा विदर्भ दे ना....

पैसा's picture

11 Feb 2016 - 9:37 pm | पैसा

कोणासहित देऊ?

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 9:41 pm | स्वप्नांची राणी

अय्या...ऋतिक रोशन किंवा मिलिंद सोमण किंवा गेला बाजार रणवीर सिंग तरी...मिळतील का...?? इश्श्श्य्...

पैसा's picture

11 Feb 2016 - 9:50 pm | पैसा

त्यांच्या त्यांच्या गर्लफ्रेंडा असतील ना! तो एक प्रॉब्लेम. स्वतंत्र विदर्भासहित फक्त बबन मिळेल असे माईंचे हे म्हणाले आताच.

मदनबाण's picture

11 Feb 2016 - 9:32 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2016 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्त्रीया काय करत होत्या?

स्त्रीया तेव्हा शेती करत होत्या, मुलांचं संगोपन करत होत्या, बाजरीच्या भाकरी करत होत्या, भजे, पुरणाच्या पोळया, साध्या पोळया करत होत्या, अन्न आणि संगोपन ही जवाबदारी पार पाडत होत्या असं वाटतं.

त्यांनी का शोध लावले नाहित?

धुनं,भांडी, जेवण, ऑफिस, दुपारचं महिला मंडळाच्या ऑफिस गप्पा आणि उरलेल्या वेळात काम, पुन्हा सासू सासरे नंदा यांची सेवा, नव-याला चहा पाणी, मुलांचा होम वर्क, इथं त्यांना स्वत:कड़े बघायला फुरसत नव्हती त्यामुळे त्यांनी शोध लावले नसावेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 9:37 pm | स्वप्नांची राणी

कृपया धाग्याशी संबंधित प्रतिसाद द्यावेत. असे प्रतिसाद आल्यास आयडी ख़ारिज करण्यात येईल....संम, हुकुमावरून

कपिलमुनी's picture

11 Feb 2016 - 9:34 pm | कपिलमुनी

यंदा आंब्याचा मोहर कसा आलाय ?
या वर्षी तरी भरपूर आंबे खायला मिळू दे रे देवा

जेपी's picture

11 Feb 2016 - 9:40 pm | जेपी

यंदा आंबे कमी आहेत,
अश्या धाग्यांच लोणच घालता येत का ते पहा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2016 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा कै-या तलवारीने कापल्या पाहिजेत.

-दिलीप बिरुटे
(तलवार म्यान करून विचारांनी कै-या कापू पाहणारा)

मला वाटत डब्बल बॅरल वापरुन उडवल्या पायजेत!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2016 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शस्त्र हातात घेणार नाही, सांगेन गोष्टी चार युक्तीच्या या दिलेल्या शब्दामुळे हात बांधले गेले आहेत.

-दिलीप बिरुटे
(डबल ब्यारल गुंडाळुन ठेवलेला)

पैसाताई पाकृमध्ये पण आपण पिछाडीवरच! आवळयाचं लोणचं तरी तुला जमलय का?

पैसा's picture

11 Feb 2016 - 10:23 pm | पैसा

उद्या येताना घेऊन येऊ का तुला?

अनन्न्या's picture

11 Feb 2016 - 10:26 pm | अनन्न्या

तेवढीच आंब्याची तहान आवळ्यावर!

का तो आहे आधीच, मेलं आम्हाला काय बातम्या कळत नाहीत

माहितगार's picture

11 Feb 2016 - 9:59 pm | माहितगार

:)

यशोधरा's picture

11 Feb 2016 - 10:02 pm | यशोधरा

तुला कळ्ळं तर मला कळव गं. लग्गेच येईन मी आपल्या स्वतंत्र कोकणात. ;)

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 12:24 pm | पिलीयन रायडर

=))

विशाखा राऊत's picture

12 Feb 2016 - 3:46 pm | विशाखा राऊत

कधी झाला कोकण स्वतंत्र... बोलली नाहीस मला

काकासाहेब केंजळे's picture

11 Feb 2016 - 10:00 pm | काकासाहेब केंजळे

मिपावरच्या स्त्रीया एवढ्या बाळबोध ,चिडक्या , आणि पळकाढू असतील असे वाटले न्हवते. स्त्री पुरुष समान आहेत ना! मग चर्चा करा ना , फालतूगिरी करुन धागा का खराब करत आहात.
मिपा एक चांगले संस्थळ आहे ,परंतू फालतूगिरी करणे ,वनलायनर टाकणे अश्या प्रकाराने संस्थाळाची रया जात आहे.

माहितगार's picture

11 Feb 2016 - 10:23 pm | माहितगार

माईसाहेब मोड ऑन
काकासाहेब तुम्हाला स्वतः शिवाय इतर पुरुषांनी काय काय यश संपादन केले हे शोधण्यासाठी एक पाव नोबेल, स्त्रियांनी काय केले नाही हे शोधण्यासाठी एक पाव नोबेल, उरलेल आर्ध नोबेल तुम्हाला पूर्ण नोबेल मिळाल्यानंतर.

माईसाहेब मोड ऑफ

बोका-ए-आझम's picture

11 Feb 2016 - 11:34 pm | बोका-ए-आझम

माई मोड वेगळा!

स्रुजा's picture

11 Feb 2016 - 10:23 pm | स्रुजा

साई SSSSSSSSSSSSSSSSS सुट्ट्यो SSSSSSSSS

आँ ! गल्ली चुकले वाटतं. ... पळायचं च होतं मला पण पोरखेळ बघुन थांबले.. या की गं खेळायला.. हुर्र र्र र्र र्र्र

पैसा's picture

11 Feb 2016 - 10:27 pm | पैसा

कोणावर राज्य आहे?

यशोधरा's picture

11 Feb 2016 - 10:47 pm | यशोधरा

पळायला मेडल देणार तरच मी येणार.

पण मेडल हुशार लोकांनाच मिळतं.. मिपा बायका ढ आहेत..

राज्य काकासाहेबांवर आहे पै ताई..

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 10:28 pm | स्वप्नांची राणी

मी पळकाढु नाय्ये ब्वॉ...मी चालतेय..!! नवे नवे शोध लावले असते पण मेले हे गुढगे फार दुखतात हल्ली...

अनन्न्या's picture

11 Feb 2016 - 10:31 pm | अनन्न्या

पळत जाऊन उगाच कुणी पिछाडीवर नको रहायला.

चौकटराजा's picture

13 Feb 2016 - 12:48 pm | चौकटराजा

मिपाकरात बरेचसे टाईम्पास वाले आहेत हे कटु सत्य आहे.सायन्स वरच्या धाग्यास किती प्रतिसाद मिळतो?

अनन्न्या's picture

11 Feb 2016 - 10:06 pm | अनन्न्या

बाळबोध, चिडक्या,पळकाढू यात स्त्रिया आघाडीवर आहेत,हा शोध कोणी लावला बॉ?

माशांचं लोणचं कुठे मिळेल?

पैसा's picture

11 Feb 2016 - 10:10 pm | पैसा

गोव्यात आलात की घेऊन जावा.

इनू's picture

11 Feb 2016 - 10:15 pm | इनू

ठीक आहे.
महाराष्ट्रात नाही मिळत का कुठे?

अनन्न्या's picture

11 Feb 2016 - 10:07 pm | अनन्न्या

नक्की!

समुद्रातले किंवा नदीतले कोणतेही चालतील

आणि २-४ ओळी खरडतो...

स्त्री आणि पुरुष यांची तुलना होवू शकत नाही.

बर्‍याचशा प्रजातीत बाळंतपाणाची जबाबदारी फक्त मादीकडेच दिलेली असते.

बाळंत व्हायला जो धीर,चिकाटी आणि बळ लागते, ते पुरुषांकडे अजिबात नसते.

स्त्रीयांना समानतेचा हक्क गेल्या २००-२५० वर्षात मिळाला (आणि तो पण झगडून) आणि सध्या तरी बर्‍याचशा क्षेत्रांत (गुप्तहेर खाते आणि संरक्षण दलातील अवघड कामगिरी सकट) स्त्रिया पुरुषां इतक्याच कधी-कधी काकणभर सरसच कामगिरी करतात.

आणि ही फक्त गेल्या २००-२५० वर्षातीलच स्त्रियांची प्रगती आहे.

स्वगत : उद्या जर स्त्रियांनी पुरुषांना फक्त डोनर टाइपच वापरले तरी नवल वाटायला नको.अद्याप तरी त्यांची मनापासून प्रेम करायचे आणि कुटुंबवत्सल असणारे जीन्स शाबूत आहेत म्हणून बरे.

धाग्याकर्त्याने विचार-पुर्वक धागा काढला आहे असे समजतो...

ठ्ठो !! काय मुविकाका जोक मारताय..

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 10:32 pm | स्वप्नांची राणी

स्त्री आणी पियूष यांची तुलना होऊ शकते...दोन्हीही खूप गो SSSS ड असतात...इति: प्यारे काका

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 10:34 pm | स्वप्नांची राणी

आणि हा 100....टाळ्या!!

अनन्न्या's picture

11 Feb 2016 - 10:38 pm | अनन्न्या

101

नूतन सावंत's picture

11 Feb 2016 - 10:40 pm | नूतन सावंत

सहमत.

अनन्न्या's picture

11 Feb 2016 - 10:43 pm | अनन्न्या

आकडे मोजायला चुकले काय? परत मोजुया, पहिल्यापासून!123457856 नाही परत चुकले, जाऊदे बै झोप येतेय

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 11:44 pm | स्वप्नांची राणी
स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 11:45 pm | स्वप्नांची राणी
स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 11:46 pm | स्वप्नांची राणी
स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 11:47 pm | स्वप्नांची राणी

अग शून्य मोजलाच नाहीस की तू...म्हणून चुकतय!! पुरुषानिच शोधून ठेवलाय म्हणे..!! पण कुठे ठेवलाय देव जाणे...

आमचे हे ना एक वस्तु जाग्यावर ठेवत नाहीत...कंटाळले बाई...जळळ्ळा मेला बायकांचा जन्म..!!

स्वप्नांची राणी's picture

11 Feb 2016 - 11:48 pm | स्वप्नांची राणी

एकदा सांगून कळत असेल तर त्या बायका कसल्या...

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2016 - 10:58 pm | टवाळ कार्टा

modi

मयुरMK's picture

11 Feb 2016 - 11:26 pm | मयुरMK

मी पन हेच करतो ___/\___

कपिलमुनी's picture

12 Feb 2016 - 7:08 am | कपिलमुनी

प्रतिसादाचा कारण काही नाही पण पंप्र आलेत तर हजेरी लावली

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Feb 2016 - 11:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्ल्याक होल थेरी आणि स्ट्रिंग थेरी मधे सद्ध्या काय थेरं चाल्लीयेत?

https://en.wikipedia.org/wiki/String_theory

गामा पैलवान's picture

11 Feb 2016 - 11:47 pm | गामा पैलवान

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं ऐकून आहे.

-गा.पै.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं ऐकून आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणी तो यशस्वी झाला की त्या यशस्वी करणार्‍या स्री मागे दोन पुरुश असतात.

नीलमोहर's picture

11 Feb 2016 - 11:48 pm | नीलमोहर

एवढ्या गहन विषयावर का कू सुरुये आणि मला पत्ताच नाही, काय करत होते मी ? अं ??

तर मी हापिसातून आले, हातपाय धुवून फ्रेश झाले, देवाजवळ दिवा लावला, देव्हार्यावर मातोश्रीनी रुमालात तांदूळ गुंडाळून ठेवले होते ते सगळे सांडले ते गोळा केले, देवघर स्वच्छ पुसून घेतलं, २ मिनिटे शांत बसून प्रार्थना केली.

मग सकाळचा मटा पेपर वाचला,पेढा वेफर्स खाल्ले, मग डाळ तांदूळ भिजत ठेवले, फ्रिजमधील कणीक, मसाला, दूध इ. बाहेर काढले, दाणे भाजून ठेवले होते ते सोलले, ह.डाळ खराब व्हायला लागली होती ती चाळून निवडली, कुकर लावला, तोवर जरा फोन बिन केले, त्यात वेळ गेला.

पटकन उठले शेवया ओव्हन मध्ये भाजायला ठेवल्या त्या जळाल्या, परत कमी वेळ ठेवल्या तरी जळाल्या, मग तशाच उकळत्या पाण्यात शिजवून दूध घालून छान खीर केली. एकीकडे तवा तापलाच होता पोळ्या केल्या, कुकर मधली डाळ शिजलीच नव्हती परत कुकर लावला. आज गणेश जयंती निमित्त बाप्पाला हार फुले वाहिली आरतीची तयारी केली, मग 10 मिनिट कमला पाहिलं.

आता डाळ थोडी शिजली होती, मग वरण केलं, डाळ मेथी केली. बाप्पाला नैवेद्य दाखवला आरती केली अथर्वशीर्ष म्हटलं.मग जेवले, पसारा आवरला आणि हुश्श करून जरा बसले आणि मिपा उघडलं तर हे..

अर्रर्रर ते दूध तापायला ठेवलंय उतू जायचं, बाकी सविस्तर प्रतिसाद निवांत लिहीते हां..

बोका-ए-आझम's picture

12 Feb 2016 - 9:16 am | बोका-ए-आझम

हे काय असतं?

रिम झिम's picture

12 Feb 2016 - 1:22 pm | रिम झिम

एवढा लिहायचा पण कंटाळा केला असता मी. कामाच्या नावाने तर ... असो.

दंडवत घ्या एक __/\__

मराठी कथालेखक's picture

12 Feb 2016 - 1:44 pm | मराठी कथालेखक

बाकी सविस्तर प्रतिसाद निवांत लिहीते हां..

प्रतिसाद ? आता विडंबनाची वेळ झाली की हो...

नीलमोहर's picture

12 Feb 2016 - 5:23 pm | नीलमोहर

विडंबनाला आता टाईमप्लीज, इतरांनाही स्कोप पाहिजे ना, लोक कंटाळतील आता.

@ रिमझिम,
-एवढं काम तर झालंच, शिवाय हे सगळं मोबाईलवर टंकलं.. रात्री ११ नंतर.. झोपेचे बलिदान देऊन.. कॅन यु इमॅजिन ;)
वरील लिस्टीत कपडे धुणे, भांडी घासणे पण अ‍ॅड झालं असतं, पण ४-५ दिवस सुट्टीवर असलेल्या बाईंनी सरप्राईज व्हिजीट देऊन ही कामं आधीच केली होती म्हणून तेवढं राहिलं :)

नाईलाज हो, असे धागे पाहिले की हात शिवशिवतात, बोटे आपोआप टाईप करू लागतात, तरी आपण हुशार नाही,
नाहीतर अजून काय काय केलं असतं.

सुचिकांत's picture

11 Feb 2016 - 11:49 pm | सुचिकांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांशी सहमत.

आज ऑफिसमध्ये याच विषयावर जेवणाच्या सुटीत चर्चा झाली. स्त्रियांच्या कडे मल्टी टास्कीन्ग हा महत्त्वपूर्ण गुण असतो जो पुरुषांच्याकडे अभावानेच सापडतो, असं आम्हा सर्वांच मत पडलं .. शिवाय पुरुष जरा आळशी असतात स्त्रियांच्या पेक्षा, हे दुसरे निरीक्षण... घरी-दारी दोन्हीकडे एवढ्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडणे सोपे काम नाही. म्हणूनच तर यशस्वी लोक, आपल्या यशाचं श्रेय, नेहमीच आपल्या आईला /बायकोला देतात.

स्वप्नांची राणी's picture

12 Feb 2016 - 12:00 am | स्वप्नांची राणी

जळळ् मल्टीटास्किंग...वर वाचा 6 पैकी 5 टास्क चुकवलेत.... घरचा पुरुष कधी जेवणार आणि कधी यशस्वी होणार...???

नीमो, मला वाटतं या सगळ्याचं मूळ त्या मटात आहे..उद्यापासून सकाळ वाचत जा..

नीलमोहर's picture

12 Feb 2016 - 12:20 am | नीलमोहर

५ कोणते हो, फक्त तांदूळ सांडले तेही आईने रुमालात गुंडाळून न दिसतील असे ठेवले होते म्हणून, आणि शेवया जळाल्या कारण १५ सेकंद ठेवायचं तर २५ ठेवलं. आता कुकर परत लावला कारण ती महागातली तूर डाळ लौकर शिजतच नाही कधी.

आता उठल्यापासून हापिसात जाईपर्यंत पळापळ करायची, मग दिवसभर पीसीवर डोकेफोड केल्यावर परत घरी कामं करायची म्हणजे थोडं फार होणारच कि हो इकडे तिकडे, काय बाई एवढं मरमर करून परत हे असं ऐकायला लागावं ना :(

नीलमोहर's picture

12 Feb 2016 - 12:25 am | नीलमोहर

सकाळ वाचू शकत नाही कारण एकमेव मटाच ठेवलाय ते पण वर्गणी आगाऊ भरलीय म्हणून ;)
बाकी सगळे पेपर फक्त संडे टू संडे.

अन्नू's picture

12 Feb 2016 - 12:34 am | अन्नू

पण तुमचा प्रश्न नै आवडला. हे म्हणजे पुरुष श्रेष्ठत्त्वाचा मुद्दा डिबेटच्या ऐवजी इथे ठासून सांगितल्यासारखे वाटले!
सॉरी!
पण जगात एक असा देश सांगा, जिथे पुर्वीपासून फक्त आणि फक्त स्त्रीप्रधान संस्कृतीच अस्तित्त्वात आहे?
असो त्या वादात नाही पडायचं मला. कारण, कारणं द्यायला गेलं कि रडतराव घोड्यावर असा समज करुन घेतला जातो!
तर-
तुंम्हाला हे म्हणायचं आहे कि इतकं स्वातंत्र्य असताना स्त्रीया मागे का राहिल्या? बरोबर ना? म्हणजे थोडक्यात,
त्यांच्या कर्तुत्त्व आणि बुद्धिमतेचाच इथे प्रश्न आहे ना?
तर असं आहे साहेब- तुमच्या समोर टीव्ही आहे, हातात पुस्तक आहे, फोन आहे, कंप्युटर आहे, नेट आहे, गुगल आहे, वर्तमानपत्र आहे, जरा बघा ना नीट डोळे उघडून. भ्रम लगेच फुटून जाईल तुमचा!

आज संशोधनापासून कला क्षेत्रापर्यंत आणि कॉर्पोरेट क्षेत्रापासून समाज कार्याच्या क्षेत्रापर्यंत सर्व ठिकाणी स्त्रीया वरच्या हुद्द्यावर पाहायला मिळतील तुंम्हाला. घरात होममिनिस्टर(गृहीणी) म्हणून घरात बडबड करणारी बाई दिसते तुंम्हाला पण तिथेच प्राईम मिनिस्टर म्हणून देशाचा कारभार पाहणारी इंदिरा किंवा प्रेसिडेंट म्हणून अख्या देशाचे प्रतिनिधित्त्व करणारी प्रतिभाताई तुंम्हाला दिसत नाही! वा!
अनेक वर्षे बारावी दहावीचे रिझल्ट बघता ना? कोण असतं सगळ्यात पुढं? मुली कि मुलं?
एकिकडे मदर टेरेसा किंव सिंधूताई सपकाळ बनून- भरभरुन आईचे प्रेम वात्सल्य देणारी स्त्री दुसरीकडे मेरि कॉम किंवा कल्पना चावला म्हणून जागतिक पातळीवर नाव कमवतानाही दिसेल!

अनेक इतिहासातले योद्धांची नावे वर सांगतानाच आपले लहान मुल पाठीवर बांधून शत्रूंची दोन हात करणारी झाशीची राणी नै आठवली तुंम्हाला? कमाल आहे!
शिवाय वर सांगितलेले शिवाजी महाराज- कोणी घडवलं हो शिवाजींना?
महाशय,
खरा इतिहास वाचला नसेल तर वाचा. इतिहासाची निम्मी अर्धी पाने स्त्रीयांच्या नावाने भरलेली दिसतील तुंम्हाला!

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2016 - 12:06 pm | टवाळ कार्टा

प्रेसिडेंट म्हणून अख्या देशाचे प्रतिनिधित्त्व करणारी प्रतिभाताई तुंम्हाला दिसत नाही!

यांना बाकीच्या स्त्रीयांच्या यादीत बसवले??? तुम्च्या चरणकमलांचा फटू पाठवा

अन्नू's picture

12 Feb 2016 - 1:12 pm | अन्नू

बाकीच्या स्त्रीयांच्या यादीत म्हण्जे? :/

लैंगिकता हे एक अत्यंत शक्तिशाली बल आहे. लैंगिकतेच्या प्रेरणेमुळे पुरुष अचाट कामे करून जातात. तो पुरुषांच्या बुद्धीमागाचा एक प्रचंड impetus आहे. काकासाहेबांच्या स्त्रीविषयक पहिल्या नियमानुसार संदर्भ "स्त्रीची लैंगिक इच्छा खूप कमी असते ,जवळपास नसल्यात जमा". तस्मात स्त्रियांच्या बुद्धीला चालना देणारे बलच नसल्यामुळे त्यांची बुद्धी चालतच नाही. अशा प्रकारे काकासाहेबांच्या स्त्रीविषयक (जगप्रसिद्ध व जगन्मान्य) पहिल्या नियमाच्या आधारे हा दुसरा नियम सिद्ध केला गेला आहे. QED.

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????

आत्तापर्यंत ऐकलेला सर्वात फालतू प्रश्न. उत्तराची लायकी नसलेला.

संतापलेली स्मायली

ठंड पाओ जी.. कुणाला महत्त्व देताय उगाच (काहीतरी साहेब नाहीत);) ) ?

प्रमोद देर्देकर's picture

12 Feb 2016 - 9:05 am | प्रमोद देर्देकर

काका साहेब नमस्कार,
वर अन्नूजींनी जी नावे दिली आहेत त्यात अजुन काही नावे जोडतो.

लोपमुद्रा, गार्गी, पासुन ते जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, इंग्लंडची राणी एलिझाबेथ,
ते शामची आई पर्यंत किती नावे देवु.

मादम दाम मेरी क्युरी, तिची मुलगी इरोन जोलीएट क्युरी, दोघींना रसायनशास्त्र, भौतीक शास्त्रात नोबेल मिळालेले आहे.
अहो जरा डोळे उघडे नीट बघा. अजुनही काही महिला साईंटीस्ट हवे असतील खाली दिलेली लिन्क नजरे खालुन घाला.

ज्या मध्ये २० व्या शतकाच्या पहिले कोण कोण महिला शास्त्रज्ञ होत्या त्याची माहिती मिळेल.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_female_scientists_before_the_20th_...

उगा आपलं किती प्रतिसाद येत आहेत या करिता जर मिपा वजर धागा काढला असाल तर संपा कडे जावुन तो काढुन टाका. तुमच्या सारख्या जेष्ठ मिपाकरांनी असं वागल्यास नवमिपाकरांना कसे मार्गदर्शन मिळणार बरे.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 9:26 am | पिलीयन रायडर

गरम गरम दोसे केलेत... Anybody? चटणी आपापली आणावी.

माहितगार's picture

12 Feb 2016 - 12:22 pm | माहितगार

डोश्यासोबत कवठाची चटणी जरा अनपेक्षित वाटेलपण मला कवठाचीच चटणी आवडते म्हणून विकिमिडीया कॉमन्सवरच्या सुलभाताईंकडनं आणलीए. यारे सर्व जण कवठाची चटणी घ्या जरा.

chatani

भिंगरी's picture

12 Feb 2016 - 5:12 pm | भिंगरी

तोंपासु

_मनश्री_'s picture

12 Feb 2016 - 12:36 pm | _मनश्री_

1

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 1:47 pm | पिलीयन रायडर

हे घ्या डोसे...

dosa

_मनश्री_'s picture

12 Feb 2016 - 2:01 pm | _मनश्री_

thank you
मस्त आहेत डोसे
तशीही मी हुशार नसल्याने मला चांगले डोसे बनवता येत नाहीत

मुक्त विहारि's picture

12 Feb 2016 - 10:13 am | मुक्त विहारि

जिलबी अ‍ॅड करावी का?

सिरुसेरि's picture

12 Feb 2016 - 10:13 am | सिरुसेरि

'प्रत्येक हुशार , कर्तबगार पुरुषाच्या यशामागे मागे एक स्त्री असते ' असे जाणती पुरुष मंडळी सांगतात .

सिरुसेरी, तेच तर के. के. काका कळकळीने सांगताहेत की मागे का रहाता, पुढे चला, असे.

प्रमोद देर्देकर's picture

12 Feb 2016 - 12:59 pm | प्रमोद देर्देकर

प्रत्येक हुशार , कर्तबगार पुरुषाच्या यशामागे मागे एक स्त्री असते>>>> आणि अयशस्वी पुरुषाच्या मागे कीती ?

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2016 - 1:13 pm | टवाळ कार्टा

याला म्हणतात अस्सल काडी =))

ब़जरबट्टू's picture

12 Feb 2016 - 10:20 am | ब़जरबट्टू

वक्त आ गया है संपादक मनडळो, कूच करो, नाही तर धागो का ऐसा रतीब गिरता रहेगा..

व्यक्तीस्वातंत्र वैगरे ठिक आहे, सर्वाना त्यांचे विचार प्रकट करायचे, लिहायची मुभा नक्की असावी, पण मग कायच्या कै टायपातले धागे निघायला लागते तर कसे चालेलं. वर डांगे साहेबांचा सुटला तसा सयंम कदाचित इतरांचा सुटेल. मिपा लुजिंग इट्स क्वालिटी. हळुहळु चर्चा सुटतात व गोंधळ, गलगलाट सुरु होतो. एक कचरा धागा आला, की त्याला उत्तर देणारे अनेक घागे निघतात. कोणता धागा नविन लेखकाचा आहे, किती उथळ , किती खोल हे सर्वाप्रमाणे संम ला पण नक्की कळते. याबाबत नविन धोरण आत्ता नसावे का ?. अगदीच नाही, पण (-१) असे २५ प्रतिसाद आले, तर धागा उडवू , असे काही नियम का नसावे ?

_मनश्री_'s picture

12 Feb 2016 - 10:31 am | _मनश्री_

............
1

माहितगार's picture

12 Feb 2016 - 4:53 pm | माहितगार

सोबत फापडा किंवा मुगाची भजी हवीत, ढोकळाही चालेल मस्त लागतात.

हेमंत लाटकर's picture

12 Feb 2016 - 10:38 am | हेमंत लाटकर

बाबा, महाराज, देव देव करून अंधश्रद्धा पाळणार्या सुशिक्षित स्ञियासुद्धा असतात.

गवि's picture

12 Feb 2016 - 11:11 am | गवि

धाग्यावर

पुरुष* आयडींचे ३५%
स्त्री* आयडींचे ५०%
जेंडर न्यूट्रल* आयडींचे १५%

या प्रमाणात प्रतिसाद आहेत. धागा शतकी करण्यात स्त्रियांचा मुख्य सहभाग आहे हे रोचक. ;-)

*आयडीनाम आणि जालीय व्यक्तिमत्वाच्या अंदाजाने.

_मनश्री_'s picture

12 Feb 2016 - 11:19 am | _मनश्री_

प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित?

माफ़ करा काकासाहेब चुक झाली
खरच काय बर करत होते मी ?
काही नाही हो
खायचं प्यायचं लोळायचं ,मराठी संस्थळांवर मनसोक्त टाईम पास करायचा
या सगळ्यात शोध लावायला वेळच मिळाला नाही शिवाय मी बाळबोध ,चिडकी ,पळकाढू आणि सगळ्यात महत्वाच पुरुषांइतकी हुशार नसल्याने ह्या शोध वगैरे लावायच्या फंदात पडले नाही

तसा शाळेत असताना वर्गात कायम पहिला दुसरा नंबर यायचा माझा तेसुद्धा चक्क आमच्या वर्गात मुलगे असताना ,कॉलेजमध्ये सुद्धा बरे मार्क्स पडत होते पण तरीही मी कधी स्वतःला पुरुषांपेक्षा हुशार वगैरे समजण्याची चूक केली नाही बर का !

कविता१९७८'s picture

12 Feb 2016 - 2:28 pm | कविता१९७८

अगं जातीचा हुशार स्वतः दवंडी पिटवत नाही गं, उथळ पाण्यालाच फार खळखळाट असतो.

स्त्रिया हुशार आहेत हे त्यांनी यशस्वीरीत्या स्वतंत्र दालनाची गरज मालकांना पटवून देऊन आणि ते उघडून सिद्ध केले आहे. मिपावरील सर्व तथाकथित हुशार-कर्तबगार पुरुष मंडळीना कोनाड्याची गरज मालकांना पटवून देता नाही आली हेच खरे.

माहितगार's picture

12 Feb 2016 - 12:53 pm | माहितगार

का हो मीठ लावताय ;) बिच्चारे कोनाडावादी पुरुष !

बिच्चारे कोनाडावादी पुरुष !

खी: खी: खी:.. बाकी ते काकासाहेब जिलबी टाकून कुठे अदृश्य झाले? ;)

मिपा बायका आहेतच हुशार हो पण इतर स्त्रियांच काय? त्या आहेत का हुशार?

काका छाएब... अचं काई नछत ओ....

मराठी कथालेखक's picture

12 Feb 2016 - 1:59 pm | मराठी कथालेखक

मला वाटतं स्त्रीयांची प्रगती कमी असण्यामागे २ कारणे आहेत
१) सर्वात महत्वाचे - मानवात पुरषाकडे स्त्रीवर बलात्कार करण्याची क्षमता आहे (जशी इतर कोणत्याच प्राण्यात नाही असे मी वाचले आहे)
२) पुरुषाची शारिरिक शक्ती (फक्त स्नायूंची शक्ती अभिप्रेत आहे, सहनशक्तीबद्दल बोलत नाही) स्त्रीपेक्षा काहीशी जास्त असणे

[धागाकर्त्याचा धागा काढण्याचा खरा उद्देश अगदी स्पष्ट आहेच (!!)

पण तरी चुकून माकून कुणी धागा गंभीरपणे घेत असेल आणि एखादा जेन्यूईन (म्हणजे त्याच्या मते कारण , तो/ती धागा गंभीरपणे घेत आहे) प्रतिसाद शोधत असेल तर त्याकरिता हा माझा प्रतिसाद, बाकी माझ्या मते इतर प्रतिसाद जेन्यूईनच आहेत कारण ते धाग्याच्या खर्‍या उद्देशाला अनुसरुन आहेत ]

चिनार's picture

12 Feb 2016 - 2:12 pm | चिनार

जगात घडलेल्या किंवा घडत असलेल्या बलात्कारांच्या घटनांचा इतिहास बघितला तर त्यातही पुरुष आघाडीवर आहेत. स्त्री ने पुरुषावर बलात्कार केल्याचे ऐकिवात नाही किंवा असेल तर नगण्य प्रमाण आहे.

ह्याचा अर्थ पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त नालायक आहेत का ?

प्रतिसाद सगळ्यांनी द्यावेत पण उत्तर फक्त काकासाहेब केंजळे यांच्याकडून अपेक्षित आहे.

कविता१९७८'s picture

12 Feb 2016 - 2:24 pm | कविता१९७८

<<<<जगात घडलेल्या किंवा घडत असलेल्या बलात्कारांच्या घटनांचा इतिहास बघितला तर त्यातही पुरुष आघाडीवर आहेत. स्त्री ने पुरुषावर बलात्कार केल्याचे ऐकिवात नाही किंवा असेल तर नगण्य प्रमाण आहे.

ह्याचा अर्थ पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त नालायक आहेत का ? >>>>

भारी प्रतिसाद

कविता१९७८'s picture

12 Feb 2016 - 2:25 pm | कविता१९७८

जगात घडलेल्या किंवा घडत असलेल्या बलात्कारांच्या घटनांचा इतिहास बघितला तर त्यातही पुरुष आघाडीवर आहेत. स्त्री ने पुरुषावर बलात्कार केल्याचे ऐकिवात नाही किंवा असेल तर नगण्य प्रमाण आहे.

ह्याचा अर्थ पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त नालायक आहेत का ?

भारी प्रतिसाद

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2016 - 2:49 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

हा धागा लिहिण्यापूर्वी माईसाहेबांची परवानगी घेतली होती का? निदान माईंना हा धागा दाखविला आहे का?

आता तुमच्या आणि माईंच्या कर्तृत्वाची तुलना केली तर माईसाहेबांनी आपला आयडी सुरवातीपासून आजतगायत टिकविला आहे. याच काळात तुमचे किमान डझनभर डूआयडी झाले. आता सांगा बरे तुमच्या दोघात कोण जास्त कर्तृत्ववान?

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 3:08 pm | पिलीयन रायडर

मला माई फार आवडते.. कसलं बेअरिंग आहे तिचं..

माईचा आयडी कध्धी कध्धी उडवु नका संमुडी!!

बॅटमॅन's picture

12 Feb 2016 - 3:38 pm | बॅटमॅन

संमुडी>>>>>>>अरारारा =)) =)) =))

बाकी बंद पडलेले घ ड्याळही दिवसातून दोनवेळा योग्य वेळ दाखवते म्हणतात त्याची प्रचिती आली बा. =))

माईसाहेबांनी जेवण दिलं नाही वाट्टे.. म्हणून हे सगळं.

पियुशा's picture

12 Feb 2016 - 3:53 pm | पियुशा

काय रोचक धागा आहे राव = )) इतने दिन कहा थे ते सद्पुरुश लेखक ;)
एक निरागस मिपा बापुडी ;)

कविता१९७८'s picture

12 Feb 2016 - 3:55 pm | कविता१९७८

मिपा बापुडी की मिपा बायको??

पियुशा's picture

12 Feb 2016 - 4:51 pm | पियुशा

बायको नाही ग बायका बायका !
लिहुन आन आता १०० वेळा !

कविता१९७८'s picture

12 Feb 2016 - 4:56 pm | कविता१९७८

बायका + ९९

कविता१९७८'s picture

12 Feb 2016 - 4:58 pm | कविता१९७८

बायका + ९९ बायका

कविता१९७८'s picture

12 Feb 2016 - 4:58 pm | कविता१९७८

बायका + ९९ बायका

अभ्या..'s picture

12 Feb 2016 - 5:00 pm | अभ्या..

काय पिवशे
मिपागांधी, मिपाकट्टप्पा सारखा मिपा बायको पण पुरस्कार सुरु झालाय काय? ;)

काय माहित नाही राव मला , काहि क्ल्पना नाहि मी तर निरागस बापुडी ;)

विशाखा राऊत's picture

12 Feb 2016 - 4:41 pm | विशाखा राऊत

निरागस पियुडी

महासंग्राम's picture

12 Feb 2016 - 5:16 pm | महासंग्राम

मुळात हा चुकीचा आहे. आजच्या समानतेच्या जगात हा प्रश्न अजूनही पडावा याचं नवल आणि खेद दोनीही वाटतो.

पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या?

या प्रश्नाच उत्तर द्यायला बसलो तर लिस्ट फार होईल काकेसाहेब तरीही वानगी दाखल उदा सांगतो.
मेरी क्युरी
डॉ आनंदीबाई जोशी
सावित्रीबाई फुले
राजमाता जिजाऊ मांसाहेब
झाशीची राणी लक्ष्मीबाई
सरोजिनी नायडू
चंदा कोचर
इंद्र नुई