गाभ्रीचा पाऊस हा मराठी चित्रपट साता समुद्रा पलीकडे चालला श शनआत्तार यांनी Tue, 01/06/2009 - 11:18 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 3298 वाचन 💬 प्रतिसाद (6) प्रतिक्रिया अरे वा! इनोबा म्हणे Tue, 01/06/2009 - 17:13 नवीन आनंद झाला. मराठी भाषांतर पण द्यायचे ना. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर प्रतिसाद आवडला बट्टू Tue, 01/06/2009 - 17:19 नवीन संपादकांना ह्यापी बड्डे! =)) आनंदयात्री Tue, 01/06/2009 - 17:21 नवीन =)) कोण रे तु बट्टु ? अंमळ नवा दिसतोयेस !! असो तुला पण या हसवणार्या प्रतिसादाबद्दल अन मिपावरच्या बट्टु या आयडी बद्दल वाडदिवसाच्या शुभेच्छा !! तीन्ही ठिकाणी शुभेच्छा द्या बट्टू Tue, 01/06/2009 - 17:22 नवीन तरच स्वीकारेन ;) दिल्या आनंदयात्री Tue, 01/06/2009 - 17:26 नवीन दिल्या असत्या पण तसे केले तर ते अवांतर लिखाण होईल ना !! बरं असो .. तु जास्त बोलु नकोस रे माझ्याशी .. उगाच हितशत्रु संशय घेतात. हितशत्रू कोण? बट्टू Tue, 01/06/2009 - 17:29 नवीन ते कोण असतात?
अरे वा! इनोबा म्हणे Tue, 01/06/2009 - 17:13 नवीन आनंद झाला. मराठी भाषांतर पण द्यायचे ना. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
=)) आनंदयात्री Tue, 01/06/2009 - 17:21 नवीन =)) कोण रे तु बट्टु ? अंमळ नवा दिसतोयेस !! असो तुला पण या हसवणार्या प्रतिसादाबद्दल अन मिपावरच्या बट्टु या आयडी बद्दल वाडदिवसाच्या शुभेच्छा !!
दिल्या आनंदयात्री Tue, 01/06/2009 - 17:26 नवीन दिल्या असत्या पण तसे केले तर ते अवांतर लिखाण होईल ना !! बरं असो .. तु जास्त बोलु नकोस रे माझ्याशी .. उगाच हितशत्रु संशय घेतात.
प्रतिक्रिया
अरे वा!
प्रतिसाद आवडला
=))
तीन्ही ठिकाणी शुभेच्छा द्या
दिल्या
हितशत्रू कोण?