Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 12/27/2008 - 19:07
  • Log in or register to post comments
  • 38730 views

Book traversal links for माझं खोबार... भाग ६

  • ‹ माझं खोबार... भाग ५
  • Up
  • माझं खोबार... भाग ७ ›

प्रतिक्रिया

Submitted by यशोधरा on Sat, 12/27/2008 - 19:26

Permalink

बिपिनदा,

बिपिनदा, खूपच छान जमला आहे हा भाग.
  • Log in or register to post comments

Submitted by वल्लरी on Sat, 12/27/2008 - 20:13

In reply to बिपिनदा, by यशोधरा

Permalink

+१

>>>>बिपिनदा, खूपच छान जमला आहे हा भाग. सहमत... पुढील भागाच्या प्रतिक्षेत.... :) ---वल्लरी
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sat, 12/27/2008 - 19:31

Permalink

फारच

सुंदर लिखाण झालंय.तुम्ही अगदी खोबारच्या प्रेमात पडलायत की.स्टॉकहोम सिंड्रोम का काय म्हणतात ते हेच का काय.?
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sat, 12/27/2008 - 19:40

Permalink

मस्तच चालु

मस्तच चालु आहे. आवडले. येउ द्या अजुन ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Sat, 12/27/2008 - 20:04

Permalink

हा भाग

हा भाग मस्त आणि माहीतीपुर्ण झाला आहे. अर्थात हे सगळं माझं मत आहे. मला माझ्या वास्तव्यात खूप वेगवेगळे अनुभव आले ह्या धर्माचरणाचे, अतिरेकी तसेच समजूतदारही. कधीही 'स्टिरिओटाईप' / 'पूर्वग्रहदूषित' विचार करू नये हे मी शिकलो. पण त्याबद्दल पुढे... पुढील भागाची वाट बघायला सुरुवात केली आहे ;) - सूर्य
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 12/27/2008 - 20:26

Permalink

सुरेख

फारच छान लेख. इस्लामच्या माहितीपूर्वीचा (मध्यंतरापूर्वीचा भाग तर फारच आवडला). नंतरचे माहिती होते. पुढील भागांची वाट पाहत आहे. आपला (अरबी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 12/31/2008 - 15:00

In reply to सुरेख by आजानुकर्ण

Permalink

सुंदर

हा भागहि आवडला.. खूपच छान! कर्ण म्हणतो त्या प्रमाणे मध्यंतरापुर्वीची बरीचशी माहिती नवीन असल्याने अधिक रोचक वाटली. उर्दु कॅलिग्राफीविषयी माहिती असेल तर वाचायला आवडेल पुढिल भागांची वाट पाहतो आहोतच :) -(भारतीय) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by शशिधर केळकर on Sat, 12/27/2008 - 20:51

Permalink

खोबार

बिपिन भौ मजा आली वाचायला. बर्‍याच दिवसानी लिखाण केल्यामुळे र्‍हस्वदीर्घाकडे थोडेसे दुर्ल़क्ष झालेले दिस्त्येय! (चुका काढण्याची - जित्याची खोड .. शिवाय जाणार नाही) पण ते असो. खूप छान लिखाण. नेहेमीप्रमाणेच. विशेषतः अरेबिक भाषा शिकण्याबद्दल चे लिखाण छानच. आता पुढील भाग कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 12/27/2008 - 22:59

Permalink

बिपिनदा..

ग्रेट! हा भाग तुझ्या आतापर्यंतच्या खोबारच्या लिखाणातला मानबिंदू ठरावा. इस्लामबद्दल, अरबी भाषेबद्दल, तिथल्या समजूतींबद्दल, इस्लामच्या इतिहासाबद्दल आणि अरेबियन मानसिकतेबद्दल इतकं सुंदर लिहिलं आहेस की, लेख वाचायला सुरूवात करताना कधी संपला हे समजतच नाही. या लेखातून बरीच माहिती मिळाली. महंमद पैगंबरांबद्दल खूपशा गोष्टी माहितीच नव्हत्या. या लेखातून समजल्या. सुरेख. देर आये दुरूस्त आये.. असंच म्हणेन. कारण हा भाग खूप प्रतिक्षेनंतर वाचायला मिळाला. आता मात्र लवकर लिही. वाट पहाण्यासारखं कंटाळवाणं दुसरं काही नसेल..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sun, 12/28/2008 - 09:05

In reply to बिपिनदा.. by प्राजु

Permalink

प्राजुशी

प्राजुशी सहमत देर आये दुरुस्त आये ही देखील एक अरबी म्हण फक्त ती "देर आयत दुरुस्त आयत" अशी आहे. आयत याचा अर्थ निस्चीत करणे असा आहे. मराठीतही आयत हा शब्द आहे आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 12/28/2008 - 13:25

In reply to बिपिनदा.. by प्राजु

Permalink

धन्यवाद...

प्राजु, धन्यवाद. *** विजुभाऊ, अरबी की फारसी म्हण? माझ्या मते ही फारसी म्हण आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 12/29/2008 - 15:46

In reply to धन्यवाद... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

आतंकवादी लोकांमुळे ईस्लाम ख्ररचं खतरे मध्ये आहे आणी सगळे जग ही !

हे कधी या मुल्ला मौलवी ना कळणार कुणास ठाउक ! ही लो़क दिशाभुल करत आहेत आणी स्वतःच्या मतल्बासाठि ईस्लाम ला ही बद् नाम करत आहेत ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 12/27/2008 - 23:08

Permalink

पुढचा भाग

पुढचा भाग कधी वाचायला मिळणार? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 12/28/2008 - 00:22

Permalink

अतिशय ओघवत्या शैलीतले लिखाण!

बिपिनदा हा भाग एकदम 'तबियतीत' लिहिलेला आहे हे जाणवतंय! (डाव्या हाताला प्याला आणि खारवलेले काजू/पिस्ते घेऊन बसलेला होतास की काय लिहायला?) तुझी खेळकर बोलघेवडी शैली आवडली. बरीच माहिती नवीन होती. पु.भा.प्र. (अरबी स्त्रियांना आपण भेटलो तरी गालाला गाल लावतात का अशी एक शंका माझ्या गालाला चाटून गेली! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 12/28/2008 - 13:46

In reply to अतिशय ओघवत्या शैलीतले लिखाण! by चतुरंग

Permalink

नाही हो

नाही हो मास्तर!!! 'तबियतीत' लिहिलंय हे खरंय पण तुम्ही म्हणता तसं काही नव्हतं. :) आणि अरबी स्त्रिया भेटल्यावर काय करतात हे अजून कळलेच नाहिये!!! भेटतच नाहीत. खूप ट्राय केला. :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 12/28/2008 - 00:27

Permalink

भाग आवडला.

दोन्ही भाषांमध्ये असलेला फरक व साम्य बारकाव्यांनिशी दाखवले आहेत. बरेच शब्द नव्याने समजले. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Sun, 12/28/2008 - 21:22

In reply to भाग आवडला. by रेवती

Permalink

.

दोन्ही भाषांमध्ये असलेला फरक व साम्य बारकाव्यांनिशी दाखवले आहेत. असेच म्हणते. हा भाग पण नेहमीप्रमाणे छान झाला आहे. आता पुढचा भाग लवकर येऊदे.. शुभेच्छा! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sun, 12/28/2008 - 02:25

Permalink

उत्तम लेख

उत्तम लेख बिका३. अत्यंत ओघवती शैली. मजा आला.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sun, 12/28/2008 - 02:56

Permalink

उत्तम लेख

आणि माहितीपूर्ण.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sun, 12/28/2008 - 05:11

In reply to उत्तम लेख by धनंजय

Permalink

+१

असेच म्हणते.. छान माहितीपूर्ण लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Sun, 12/28/2008 - 06:22

In reply to +१ by चित्रा

Permalink

छान लिहीलय

मजा आली वाचायला
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sun, 12/28/2008 - 07:15

In reply to छान लिहीलय by लवंगी

Permalink

+४

बरेच दिवसांनी हा भाग आला पण काय मस्त आला. सौदी अरेबिया - तिथल्या जीवनाबद्दल इतके कधीच वाचले, पाहीले नव्हते. खुपच छान लिहता तुम्ही बिपिनदा.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sun, 12/28/2008 - 07:16

In reply to +४ by सहज

Permalink

हे +३ असं

हे +३ असं हवं. मी +४ म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 12/28/2008 - 15:42

In reply to हे +३ असं by घाटावरचे भट

Permalink

+५

असंच म्हणते. वाचायला मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Mon, 12/29/2008 - 09:37

In reply to +५ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+१

६ ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sun, 12/28/2008 - 03:54

Permalink

सुरेख!!

हा भाग मस्तच उतरलाय, बिपिनदा!!! तुला माझं हे स्टँडिंग ओव्हेशन!!! भारताबाहेर मुस्लीमांशी संबंध आल्यावर माझ्याही इस्लाम आणि मुस्लीमांबद्दलच्या बर्‍याच समजूती बदलल्या.... माझ्या एका लेबनीज मित्राला मी देवदासमधला माधुरी दिक्षितचा "खुशीने हमारे हमें.... मार डाला" हा नाच डिव्हिडी वर दाखवला.... माधुरीच्या सौंदर्याने तर तो प्रभावित झालाच पण, त्यातील ते "अल्ला!" हे एका नॉन्-मुस्लीम गायिकेने गायलं आहे आणि एका नॉन-मुस्लीम अभिनेत्रीने अभिनीत केलं आहे यावर त्याचा विश्वासच बसेना....:) "इंपॉसिबल!!! इट जस्ट टचेस द हार्ट!!! आय टेल यू शैलेश, ओन्ली इफ द एंजल सिंग्ज 'अल्ला' इट वुड बी जस्ट लाईक धिस!!!" त्याचा अभिप्राय!!!! आता काय बोलायचं!!!:) असो. कीप इट अप!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 12/28/2008 - 13:42

In reply to सुरेख!! by पिवळा डांबिस

Permalink

मस्तच

मस्तच उपमा... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 12/28/2008 - 04:48

Permalink

वल्ला..तुम

वल्ला..तुम लिखती और हम पढती... आगे भी जल्द लिख्खो.. हम इंतजार करती !! :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरि on Sun, 12/28/2008 - 07:03

Permalink

सुरेख

खुप छान लिहलय आपण, विशेषतः ज्या पध्दतिने आपण अरबि लोकांच्या मानसिकतेच विष्लेशण केलय ते खुपच आवडल. पउढचा भाग शक्य तितक्या लवकर टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 12/28/2008 - 11:57

In reply to सुरेख by भिंगरि

Permalink

१+ असेच म्हणतो

अरब भाषेत हे कसे म्हणावे?
  • Log in or register to post comments

Submitted by मृण्मयी on Sun, 12/28/2008 - 08:17

Permalink

क्या बात हैं !

आपलं लिखाण फार आवडलं. समोर दिसला म्हणून हा भाग सगळ्यात आधी वाचला आणि आता इतर भाग वाचल्याशिवाय चैन पडणार नाही ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 12/28/2008 - 10:21

Permalink

अर्थात हे

अर्थात हे सगळं माझं मत आहे. मला माझ्या वास्तव्यात खूप वेगवेगळे अनुभव आले ह्या धर्माचरणाचे, अतिरेकी तसेच समजूतदारही. कधीही 'स्टिरिओटाईप' / 'पूर्वग्रहदूषित' विचार करू नये हे मी शिकलो. पण त्याबद्दल पुढे... वैचारिक व माहितीपूर्ण लेखमाला. येऊ द्या अजून.. बिपिनभावजी, आपल्या ह्या सुंदर लेखमालेमुळे मिपाच्या श्रीमंतीत मोलाची भर होत आहे इतकेच सांगू इच्छितो.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Sun, 12/28/2008 - 11:48

Permalink

फार सुंदर लेख!

बिपीनभाऊ, पहीले चित्र कसले आहे? त्या चित्राचा अर्थ काय? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 12/28/2008 - 13:27

In reply to फार सुंदर लेख! by संजय अभ्यंकर

Permalink

अल्लाह...

अहो ते अरबी भाषेत लिहिलेले 'अल्लाह...' असे आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Sun, 12/28/2008 - 12:16

Permalink

आवडला रे ...

हा भाग तर खूपच आवडला... इस्लाम आणि महंमदाबद्दल बरीच चांगली माहिती मिळाले. माझे दुसरे तुला धन्यवाद अशासाठी की >> अरबी भाषेत 'धाल' नावाचं एक मुळाक्षर आहे, त्याचा उच्चार फारसी मधे (आणि म्हणून उर्दू) मधे 'झ' असा होतो. म्हणून अरबी 'इंतधार', 'रमधान', 'रियाध' आपल्या कडे 'इंतझार', 'रमझान', 'रियाझ' असे होऊन येतात. ही फारच चांगली माहिती मिळाली. अमेरिकेत आल्यावर सगळीकडे 'रमझान'चा उच्चार 'रॅमाडान' असा ऐकून चक्रावलो होतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 12/28/2008 - 13:40

In reply to आवडला रे ... by संदीप चित्रे

Permalink

अजून एक...

अजून एक गंमत. अरबी भाषेत 'जिम' ( ج‎ ) असे एक मूळाक्षर आहे. इंग्लिश G सारखा. किंवा J सारखा. ह्याचा उच्चार बहुधा 'ज' असाच होतो. पण इजिप्शियन अरबी भाषेत मात्र ह्याचा उच्चार हटकून 'ग' असाच होतो. इजिप्तचे पूर्वीचे एक प्रसिद्ध नेते गमाल अब्देल नासर सगळ्यांनाच माहित आहेत. ते खरं जमाल अब्देल नासर असे आहे. इजिप्शियन पद्धतीने ते गमाल असे झाले आहे. आपली भारतिय नावे पण हे लोक जेव्हा उच्चारतात तेव्हा ज च्या ऐवजी ग असेच उच्चारतात. आणि वरती परत काना मात्रेचा गोंधळ. त्यामुळे नावांची भलतीच काहीतरी वाट लागते. आमच्या कडे एक जयशंकर नावाचा पोरगा होता. तो अजूनही 'गेशंकर'च आहे. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 12/28/2008 - 18:10

Permalink

भाग आवडला

मधले काही भाग कार्यबहुल्यामुळे वाचले नव्हते. हा वाचला आणि खूप आवडला. अबुधाबीतील माझ्या ऑफिसात एक इथिओपीयन मनुष्य कामानिमित्त येत असे. एक दिवस सहज त्याने विचारले की "तुम्ही कुठल्या?" त्यानंतर पुन्हा तो ऑफिसात आला असता त्याने बर्‍यापैकी मराठीत बोलायला सुरुवात केली. हा गृहस्थ पुण्याला शिकला होता आणि त्यानंतर जेव्हा कधी तो ऑफिसात येई तेव्हा मला भेटून चार मराठी शब्द बोलून जाई. :) असाच आणखी एक कोकणातील कडवा नसलेला मुसलमान माझ्या ऑफिसात होता. (यालाही उत्तम मराठी येई.) आणि इस्लामचे अरबी स्वरुप बघून भयंकर अस्वस्थ असे. (तो पाचगणी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये काही कलाकारपुत्रांसमवेत शिकलेला होता. एकंदरीत आयुष्याच्या त्याच्या कल्पना वेगळ्या होत्या.) चांगली नोकरी मिळाली तर मुंबईत परत जायचे असा त्याचा मानस होता. अबुधाबीसारख्या मॉडर्न शहरातही* त्याला भयंकर अवघडल्यासारखे वाटत असे. :) आणि आपण भारतात जन्माला आलो आणि भारतीय नागरिक आहोत याबद्दल भयंकर आत्मीयता या काळात त्याच्या मनात जागृत झाली होती. * इतर अरबी राष्ट्रांच्या मानाने युएई आणि बाहरिन हे देश खूपच सुधारलेले आहेत. विशेषतः, बाहरिनला अरबस्तानाचे अमेरिका म्हटले जाते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 12/30/2008 - 02:14

In reply to भाग आवडला by प्रियाली

Permalink

खरंय!!!

तुझे दोन्ही अनुभव माझ्या अनुभवाशी पूर्ण जुळतात.
इतर अरबी राष्ट्रांच्या मानाने युएई आणि बाहरिन हे देश खूपच सुधारलेले आहेत.
ओमान विसरलीस!!! ओमानी तर ना सुन्नी ना शिया... त्यांचा 'इबाधी' हा तिसराच पंथ आहे!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Mon, 12/29/2008 - 03:52

Permalink

चांगली मालिका

बिपिन - आपण अनुभव अगदी डोळे, कान, गाल आणि बरेच काही उघडे ठेवून घेतलेले दिसत आहेत. मालिका चांगली चालली आहे... (डिसक्लेमर - आधीचे भाग माझ्या नजरेतून निसटले होते आणि अजूनही पाहिलेले नाहीत!) अरबस्थान आणि हिन्दुस्थानचे सांस्कृतिक, राजकीय आणि व्यापारी दळणवळण ही गेल्या सहस्त्रकातील सर्वव्यापी घटनांपैकी एक आहेच. लिहिते राहा... - एकलव्य
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 12/29/2008 - 08:26

Permalink

लगे रहो....

खोबार जास्तीत जास्त वाचनीय होत चाललये.. हा भाग तर अत्युत्तम.... मजा आली.तुमच्या बरोबरीने अरबी शिकताना... पूढील भाग सुद्धा लवकरात लवकर येईल ,अशी अपेक्षा..इन्शा अल्लाह...;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Tue, 12/30/2008 - 12:22

In reply to लगे रहो.... by अनिल हटेला

Permalink

बीपीन आता पुढे अरबी मुलीं बाबतीत लीहणार का ??

ईन्शा अल्लाह प्रतीसाद या साठीच आला वाट्ते असो ...बीपीन, तुझ्या पाह्ण्यात , बोल्ण्यात एखादी तरी अरबी मुलगी आली कारे ? मी असे ऐकले आहे त्या खुपच सुंदर असतात ... म्हण्जे कुवेती मुलींपेक्शा कितीतरी पटीने सुंदर ...मी कुवेत मध्ये बघीतले कुवेती मुली सुंदर आहेत पण मेकअप कीत्ती करतात ग बाई ! खुप ....घरात काम काहीच करत नाही, नुसता मेकअप करुन च हींडत असतात ..श्व्वआपिन्न्ग shopping, होट्लीन्ग , Long Drive काही ही असो आमच्या वहीनीं ईतक्या सुंदर नाही असु षकत ! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 12/29/2008 - 08:45

Permalink

मस्तच.

बिपीनदा, लेख वाचुन कधी संपला ते कळलेच नाही इतके सुंदर लिहिले आहेस. अरबी भाषा शिकायचा तु़झा उपक्रम ही छान लिहिला आहेस. :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 12/29/2008 - 10:12

Permalink

सही

सही !!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by साखरांबा on Mon, 12/29/2008 - 10:32

Permalink

भौसाहेब,

बुरख्यातल्या किंवा पारदर्शक तलम कापडाने तोंड झाकून घेऊन केवळ तेजस्वी डोळे दाखवणार्‍या मदनिकांविषयी लिहा की एकदा. आम्हाला तरी कळू दे सविस्तर, अरबी जनान्याविषयी. सुंदर ललनांचा दास, साखरांबा
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 12/29/2008 - 13:59

Permalink

बिपीनदा ब्याक इन ऍक्शन..

बरेच दिवस तोच तो काथ्याकुटाचा चोथा चावून तोंड बेचव होऊन गेलं होतं बॉ! जनाब शेख बिपीनमियाँ कार्यकर्तेखान, ह्या उत्तम जमलेल्या खोबारच्या भागाबद्दल मंडळ आपलं हार्दिक आभारी आहे. :) मस्त लिहिलाय हाही भाग. पु.भा.शु.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 12/30/2008 - 02:00

In reply to बिपीनदा ब्याक इन ऍक्शन.. by धमाल मुलगा

Permalink

धम्या!!! बरे

धम्या!!!
बरेच दिवस तोच तो काथ्याकुटाचा चोथा चावून तोंड बेचव होऊन गेलं होतं बॉ!
अरे माझी अवस्था पण अगदी अशीच झाली होती. खरं तर लिहायला मूड लागत नव्हता आणि सध्या अजिबातच वेळ मिळत नव्हता. पण मिपा एकदम थंड झाले आणि मलाच काहितरी विचित्र वाटायला लागले. वाईटही वाटत होते. मग बसलो स्वतःच आणि लिहिलं!!! :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 12/29/2008 - 14:20

Permalink

सुंदर

सुंदर झालेलाय हा भाग! अरबी भाषा शिकण्याचा भाग तर क्लास उतरलाय. पुढच्या भागाची वाट बघतोय. मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 12/29/2008 - 14:28

Permalink

उत्तम

अतिशय उत्तम लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 12/29/2008 - 14:37

Permalink

ला- जवाब !

बराच सूरेख change आला आहे Bip तुझ्यात ... :-) असो ... आई असती तर तुझा ले़ख वाचुन नक्की तुला एकदा तरी भेट्ली असती तु फक्त ईस्लाम बद्धल लीहले म्हणुन नाही तर तुझी शैली अ प्रतीम आहे म्हणुन पण थोडेसे नमुद करावे से वाट्ले we never say 'Salam alaikum' we say 'Salaam Wa-Alaikum बरेच्से उच्चार घश्यातुन यावे लागतात and we reply back Wa-alaikumas-Salam eg. kaaf and Qa.af यातील फरक ... बाकी तुझ्या उच्की ने तुझी २५% काम करुन दीले मात्र ! :-) अंमळ गम्म्त वाट्ली ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 12/30/2008 - 02:08

In reply to ला- जवाब ! by वाहीदा

Permalink

शुक्रान!!!

सलाम वालेकुम माहिती आहे गं... (मला अरबी वाचता येतं हे विसरलीस तू ;) )... पण ते एकतर लिहायची घाई आणि दुसरं म्हणजे आपले भारतिय लोक बहुतेक उच्चारी 'सलाम आलेकुम'च्या जवळचाच उच्चार करतात. मेल्स वगैरे लिहिताना शॉर्टफॉर्म मधे 'ASAK' (AsSalaam AalaiKum) असंच लिहितात. म्हणून लिहिलं तसंच.
आई असती तर तुझा ले़ख वाचुन नक्की तुला एकदा तरी भेट्ली असती
ते राहूनच गेलं बघ!!! :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com