मदत हवी आहे - Mediclaim निवडण्या संदर्भात
मला एक मेडिक्लेम पोलिसी घ्यायची आहे . बरेच पर्याय असल्यामुळे नक्की कोणती कंपनी ची घ्यावी ते कळत नाही . कृपया जाणकार लोकांनी सल्ला द्यावा . कोणाची सर्विस चांगली आहे , क्याशलेस वगैरे पर्याय , तुमचा अनुभव …
खालील लोकांना कवर करणारा मेडिक्लेम हवा आहे
स्वतः (३६) , पत्नी (२९) ,मुलगा (६) , मुलगा (३) , आई (५४) , वडील (६१)
धन्यवाद !!!
प्रतिक्रिया
संदर्भ
तुमच्या नोकरीच्या ठिकाणी विमा
@कंजूस
"पण रिएम्ब्रेसमेंट मधे पूर्ण
माणसागणिक ३ प्रकारचा विमा हवा
महाराष्ट्र बँकेचा विमा
पै. साहेब,