Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Fri, 12/19/2008 - 18:08
  • Log in or register to post comments
  • 2899 views

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Sun, 12/21/2008 - 09:59

Permalink

मदत हवी आहे..२

मला खालील गाण्यांची मप३ हवी आहेत. कुणाकडे असल्यास, वा कुणी जालावर शोधून मला ती tatya7@gmail.com या पत्त्यावर पाठवल्यास मी आभारी राहीन.. १) मेने तुझे मांगा तुझे जाना है.. (चित्रपट : दिवार) हा पाहा यूनळीचा दुवा. २) पिया बावरी.. (चित्रपट: रेखाचा खूबसुरत) ३) गाबुजी गाबुजी गम गम (चित्रपट : दिवार) हा पाहा यूनळीचा दुवा. ( हे गाणे तर छान आहेच परंतु आपल्या पुनमच्या दिसण्यामुळेही हे गाणे अंमळ त्रास देऊन जाते! ते असो..! ;) ) बाकी दोघांचे आहेत परंतु पिया बावरीचा यूनळीचादेखील दुवा मला जालावर भेटला नाही. जालावर ही गाणी मिळवण्याकरता व उतरवून घेण्याकरता मी बरेच यत्न केले परंतु मला अपयश आले. कुणी मदत करेल काय? संगीताचा अभ्यास करण्याकरता मला ही गाणी माझ्या भ्रमणध्वनीत हवी आहेत. यूनळीच्या दुव्यातली गाणी भ्रम्णध्वनीत नीट दिसत नाहीत. म्हणून तिन्ही गाण्यांची मप३ आवृत्तीच हवी आहे. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Sun, 12/21/2008 - 10:43

In reply to मदत हवी आहे..२ by विसोबा खेचर

Permalink

हे घ्या

मैने तुझे मांगा तुझे जाना है.. (चित्रपट : दिवार) दीवार चा पूर्ण अल्बम गाबुजी गाबुजी गम गम हे गाणे दिवार चित्रपटात नसून त्रिशूल चित्रपटात आहे. हा घ्या दुवा पिया बावरी इथे मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 12/21/2008 - 15:48

In reply to हे घ्या by लंबूटांग

Permalink

लंबुटांगर

लंबुटांगराव, आपण दिलेल्या दुव्यांवरून मेने तुझे मांगा व गाबुजी गाबुजी ही दोन्ही गाणी भेटली.. भोत भोत मेहेरबानी.. :) गाबुजी गाबुजी गम गम हे गाणे दिवार चित्रपटात नसून त्रिशूल चित्रपटात आहे. आपलं म्हणणं खर आहे. आमची मिष्टेक झाली.. आपला, शशीतात्या कपूर.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Sun, 12/21/2008 - 10:35

In reply to मदत हवी आहे..२ by विसोबा खेचर

Permalink

पिया बावरी.. (चित्रपट: रेखाचा खूबसुरत)

तात्यानू, "पिया बावरी" आताच पाठवले. "मैने तुझे मांगा" शोधतोय. "गाबूजी ..." माझ्या जवळ नाही. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 12/21/2008 - 15:40

In reply to पिया बावरी.. (चित्रपट: रेखाचा खूबसुरत) by संजय अभ्यंकर

Permalink

अभ्यंकरसा

अभ्यंकरसाहेब, आपण पाठवलेले पिया बावरी मिळाले! भोत भोत मेहेरबानी! :) आपला, (आडनांवबंधु) तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sun, 12/21/2008 - 10:44

Permalink

पटनी कम्प्युटर्स

पटनी कम्प्युटर्सचा एक प्रकल्प तिथे चालू आहे. पटनीमध्ये कोणी ओळखीचे असले तर बघा. विशेषतः ईएआय मध्ये आपला (एण्टरप्राईझेस कन्सल्टण्ट) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com