Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 12/18/2008 - 17:05
  • Log in or register to post comments
  • 17802 views

प्रतिक्रिया

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 12/18/2008 - 17:10

Permalink

वा!

काय लिहिलंयत ........... नि:शब्द! (पुढच्या भागात ही प्रतिक्रिया वगळू नका हो! आम्ही वशिल्यातले ना?) --अदितीताई अवखळकर पाटील
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 12/18/2008 - 17:19

In reply to वा! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+१

सहमत...
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on गुरुवार, 12/18/2008 - 17:27

In reply to वा! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

असेच म्हणतो , +१

असेच म्हणतो , +१ (कर्मदरिद्री) अभिरत बाकी हसून काफी नाही पण पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतले पाणी बाहेर यायला लागले व्हते. पु. भा. प्रतिक्षेत. (तुमचा गाववाला) अभिरत
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Fri, 12/19/2008 - 09:53

In reply to असेच म्हणतो , +१ by अभिरत भिरभि-या

Permalink

+३ शब्ददरिद

+३ शब्ददरिद्री म्हणलास तरी चालेल. :) फंटाष्टिक, वंडरफूल्ल जमलाय लेख. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 12/19/2008 - 11:43

In reply to वा! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+१

असेच म्हणतो :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 12/18/2008 - 17:14

Permalink

>>

>> विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात << मी वस्तर्‍याच्या भयाने असे चुकून वाचले. लेख निवांत वाचून प्रतिसाद देतो. आत्ता घाईत आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 12/18/2008 - 17:30

In reply to >> by लिखाळ

Permalink

लै भारी!!!

=)) लिखाळराव, दोन दिवसांपासून् पाहतोय, एकदम जोरात सुसाट सुटलीय तुमची गाडी! हाबिणंदण :)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 12/18/2008 - 17:33

In reply to लै भारी!!! by धमाल मुलगा

Permalink

सहज

सहज बघताय ना. माझी भविष्यवाणी खरी झाली लिखाळ बाबतीत.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 12/18/2008 - 17:47

In reply to सहज by विनायक प्रभू

Permalink

कस्सं

कस्सं कस्सं.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 12/18/2008 - 17:26

Permalink

लै भारी..

लै भारी.. चालू द्या.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Sat, 12/20/2008 - 10:31

In reply to लै भारी.. by विसोबा खेचर

Permalink

असेच म्हणतो

असेच म्हणतो .. सहमत. बाकी या लेखाचा पुढचा भाग पण येउ द्या .. खरडवह्यात लोकप्रिय कसे व्हावे ? १. पोट आत घेउन बनियनवर डंबेल उचललेले फोटु काढुन खरडवहीत चिटकवावे अन उगाचच आख्ख्या मिपाला नमस्कारची खरड टाकावी. "अय्या काय मस्त फोटो" असे रिप्लाय आले की "आज १०० च रिपीटेशन्स मारले भारतात होतो तेव्हा ५०० मारायचो" ... २. स्वतःला कोणतातरी पेशवा डिक्लेअर करुन उगाचच इतरांना हंबीरराव वैगेरे सेनापतींच्या पदव्या देउन आदेश सोडत बसावे. ३. सकाळदुपार संध्याकाळ नमस्कार टाकावे. ४. च ची वैगेरे भाषा वापरायला सुरुवात करावी. ५. हाणामार्‍याच्या बाता कर्‍याव्यात. इ.इ. .. येउनच द्या पुढला लेख. तसा एकजरी पॉइंटर दिला असता तरी तुम्ही त्याचा विस्तार करुन एक लेख पाडलाच असता !! आता ५ लेख पाड्तात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 12/18/2008 - 17:29

Permalink

अरे देवा

डॉन्या, टारु ने भलतीच आफत आणली. आता नविन प्रतिक्रिया कश्या काय प्रसवायच्या बॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 12/18/2008 - 17:56

In reply to अरे देवा by विनायक प्रभू

Permalink

प्रतिक्रि

प्रतिक्रियांचे तिबार पीक घेणे अवघड नसावे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 12/18/2008 - 18:01

In reply to अरे देवा by विनायक प्रभू

Permalink

संप्रेरक

नवीन प्रतिक्रिया प्रसविण्यासाठी बाह्य संप्रेरके वापरावीत. त्याच्या अंमलाखाली प्रतिभा आणी प्रतिमा स्फुरतात. ;) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 12/18/2008 - 18:03

In reply to संप्रेरक by प्रकाश घाटपांडे

Permalink

नवीन

नवीन प्रतिक्रिया प्रसविण्यासाठी बाह्य संप्रेरके वापरावीत.
त्यांच्या वापराने प्रसववेदना कमी होत असतील तर अधिक उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 12/18/2008 - 18:07

In reply to नवीन by घाटावरचे भट

Permalink

नको असलेला

नको असलेला प्रतिसाद दिला गेला तर बांधावर धोतरा डुलतो आहेच. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 12/18/2008 - 18:06

In reply to संप्रेरक by प्रकाश घाटपांडे

Permalink

चालेल

संप्रेरकांची नावे सांगा. प्रतिभा आणि प्रतिमा एकाच वेळी स्फुरणार असतील तर त्याची गरज लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 12/18/2008 - 18:14

In reply to चालेल by विनायक प्रभू

Permalink

प्रतिभा

प्रतिभा आणि प्रतिमा एकाच वेळी स्फुरणार असतील तर त्याची गरज लागेल.
ही फँटसी वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 12/18/2008 - 17:34

Permalink

भाग १ व २

हाही पहिल्या भागासारखाच दमदार. असे फार कमी वेळा घडते. यशस्वी परदेश दौर्‍यानंतर लेखनाला एक नवी धार आली आहे. :-) *** लेख क्रमश : **** हे शब्द वाचायला आवडतील असे वाटले नव्हते हो. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 12/18/2008 - 17:41

In reply to भाग १ व २ by सहज

Permalink

बस का ?

>> हे शब्द वाचायला आवडतील असे वाटले नव्हते हो. बस का सहजशेठ, एवढ्यातच दमलात ? तुमच्या भाषेत अजुन मिपाची बँडविड्थ बोंबलली कुठे ??? "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ", बस इतकेच ... ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 12/18/2008 - 18:03

In reply to बस का ? by छोटा डॉन

Permalink

तसे नाही

>>बस का सहजशेठ, एवढ्यातच दमलात ? अरे तसे नाही अजुन एकदा [पुढचा भाग] असे शब्दमोती फुटणार म्हणुन म्हणून खराखुरा आनंद. बरेच वेळा क्रमशः वाचुन च्यायला अजुन आहेच का? असे नकळत शब्द जे कळफलकापर्यंत येउ नये म्हणुन प्रयत्नांची पराकाष्ठा करतो की नाही? म्हणजे क्रमशः शब्द नकोसा वाटतो पण इथे त्याच्या उलट म्हणजे आनंद होतोय की अजुन नवे भाग येणार. पुढच्या भागाची वाट पहातोय. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 12/18/2008 - 18:22

In reply to तसे नाही by सहज

Permalink

भापो ...

>> म्हणजे क्रमशः शब्द नकोसा वाटतो पण इथे त्याच्या उलट म्हणजे आनंद होतोय की अजुन नवे भाग येणार. भावना पोहचल्या ... उलट माझाच गैरसमज झाला होता नेहमीप्रमाणे अर्धवट गडबडीत ... असो. आपल्याला अजुन वाचन्याची इच्छा आहे हे वाचुन आणंद झाला :) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 12/18/2008 - 17:52

Permalink

गोची झाली सगळी

=)) =)) =)) :P <:P >:) आतासाठी एवढेच पुरे :)) :)) :)) बाकी स्माईली सोनम कडुन घ्याव्या म्हनतोय. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 12/18/2008 - 18:13

Permalink

मित्रा

मित्रा ................. तोडलंस ... फोडलंस ... झकास !!
असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्‍या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो.
आग्गाग्गाग्गा !! =)) =)) =)) - टार्‍याडॉण
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 12/18/2008 - 18:53

In reply to मित्रा by टारझन

Permalink

.

- टार्‍याडॉण ऐवजी टॉण कसं वाटतं?
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 12/18/2008 - 19:20

In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

वृत्ताचा प्रौब्लेम आहे

ऐवजी टॉण कसं वाटतं?
ऐडी जौषी साहेब !! आपली कळकळ कळाली !! पण ते वृत्तात मार खातंय ना छोटा डॉण (७ मात्रा) चं विडंबण करताना मात्रा लक्षात घ्या, सहि विडंबण हे मात्रा वृत्त आहे !! म्हणून टारडॉण किंवा टॉण न करता टार्‍या डॉण चपलख आहे (वृत्ताकार रॉकिपंत) टारपंत
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 12/18/2008 - 18:21

Permalink

वाह वाह,

वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 12/18/2008 - 18:26

Permalink

शब्बाश रे !

डॉन्या, डोक्यावरील केसांना तेल लावल्यावर बुध्दी एवढी नॉनस्टॉप जाते माहित नव्हते. (ह.घे.) ;) हे राहिलेच की, समज कोणी नुसते विषय दिलेला नाही असे विषयात म्हटले आणी प्रतिक्रीया फक्त :) अशी असेल तर कधी विषय -:) प्रतिसाद दिलेला नाही, तर कधी विषय आणि प्रतिसाद - :) असे असेल तर कधी विषय आणी प्रतिसाद दोन्ही दिलेले नाहीत अशी प्ततिक्रीया असेल तर ह्या मार्गदर्शन करावे, मोठ्या प्रतिसादाचे सम्राट. :)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 12/18/2008 - 18:42

Permalink

त्या

त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ? हा हा हा.. एक्दम जोरात. ट्युलिप्सचा मोरांब्यापेक्षा आम्हाला आमच्या परसातल्या आंब्याचा मुरांबा फार आवडतो. बाय द वे आम्हाला ट्युलिपवरुन आमच्या परसातल्या मोगरीच्या फुलांची आठवण झाली अंमळ हळवा झालो. --(अ?? (निवासी)भारतीय) लिखाळ. त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... " बिपिन यांची भयकथा वाचल्यापासून आम्ही विहिरीत डोकावत नाही. --(स्पष्टवक्ता) लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 12/18/2008 - 19:04

In reply to त्या by लिखाळ

Permalink

ठिक आहे

पण कैर्‍या तोडायला नक्की या बर का....
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 12/19/2008 - 00:18

In reply to त्या by लिखाळ

Permalink

;)

त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ? 'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल? -इंटरनैशनल इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 12/19/2008 - 09:37

In reply to ;) by इनोबा म्हणे

Permalink

हा हा हा ....

>>'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल ? =)) =)) इनु यु टु ???? क्लासच ... अप्रतिम ..! "त्या" आठवणीने डोळ्यात पाणी आले शेठ, धन्यवाद आठवणी जागवल्याबद्दल ;) ------ ( हलकट ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 12/20/2008 - 11:52

In reply to हा हा हा .... by छोटा डॉन

Permalink

"त्या"

"त्या" आठवणीने डोळ्यात पाणी आले शेठ, धन्यवाद आठवणी जागवल्याबद्दल डोळ्यात पाणी येउ द्यावयाचे नसेल तर एरन्डेल वापरा. ( आमच्या शेजारांच्या अनुभवावरुन) अवांतर : ( डोळ्यात तेल घालून पहारा करणे हा वाक्प्रचार नक्की कशावरुन आला असेल) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Sat, 12/20/2008 - 11:56

In reply to "त्या" by विजुभाऊ

Permalink

??

>>डोळ्यात पाणी येउ द्यावयाचे नसेल तर एरन्डेल वापरा. ( आमच्या शेजारांच्या अनुभवावरुन) चामायला शेजार्‍यांशी काय काय शेअर करता ??
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 12/22/2008 - 21:39

In reply to ?? by आनंदयात्री

Permalink

असेच.

>>चामायला शेजार्‍यांशी काय काय शेअर करता ?? =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 12/19/2008 - 20:15

In reply to ;) by इनोबा म्हणे

Permalink

>> 'त्या

>> 'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल? << हा हा हा ... :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 12/18/2008 - 18:42

Permalink

"काय मग, काय नवे लिखाण ? "

व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो.शेवट जरा मतकर्‍यांसारखा केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला.जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो.जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ...शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ? तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 12/19/2008 - 10:05

In reply to "काय मग, काय नवे लिखाण ? " by विसुनाना

Permalink

संदर्भासहित स्पष्टीकरण द्या

विसुनाना, शेवट जरा मतकर्‍यांसारखा केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे हे वाक्य समजल्यासारखं वाटतंय. पण... जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो.जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता हे नीटसं समजलं नाही. जरा विस्ताराने सांगाल का? (म्हणजे मी वाचल्याचे कष्ट घेतले असा खोटा अभिनिवेष आणणार नाही, पण तरीही!) (झालंच तर डान्यासारखा एक प्रतिसाद टर्न्ड लेख लिहाच!) ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 12/18/2008 - 19:25

Permalink

माफ करा

मी सर्व भाग पूर्ण झाल्यावरच मग एका बैठकीत सर्व वाचत असतो. त्यामुळे तुमचे जोवर क्रमश: चालले आहे, तोवर मला त्यात खरडवहीत लिंक देऊन गुंतवू नका. धन्यवाद. (रामदास, हेच सांगणे तुम्हालाही. जेव्हा समाप्त लिहाल, तेव्हाच मी वाचीन. पी सी जेसी त्यामुळेच अजून वाचलेले नाही, आणि रोशनी न वाचताच "वा वा" म्हटलेले आहे, हे स्पष्ट आहे.) :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on Fri, 12/19/2008 - 01:14

Permalink

प्रामाणिक प्रतिक्रिया

डॉन भाऊ, तुमच्याकडे शिकवणी लावावी अशी इच्छा झाली. अर्थात मार्गदर्शनात्मक लेख आवडला.... (स्वगत - छे, काहीही लिहायचे ठरवले तरी त्याची पार चिरफाड केलेली आहे. भावना कशा पोचवू बाबा याला? :S ) असो. जे आहे ते खल्लास लिहिले आहे. आपला, (पंखा) भास्कर ता.क. - आम्ही तुमच्या बडी लिस्ट मध्ये नाही वा स्नेह्यांमध्येही नाही तरी पण लेख मनापासून आवडला आहे म्हणून केवळ हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 12/19/2008 - 01:41

Permalink

डान्या, फारच फसफसला आहेस लेका, बियरच्या बाटलीसारखा!

जनातलं नसलं तरी मनातलं तुला सांगायला हरकत नसावी की इथला हैदोस कमी होण्यासाठी तुला आफ्रिकेला लवकरात लवकर पाठवून द्यावे असा काथ्याकूट तुझ्या हापिसात सुरु झाला आहे! ही बातमी मुक्तक किंवा विडंबन नसून साक्षात भयकथा आहे ह्याची जाणीव असूदे. तुला आगामी थरकापाची जाणीव करुन देणारे हे सूचक लेखन अजिबात क्रिप्टिक नाही हेही लक्षात ठेव. आफ्रिकेच्या दौर्‍यावरुन आलास की तू लगेच कविता करायला लागशील असा तुला आशीर्वाद आणि लगेहात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 12/19/2008 - 02:19

In reply to डान्या, फारच फसफसला आहेस लेका, बियरच्या बाटलीसारखा! by चतुरंग

Permalink

प्लान चेंज

पण ते भयकथेतलं भुत आता काही दिवस तिकडंच भारतात चाल्लय !!! वार्ड क्र.४२० चे धडाडीचे, उमदे, तरूण , जागतिक किर्तीचे समाजसेवी णेतृत्व मा.श्री चतुरंगजी रावजी यांस मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! जिवेत सहस्त्र शरदम् !!! ढोलताशे : ढँणण्ण्ण ढँण्ण्ण्ण ढॅंण्ण्ण्ण .. धत्ताड तत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड शुभेच्छूक पै.कुबड्या खविस अध्यक्ष,टारझन मित्र मंडळ, अफ्रिका, रजि.नं. महा१२/४२०/१२३४४५ (शुभेच्छूक : पै.धमु, पै.इन्या, पै.डॉण, पै.आंद्या, पै.कुंद्या,पै.प्रभु., पै.बिप्स्, पै.सुर्य्, पै.णाणा,पै.लिखाळ.,पै.वरद्या,आणि बाकी रेवड्यांवर कुस्त्या करणारे पै लोक्स )
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 12/19/2008 - 13:37

In reply to प्लान चेंज by टारझन

Permalink

मित्र

टारझन मित्र मंडळात वयाचा भेदभाव न बाळगता माझे नाव पाहुन जीव भरुन आला आणि लगेच उतु गेला.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/19/2008 - 09:36

Permalink

डान्या,

डान्या, हापिसात काय काम नै वाट्ट सद्ध्या! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पासाहेब on Fri, 12/19/2008 - 09:42

Permalink

ह्याच

ह्याच पध्दतीचा (का जशाच तसा) लेख कुठ्तरी वाचल्याचे आठ्वतय बॉ.... (सत्राशे साठ संकेत स्थळे धुंडाळणारा शि.आय. डि.) आप्पा लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 12/19/2008 - 09:44

In reply to ह्याच by अप्पासाहेब

Permalink

खरं का काय ?

तसे असल्यास कॄपया लिंक द्यावी. हे लेखन अगदीच नवे आहे असा माझा दावा नाहीच पण तरीही "जशाच तसा लेख" आढळल्यास व मी त्याची कॉपी केली हे सिद्ध झाल्यास मी हा लेखच काय पण माझे मिपावरचे अकाउंट डिलीट करुन निघुन जाईन हिमालयात. असो. ------ ( स्पष्टावक्ता )छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 12/19/2008 - 09:51

In reply to खरं का काय ? by छोटा डॉन

Permalink

निघुन जाईन

निघुन जाईन हिमालयात. नको तिथे बरीच कार्टी आधीच गेली आहेत. तुम्ही सह्याद्री किंवा सातपुडा या भागात या. हवी ती मदत करण्यास तयार आहे. फक्त येतांना स्टॉक जास्तीचा आणा. सध्या थंडी जास्त आहे. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 12/19/2008 - 10:02

In reply to निघुन जाईन by अवलिया

Permalink

आमची बी ऑफर

त्यापेक्षा पर्वतीवर यावे अशी मी डानरावांना इनंती करतो. स्टॉकची काळजी आम्ही घेऊ. (स्टॉकीस्ट) -इन्यालाडू पान खाउन कुठेही पचकन थुंकणे ही आमची वैयक्तीक बाब आहे आणि त्याचे कुणालाही स्पष्टीकरण देण्यास आम्ही बांधील नाही. -हूकूमावरुन -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/19/2008 - 10:15

Permalink

डान्या,

डान्या, हिमालय, सह्याद्री -सातपुडा, पर्वती कुठेही जा, ज्यांना हवा त्यांच्यासाठी ष्टाक पण घेऊन जा, पण आधी चाकलिटा दे जर्मनीवरुन आणलेली आणि मग उलथ कुठे तो! :P
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 12/19/2008 - 11:07

Permalink

हम्म....

लेख फक्कड जमलाय.. शुध्दलेखनाच्या चुका सहज टाळता येण्याजोग्या आहेत. कृपया तिकडे थोडे लक्ष द्या. बाकी, तुम्हावर सरस्वती देवी प्रसन्न आहेत हे ह्या छोट्याश्या लेखातून जाणवतं आहेच! परंतु...... एकुणच पाहता, लेखाच्या माध्यमातून व्यक्तींवर, त्यांच्या सवयींवर आडून आडून शिखंडी वार करणे योग्य वाटत नाही. असो, ज्याची त्याची मर्जी! -(खवचट) ध मा ल. अवांतरः काय डान्या, कसा वाटला प्रतिसाद्द? हाय कं नाय येकदम हायकल्लास ;) येड्या, तुला काय वाटलं तू एकटाच प्रतिसादांचे अभ्यास करतोयस होय? :P
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com