Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वाती दिनेश on Wed, 01/09/2008 - 15:04
  • Log in or register to post comments
  • 14755 views

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ६

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ)
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७ ›

प्रतिक्रिया

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 01/10/2008 - 18:46

Permalink

वाह!क्या बात है...

तुझी वर्णनशैली खुप आवडली,पण सर्वात जास्त काही आवडले असेल तर जपानचे दर्शन घडवणारी ही सुंदर छायाचित्रे.तु एक उत्तम छायाचित्रकार आहेस.धन्यवाद! सायोनारा...-इनोबा
  • Log in or register to post comments
Profile picture for user मनीष पाठक

Submitted by मनीष पाठक on Wed, 01/09/2008 - 17:17

Permalink

छायाचित्रे..

मी ही हेच म्हणतो. बाकी लेख सुन्दरच. मनीष पाठक
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 01/10/2008 - 00:30

Permalink

वा! मस्त!

वा! मस्त लेख!.. तुमची शैली वर्णनात्मक असल्याने मला ही ओळख रंजक वाटली. त्यातही काहि वर्णने अतिशय चित्रदर्शी आहेतजसे: हानाबीची प्रकाशफुलं , चिवचिवणार्‍या पर्‍या , 'आ' करून पाणी पिणारे डॉलफिन :) पु. ले. शु. -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 01/10/2008 - 00:56

Permalink

वा स्वाती..

लेख खूप छन आणि चित्रदर्शि आहे.छायाचित्रेहि छान. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 01/10/2008 - 01:32

Permalink

छान

लेख खुपच छान लिहीला आहे. सोबतची छायाचित्रे सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 01/10/2008 - 07:58

Permalink

सुंदर चित्रे

चित्रे पाहिल्यावर वर्णन अजुनच खुलून दिसते!! तुमच्या लेखातुन जपान मधे नवे तसेच जुने यांचे अतिशय चांगले मिश्रण आहे ते कळते. आपल्याकडे काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर जुन्या गोष्टिंकडे खूप दुर्लक्ष होते त्याचे वाईट वाटते. परदेशात पर्यटनातील महत्वाच्या सोयी म्हणजे १) जाण्या-येण्याचा मार्ग, बससुवीधा इ. अश्या की म्हातारी माणसे, लहान मुले, अपंग (व्हीलचेयर, अंध)माणसे देखील बर्‍याच ठीकाणी फार त्रास न होता जाउ येऊ शकतात. २) परत तिथे गेल्यावर फक्त माहिती बोर्ड किंवा "राजू गाईड" इतकेच नाही तर स्वातीताईंनी वर सांगीतल्याप्रमाणे दृकश्राव्य फिती, हेड फोन्स, जे पर्यटक प्रामुख्याने ज्या भागातुन येतात त्यांच्या भाषेत माहीती देणारे असतात. स्विर्झलंडमधे काही ठिकाणी हिंदीमधे पाट्या आहेत. :-) ३) खाणे-पिणे व सर्वात महत्वाचे स्वच्छ्तागॄहाची सोय! भारतात जिथे जिथे अश्या सोयी आहेत तिथे पर्यटन नक्किच वाढले आहे. आशी आशा आहे की (निदान यापुढे १० वर्षानी) ह्या सुंदर लेखमालेसारखेच बरेच परदेशी पर्यटक भारतातल्या वेगवेगळ्या (दर्जात्मक) सहलीबद्दल सातत्याने लिहतील.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 01/10/2008 - 10:09

In reply to सुंदर चित्रे by सहज

Permalink

हेच,

चित्रे पाहिल्यावर वर्णन अजुनच खुलून दिसते!! हेच म्हणतो...! स्वाती, खरंच सुंदर लिहिलं आहेस.. 'वाचताना प्रसन्न वाटले' या प्रमोदकाकांच्या मताशी सहमत... चित्रं क्लासच आहेत! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 01/10/2008 - 08:06

Permalink

बहुत आनंद जाहला

स्वाती, आपले लेखन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. जपान सारख्या देशाबद्दल पुलं नन्तर आपले लिखाण आम्हास रुचले. धन्यवाद. ध.अ.मिराशी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 01/10/2008 - 08:39

Permalink

नेहमीसारखे मस्त!

चित्रदर्शी निवेदन शैली आणि बोलकी छायाचित्रे ह्यामुळे हा लेखही नेहमीसारखाच उत्तम झालाय. वाचताना प्रसन्न वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 01/10/2008 - 20:27

In reply to नेहमीसारखे मस्त! by प्रमोद देव

Permalink

सही रे सही !!!

चित्रदर्शी निवेदन शैली आणि बोलकी छायाचित्रे ह्यामुळे हा लेखही नेहमीसारखाच उत्तम झालाय. वाचताना प्रसन्न वाटते. सहमत !!! अशी लिहिण्याची शैली आम्हाला असती तर, आम्हीही फार मोठे साहित्यिक झालो असतो ! बाकी, बुढ्ढीके बाल तिकडेही मिळते हे वाचून बरे वाटले.....!!! येऊ द्या पुढील भाग लवकर. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 01/10/2008 - 09:52

Permalink

मस्त!!

चित्रे आणि वर्णन दोन्ही! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 01/10/2008 - 20:33

Permalink

हाजीमेमाश्ते.....

फोटो फार अल्टी आलेत.....आणि लेखही तेवढाच सुरेख आहे. तोत्तेमो योकात्ता...... आपला, (थोडेफार जपानी येणारा) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on गुरुवार, 01/10/2008 - 20:51

Permalink

बुढ्ढी के बाल

खाल्ले की नाही? की खाल्ल्याचे लपवून ठेवले? की चोरून खाले? पाण्यातील प्राण्यांचे वर्णन खासच. बालसुलभ उत्साहाने आणि कुतुहलाने लिहिले आहे. म्हणून विचारले. मला सानियाच्या ओमियागे मध्ये क्योतोचे जे मनोवेधक वर्णन आहे. त्याची आठवण झाली. पुलेशु.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 01/12/2008 - 14:05

Permalink

मस्त

वर्णन, लेखनाची शैली आणि छायाचित्रे सुरेख. पूर्वरंग मध्ये ओसाकाचा उच्चार थोडा दाक्षिणात्य पद्धतीचा हेल देऊन करतात हे वाचल्याचं आठवत होतं. [ बाकी गाल फुगवलेल्या माशाचा फोटो छान आलाय. बराचसा निमो सारखा :)] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 01/14/2008 - 20:02

Permalink

धन्यवाद

चित्रांचे कसब स्वातीचे नाही,दिनेशचे,:) विनायक,मनिष,ऋषिकेश,प्राजु,स्वाती,सहजराव,तात्या,धनंजय,डॉ.साहेब,प्रमोदकाका,बे.ला,छोटी टिंगी,सुधीर,नंदन सर्वांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Tue, 01/15/2008 - 01:04

In reply to धन्यवाद by स्वाती दिनेश

Permalink

दिनेशराव

दिनेशराव म्हणजे तुमचे 'अहो' का? (नको तिथे 'नाक' खुपसणारा) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 01/15/2008 - 12:30

In reply to दिनेशराव by इनोबा म्हणे

Permalink

हो

दिनेशराव म्हणजे तुमचे 'अहो' का? हो मिपावरील 'दिनेश', 'दिनेश ५७' नाही :) स्वाती
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com