✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोकणवारी

घ
घाटावरचे भट यांनी
Wed, 12/17/2008 - 04:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6435 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

मस्त्,,कमळा

मदनबाण
Wed, 12/17/2008 - 07:52 नवीन
मस्त्,,कमळाचे फोटो लय आवडले... :) कोल्हापुरला अंबाबाईच्या देवळात अशीच सुंदर कमळांची वेणी देवीला अर्पण करण्यासाठी मिळते त्याची आठवण झाली. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Wed, 12/17/2008 - 04:36 नवीन
सुंदर.. फोटो. निळे कमळ .. म्हणजे स्वामी स्वरूपानंद यांच्या मठात गेला होता का. :) सह्याद्रीच्या रांगा पावसाळ्यात खुपच सुंदर दिसतात. :) >>>>>>दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. अवांतर - दोन वर्षा पुर्वी कसे वाटेल. :)
  • Log in or register to post comments

>>म्हणजे

घाटावरचे भट
गुरुवार, 12/18/2008 - 01:48 नवीन
>>म्हणजे स्वामी स्वरूपानंद यांच्या मठात गेला होता का. नाय हो, मी ज्या हाटिलात उतरलो होतो तिथे होती कमळं. >>दोन वर्षा पुर्वी कसे वाटेल. आणि दोन वर्षा'खाली' लिहिण्याबद्दल असं, की सारखं पुणेरी मराठी लिहून कंटाळा येतो. मी हे 'खाली' कुठेतरी ऐकलं होतं ते इथे वापरलं. बाकी प्रतिक्रियेबद्दल आभार. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

मस्त

नंदन
Wed, 12/17/2008 - 05:34 नवीन
आलेत फोटो. पहिला, चौथा आणि सहावा विशेष आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त रे

झकासराव
Wed, 12/17/2008 - 07:38 नवीन
मस्त रे भटो :) सगळे आवडले. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

कोलबेर
Wed, 12/17/2008 - 07:49 नवीन
मस्त फोटो भटोबा! कमळाचे फोटो खूप सुंदर आलेत. रंग मस्त पकडलेत! चौथ्या क्रमांकाचा निळाईत मिसळलेल्या हिरवाईचा फोटो पण आवडला. (रंगप्रेमी) कोलबेर
  • Log in or register to post comments

+१

राघव
Wed, 12/17/2008 - 10:00 नवीन
असेच म्हणतो. खूप सुंदर फोटू!! :) कमळ ब्येश्ट!!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

>> चौथ्या

अभिरत भिरभि-या
Wed, 12/17/2008 - 11:29 नवीन
>> चौथ्या क्रमांकाचा निळाईत मिसळलेल्या हिरवाईचा फोटो पण आवडला. हेच म्हणतो; आमच्या हपिसात ब्याकग्राऊण्ड लावायची परवानगी नाही तर कमळच लावले असते. (बीजेपी वाला) अभिरत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

मस्त फोटो

पांथस्थ
Wed, 12/17/2008 - 09:07 नवीन
मस्त फोटो आहे. सकाळी सकाळी कोकण दर्शन म्हणजे क्या बात है! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/17/2008 - 11:48 नवीन
सहमत ! असेच म्हणतो ... |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

भटोबा

सहज
Wed, 12/17/2008 - 09:09 नवीन
सगळेच फोटो आवडले. दरीतील नागमोडी प्रवाह एकदम खास.
  • Log in or register to post comments

सहजराव

घाटावरचे भट
गुरुवार, 12/18/2008 - 01:51 नवीन
त्यो कशेडीचा घाट हाय....आमी उगाच घाटावंचे भट न्हाय... --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सगळेच फोटो मस्त आलेत

वेताळ
Wed, 12/17/2008 - 11:37 नवीन
मला तो कमळ आणि त्या वरचा लहान निळे फुल असलेला फोटो आवडला. कोणते फुल आहे ते? वेताळ
  • Log in or register to post comments

सह्ही रे

धमाल मुलगा
Wed, 12/17/2008 - 11:47 नवीन
सह्ही रे भटो :) मस्त फोटो! आणि तुला चक्क कोलबेरसारख्या निष्णात माणसाची शाबासकी मिळाली म्हणजे फोटो नि:संशय मस्तच!!!!! कमळांवरच्या फोटोतलं ते फुल कोणतं आहे बॉ?
  • Log in or register to post comments

म्हायत

घाटावरचे भट
गुरुवार, 12/18/2008 - 01:52 नवीन
म्हायत नाय....गवतात उगवलं होतं. चांगलं वाटलं म्हनून फोटू काढला... --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

भन्नाट!

मनस्वी
Wed, 12/17/2008 - 11:48 नवीन
भटोबा सगळे फोटो अफाट आलेत. पहिले पाच तर भन्नाट! दुसर्‍या फोटोत फक्त ते वीजेचे खांब नको होते.
  • Log in or register to post comments

भटोबा,

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/17/2008 - 11:51 नवीन
भटोबा, मस्तच!
  • Log in or register to post comments

कमळे छान वाटली

बेसनलाडू
Wed, 12/17/2008 - 18:09 नवीन
(पुष्पप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मस्त

लिखाळ
Wed, 12/17/2008 - 18:20 नवीन
मस्त फोटो.. नीळे कमळा फार सुंदर. नीळे-कमळ अशी युती कशी झाली? -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

फोटू के व ळ

टारझन
Wed, 12/17/2008 - 19:11 नवीन
फोटू के व ळ अ प्र ति म !! अवांतर : खरंच सगळे फोटू चांगले आहेत यार ... कोकण संमृद्ध आहे एकदम !! कधी घेउन जातोस मला तिकडे बोल ? - घाटावरचा बाटा (आम्ही पण अंमळ मठ्ठच आहोत)
  • Log in or register to post comments

सगळेच...

बापु देवकर
Wed, 12/17/2008 - 19:15 नवीन
छान आहेत....
  • Log in or register to post comments

आपल्या

घाटावरचे भट
गुरुवार, 12/18/2008 - 01:54 नवीन
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments

झकास!

रेवती
गुरुवार, 12/18/2008 - 03:51 नवीन
फोटू सुंदरच आलेत. रेवती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा