नमस्कार मिपाकरानो ,
मी सुद्धा तुमच्या पैकीच एक सामान्य माणूस आहे ..
वडील शेती करतात शाळेत असल्या पासून सांगितला जात आहे कि सीमेवर रक्षण करणारे सैनिक , विविद व्यवसाय करणारे व्यावसायिक उदा. डॉक्टर, वकील, शेतकरी इ. हे एक प्रकारे देशाची सेवा करतात. बाकी लोंकाना काय मिळते हे सर्वाना ठाऊक आहे आज शेतकरी आणि सहकारी क्षत्रात काम करणाऱ्यांची अवस्था काय आहे ?
मग सरकार देशसेवा करणाऱ्या सैनिकांना इतक्या सुविधा पुरवत आहे कि त्याची मुल, बायको, आई , वडील या सर्वांच संगोपन करन्या इतपत पेन्शन सरकार देते मग जो शेतकरी पूर्ण देशाचा सांभाळ करतो त्याला कोनत्याच सोय सुविधा सरकार का देत नाही ?
सहकारात काम करणाऱ्या लोकांना महिना १००० रुपये पेंशन मिळते त्यांचा विचार सरकार का करत नाही ?
असहाकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच नोकरीत आणि नोकरी नंतर काय हाल होतात ? याचा विचार कोणी केला आहे का ?
खूप बोलायचं आहे पण पहिलीच वेळ असल्यामुळे थांबतो पण या सर्वांवर विचार व्हावा हि अपेक्षा..
आपलाच ,
सत्य.
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
नविन लेखकांना प्रोत्सा..हाण्ण
नविन लेखकांना प्रोत्सा..हाण्ण मिळालच पायजे.
सत्यु काकांना पेंशन भेटलीच पायजे!!
जेपी
अहो मी काका नाही आहे..
एक ठरवून घ्या
In reply to जेपी by सत्य धर्म
काका नाही कि काका आहे हे ठरवून घ्या.
हलकेच घ्या :)
अहो जनतेला काही घेण नाही ..
काका नाही कि काका आहे हे ठरवून घ्या.
हलकेच घ्या :)
मला तळमळ वाटते आजुबाजुची परिस्थिती पाहून ...
खूपच वाईट अवस्था आहे कमवणारे कमवतात बाकी तसेच राहतात, पोटाच्या वर तर कोणी बांधून नेत नाही.
असंघटित कामगारक्षेत्रातील
असंघटित कामगारक्षेत्रातील असुरक्षितता पाहून वाईट वाटते. या विषयावर अजून, मुद्देसूद आणि माहितीचे संदर्भ देऊन लिहा. पुलेशु.
असंघटित कामगारक्षेत्रातील
In reply to असंघटित कामगारक्षेत्रातील by एस
यात आयटीवालेही येतात. ;)
आयटीवाल्यांच्या बाबतीत
In reply to असंघटित कामगारक्षेत्रातील by सतिश गावडे
आयटीवाल्यांच्या बाबतीत कंपन्यांची असुरक्षितता बघवत नाही. ;-)
या विषयावर पूर्ण माहिती घेऊन लिहेन
परत लवकरच भेटू पूर्ण माहितीसह
गुड.
In reply to या विषयावर पूर्ण माहिती घेऊन लिहेन by सत्य धर्म
पुलेशु.
.
शत्रूचे भय दाखवून आम जनतेला नागवणं हा जुना धंदा आहे.
ही तुमची पिंक पाकिस्तानात
In reply to . by dadadarekar
ही तुमची पिंक पाकिस्तानात जाऊन टाकाल का हो?
किंवा चीनमध्ये?
तिथेही हेच चालत असणार
In reply to ही तुमची पिंक पाकिस्तानात by मांत्रिक
.
पेन्शन
पेन्शन आवश्यकच आहे . त्याविना राजाचा रंक होउ शकतो .
धन्यवाद बर्का....
डॉक्टर,
, शेतकरी इ. हे एक प्रकारे देशाची सेवा करतात.
तुमच्यासाठी काय पण !!
सरकारने हे करावं ते करावं हे
सरकारने हे करावं ते करावं हे बंद होईल तो सुदिन. कुणाचं तरी वाक्य आहे - यह मत सोचो की देशने तुम्हारे लिए क्या किया । यह सोचो कि तुमने देशके लिए क्या किया ।
आणि नंतर आँखे लागायचं ;-)
पण पहिलीच वेळ असल्यामुळे
तुम्ही काय काय विचार केलाय ते सांगा बघू आधी.
नवलेखकभ्रुणहत्या
चिन्हे दिसु लागलीत
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
In reply to नवलेखकभ्रुणहत्या by कपिलमुनी
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!! चायला कोणाचं काय तर कोणाचं काय!! :P
विचार केलेला आहे तेवा तर बोललो
सहकार आणि शेतकरी अवस्था पहिली तर