आमची 'कर्म'फळे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जे न देखे रवी...
6 Aug 2015 - 11:08 pm

नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =))
आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे
मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन. :)

"यह जिलबी किस पक्वान का नाम है
किस कडाई मे तळती है आजकल
जाने क्यों लोग हमारे जिलबी को
काव्यप्रतिभा समझ रहे है आजकल"

"भुखे न आप थे ना हम, बस वक्त का तकाजा था"

"जिलब्या वाकड्याच असतात..आपण त्यात अर्थ शोधतो"

"तांब्या हमेशा शायर के हात मै ही होता है"

"सीना फुदक रहा है
सांस फूल रही है
पेट बीमार है उनका
क्योंकि उसमे मठ्ठा नहीं है"

"बड़ी शिद्दत से उन्हें भगाया था
देर हुई तो बिगडे पेटने काम तमाम कर दिया
उसके खेत पर आज तांब्या लेकर गए
उसने लाठी से बिनपानी की धुलाई की"

"अब तांब्या से खेल शुरू हुआ
और जिलबी पडती चली गयी
उनकी बंद दुकान देखकर भुख मिट गयी
दर्दभरी सु-रत देखकर उनके पेट का हाल समझ आया"

"पेट ने आज गुस्ताख़ी की है
जिलबी की बगावत कुचल दी है
जब तांब्या उठा उनसे
उन्होंने कहा की आज तांब्यासे जवाब दे दिया"

"तांब्यासंप्रदायीप्रमुख ने कहा, करो करो करने से होगा
हमने पूछा, जो हो गया उसका क्या होगा"

"खरी गम्मत शेतामधे मांड मांडण्यात होती
गवत तर तो पसारा लपवण्यासाठी असतं"

"आज तीच भेटली सकाळी सकाळी,
तिला न कळली, माझी अपरिहार्य घाई
हसुन का गेली, ओढणीत दंताड लपवुनी
मज घाईचा अर्थ समजुन

"वदली दोनच गोळ्या देऊन, पाण्याचा तांब्या हाती, मी वेडा तिची बाग़ खतवतो :P"

"आठवणीत तिच्या टाकी संपून गेली, उगवतीचा सूर्य तिच्या सवेच आला"

"आज आँखे मूँद ली उसने, फिर तांब्या गिर गया ।
दुआ में हमारी फिर उसी गोलीको मांग लिया ।"

"पेट के दर्द ने रात बुझने ना दी,

"कुछ इस तरह सुबह भागे, जल्दबाजी बोल गयी ।
ये दर्द फिर तेरे खेत पे लाई है, पर तू फरार हो गयी"

"उस दर्द तकाजा था अब की जरुरत है ।
आडोसे तब भी थे पर अब अंदाज बदल गया ।"

"खाना खाकर खेत तक टेहलने चले,
रखवाले ने कहा वहां पहुंचने के लिए तांब्या भरा होना चाहिए"

"पोटामधे मुर्डा हा रात्रीच उठतो, जोरात, आणि जोरात"

"जे घडत ते चांगल्यासाठीच ...!
फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी अमिबामुळे असतं तर कधी एरंडेलपरिणामस्वरुप असतं...!"

"पेटदर्द से पागल हो जावो, तो समझो एरंडेल कमाल का है"

"असली और नकली का फर्क न जानने वाले पुरे बाजार को बेइमान कहते है "

"सच समझ आ जाये तो इन्सान दर्द मिट जाये
पर अगर सच समझने की फितरत ही न हो तो...खुदा रहम करे"

"उसने तो सबको एक जैसा बनाया, अलग पेट तो इंसानो की इजात है"

"दुसरे के अंदर झान्कने का, अजीब शौक है इन्सान का" (स्वत:च ठेवायचं झाकुन दुसर्‍याचं पाहायचं =)) हेलाचं मंत्यात बर्का मिपाकरांनो)

"खुद हमारा हाल पूछते है और खुद तांब्या लेकर निकल जाते है"

"किस्सा ह्म शुरू करे और खतम भी ह्मही करे
हम तो सिर्फ "संप्रदायी" बन रह गये"

"सब साफ हो चुका.. अब सिर्फ हालत का जायाजा ले सकते है हम"

इशारावावरनृत्यनाट्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनगझल

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Aug 2015 - 11:10 pm | माम्लेदारचा पन्खा

आता हितं जंगी कुस्तीचा फड रंगनार बर्का मंड्ळी !!

प्यारे१'s picture

6 Aug 2015 - 11:13 pm | प्यारे१

हाहाहाहाहा लै भारी चिमणराव
बेक्कार हसतोय!
तुला पार्टी लागू! बुवांना बरोबर घेऊन करुया.

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2015 - 11:15 pm | श्रीरंग_जोशी

आली लहर केला कहर - एकदम हीच म्हण आठवली हे विडंबन वाचून.

बु.उ.प्र. (बुवांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत).

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Aug 2015 - 11:18 pm | माम्लेदारचा पन्खा

अगदी आल्या आल्याच "कोच"केलात...."संकोच" नाही का वाटणार त्यांना??

टवाळ कार्टा's picture

6 Aug 2015 - 11:24 pm | टवाळ कार्टा

आग्गाग्गा....पार हा.दा. उठवलीस =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Aug 2015 - 11:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

"कळ"वल्याबद्दल आभार्स. खुप दिवसात काहि लिहिलं नव्हतं रे. आज एकदम डोक्यात "कळ" आली हि. =))

टवाळ कार्टा's picture

7 Aug 2015 - 9:42 am | टवाळ कार्टा

तूच तो संप्रदायाचा योग्य उत्तराधिकारी =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Aug 2015 - 12:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असं कसं असं कसं? आपण अण्भवी आहात. आम्ही अजुन ट्रेनिंग मधेच आहोत. आपण तांब्यासंप्रदाय उत्तमपणे सांभाळाल ह्याची खात्री आहे. =))

(समस्त तांब्यासंप्रदायधिष्टीत कळमारलीकीपळ टकागुरुजींचा "शी"ष्य्गण)

टवाळ कार्टा's picture

7 Aug 2015 - 8:02 pm | टवाळ कार्टा

आम्ही कधीही गुर्जीपदी पोचणार नै....तितका कंट्रोल आहे :)

chetanlakhs's picture

6 Aug 2015 - 11:28 pm | chetanlakhs

हाहाहाहाहाहाहाहाहाहा......

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2015 - 1:52 am | अत्रुप्त आत्मा

@नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =)) >> चिमण्या मेल्या हलकटा.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif
थांब तुज्यावरच टाकतो २/४ जिलब्या पटापटा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

सकाळी सकाळी चार जिलब्या 'अर्धशीशी'साठी ( अर्धेच डोके दुखणाय्रा रोगाचे नाव आहे ,इतर अर्थासाठी इतरत्र डुचकवणे) उत्तम उपाय आहे.चार जिलब्या खायच्या आहेत,एक दिवस अगोदरच्य मुरलेल्या आंबटगोड असल्यास गुण हटकून ( खात्रीने ) येतो.

प्रचेतस's picture

7 Aug 2015 - 6:15 am | प्रचेतस

अगगागागागा.

धन्य झालो.

जुइ's picture

7 Aug 2015 - 6:24 am | जुइ

भारी जमलय :-)

सनईचौघडा's picture

7 Aug 2015 - 10:13 am | सनईचौघडा

अरे चिमण्या काय रे हे. बेकार हसतोय बे हाफिसात. माझं दंताड उघडे पाहुन सगळे बघतायत माझ्याकडे.

काय ति प्रतिभा, कं लिवलय कं लिवलंय. लय भारी.

1

अता-अखिलमिपावासीयतांब्यासंप्रदायीपीठाधीप्रमुखकांच्याकाव्यप्रतिभेच्याप्रतिक्षेत-पम्या

अस्सं विडंबन १०००० वर्षांत झालं नाही.

रातराणी's picture

7 Aug 2015 - 11:47 am | रातराणी

आवरा रे! काहीही हा कॅप्टन!

अगंगंगंगं! जमलंय जमलंय! !

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2015 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =)) उर्फ ठ्ठोssssss

चिमणचांचाने (चच्चा नाय बरं, ज्याला मराठीत पायरेट म्हणतात तो चांचा !) तांब्या संप्रदायाच्या विद्यापिठातील दीर्घजिलबीतज्ञखुर्चीवरच्या हक्काचा ठोस पुरावा सादर केला आहे. ;) :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Aug 2015 - 4:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नै ओ एक्काकाका. त्यावरचा हक्क फक्त टका आणि सुडुक ह्यांचा आहे. ;)

टवाळ कार्टा's picture

7 Aug 2015 - 8:00 pm | टवाळ कार्टा

सुडुक =))

पैसा's picture

7 Aug 2015 - 12:47 pm | पैसा

पिकू बघून आलास काय रे परत!

प्रसाद गोडबोले's picture

7 Aug 2015 - 12:58 pm | प्रसाद गोडबोले

वाह !

हे भारी झाले क्यॅप्टन की तुच हिंदीत लेखन पाडलेस ! आता पाहुया हे इथे चालते का ते !

चिगो ( वैदर्भीय) , प्यारे , कपिलमुनी ह्यांच्या आणि संपादकीय मताच्या प्रतिक्षेत !!

प्यारे१'s picture

7 Aug 2015 - 1:06 pm | प्यारे१

दादा, देखो. आपका मुद्दा जरी रास्त असला तरी क्या है ना की ऐसे बोलने के फ्लो में जो बात मुँह से निकल जाती है उसे आप ऐसे दाबून नाही ठेवू शकत यु सी.

वो बोलते ना मारून मुटकुन किसीको पैर गिरा के क्या फ़ायदा? आप आपके लवर के साथ कबी बैठे होंगे ना शादी के पैले नै तो बाद में? कबी कबी बात बोलने की जरुरत होतीच नै. भाषा अपने विचारोंको व्यक्त करने का एक 'साधन' है.
और वैसे भी ९९.९९% मराठी भाषा के उपयोग के उपरांत अत्यंत नगण्य हिंदी अथवा आंग्ल भाषा का प्रयोग आपकी भाषा को विचलित कर दे तो आपकी भाषा में सुधार लाना आवश्यक हो जाता है श्रीमान!

प्रसाद गोडबोले's picture

7 Aug 2015 - 5:49 pm | प्रसाद गोडबोले

अब रुलायेगा क्या पगले !!

देख भाई , मै संपादक मंडळ के लाडके ग्रुप मे नही हुं , दोडके ग्रुप मे हुं , इसिच वजह से वह मेरी तक्रार सुन रेले नई !

वैसे इदर ये क्या लिधा तुने वाच्या हय क्या

५) मिसळपाव.कॉम हे मराठी भाषेतून मराठी लोकांसाठीचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे येथे केवळ मराठीतूनच चर्चा व अन्य लेखन अपेक्षीत आहे.

सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
http://www.misalpav.com/beforesignup.html

इसिलिये मै बोल्या तेरेकु !

मेरा क्या जाता हय , किसि भी जुबान मे बोल ना भाई तु ! अपुन को अच्छाईच लगेगा !

आज से हंम भी शुध्द हिंदी भाषा का उपयोग / उर्दु जुबां का इस्तेमाल करेंगे ! =))

प्यारे१'s picture

7 Aug 2015 - 5:57 pm | प्यारे१

दोड़के के रेषा रैते ना रेषा उसकी भाजी करनेकी पाककृती आती क्या तेरकु? आती होइन्गी तो भेज!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Aug 2015 - 11:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एंजॉय कर रे. चिरफाड कशाला उगाच कारणाशिवाय. नियमांवर प्रत्येक वेळी बोट ठेवलं तर इथे एकही आयडी शिल्लक रहायचा नाही. :)

__/\__

नाखु's picture

7 Aug 2015 - 6:02 pm | नाखु

चिमणा अरे काय हे !!!!!!!!
तू बुवांची "कळ" काढलीस आणि आता ते "कळ" व(ळी)ळतील ते सगळ इथे, मग धागा हा.मुक्त कोण करणार? आँ सांग सांग कुठं फेडशील हे पातक आणि "टकयाला" मान दिल्याबद्दल मंड्ळ कर(क्)चून आभारी आहे.

भेट सहभागी प्रेक्षक.

ता.क. तुझ्या नंतर बुवांना अन्या भेटला, त्याला असा काही "सा.ई. सुट्ट्यो " अण्भव आहे का ?
शंकानिरसन अपेक्षीत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Aug 2015 - 6:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ता.क. तुझ्या नंतर बुवांना अन्या भेटला, त्याला असा काही "सा.ई. सुट्ट्यो " अण्भव आहे का ?
शंकानिरसन अपेक्षीत.

प्रत्येकाची टॉलरन्स लेव्हल वेगवेगळी असते. थोड्या दिवसानी तो लिहिल काहितरी =))

टवाळ कार्टा's picture

7 Aug 2015 - 8:01 pm | टवाळ कार्टा

कस्ली टॉलरन्स लेव्हल????

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2015 - 8:32 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent001.gif

अत्रुप्त कोण अन टका कोण या साईड्स नेहमीप्रमाणे स्पष्ट नाहीत केल्या. त्या व्हायला हव्यात. आणि अजून गुरूपौर्णिमेचे हार पण नसतील सुकले. तेवढ्यात शिष्य-गुरू हाणामारी सुरू?

नाखु's picture

8 Aug 2015 - 9:31 am | नाखु

मी गेले सहा महीने "गुरुशीच गुरगुर" हे पुस्तक निघणार आहे हे ऐकतो आहे !!!
कप्तानाला भेटल्यावर विचारतो लेखक आणि प्रकाशक कोण आहे ते !

प्रतीक्षावाचक नाखु

टवाळ कार्टा's picture

8 Aug 2015 - 9:40 am | टवाळ कार्टा

नाव बदलेल कदाचित
डूरडूर यायला हवे नावात