प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626
कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू
आतून प्रेशर येतय आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
मधेच घुसुनी दांडी गुल
बाहेर माला प्रेशर फुल्ल
टुरटुरण्याचा अन् डबड्याचा
मंजुळ आतुन येइ अवाज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ
पिळ-वटलेली अतडी अशी ही
लवकर ये रे...कित्ती हा माज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
''जाऊ दिलं...'', नी फसलो मी
तू आत मेल्या शिगरेटी पी...!
पेपर वाचायची एकच जागा
कशी विसरू मी शिकलो आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
प्रतिक्रिया
7 Jul 2015 - 2:52 pm | स्पा
तरीच म्हणत होतो , मिपा उघडल्यावर वेगळाच वास येतोय, आता अत्ता कारण समजले
7 Jul 2015 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा
नीच पांडूsssssऊऊऊऊउ! :-\
हाणू का दांडूssssऊऊउ!!! ?
8 Jul 2015 - 1:14 pm | बॅटमॅन
पांडू म्हटले की दांडू आलाच पाहिजे का हो बुवा?
बायदवे दांडू स्पेसिफिकेशन्स कै दिसली नैत अजून ती?
8 Jul 2015 - 1:35 pm | सूड
हेच विचारणार होतो, पण म्हटलं बोललं की तोंड दिसतं. ;)
8 Jul 2015 - 12:21 pm | नाखु
पावसाळ्यात ही कवीता वर का येते याचे कोडे सोडवलेच पाहिजे.
स्वगत : एखादा माहीती अधिकार कायदा असावा काय मिपावर??
पुन्हा स्वगतः या काव्यप्रकारची परंपरा पुढे चाल्विणारे कुठेशीक हरवीले आहेत ??
8 Jul 2015 - 12:55 pm | खटपट्या
जबराट.
8 Jul 2015 - 1:49 pm | प्रसाद गोडबोले
इतक्या अभिजात कवितेवर फक्त ९६ प्रतिसाद पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली :(
8 Jul 2015 - 2:00 pm | सूड
हो तर!! एव्हाना ३०० तरी व्हायला हवे होते.
8 Jul 2015 - 2:26 pm | अत्रुप्त आत्मा
अरे व्वा! आपल्याला शरमंहि वाटते तर!
8 Jul 2015 - 4:43 pm | प्रसाद गोडबोले
सगळेच तांब्या घेवुन फिरत नसतात हो कवितांवर =))
8 Jul 2015 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
बरोबर! आपली स्वत:ची कागद घेऊन फिरायाचिही पात्र ता नसली,की हेच्च दिसणार! :P :-D :P
8 Jul 2015 - 2:35 pm | टवाळ कार्टा
धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद करून झाल्यानिमित्त गुर्जींचा सत्कार (सत्कार कर्णारा मी कोण म्हणा) एक डालड्याचा रिकामा पत्र्याचा डब्बा, एक प्लास्टिकचा मोठा मग, मुलायम टिश्यु पेपराचा पुडा, जुन्या पण इंग्रजी वृत्तपत्रांची रद्दी व हाताशी असावा म्हणून एक नदीपात्रातला गोटा देउन कर्णेत येईल...हे सर्व सामान आदि जोशींच्या पाचव्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर ठेवलेले आहे
8 Jul 2015 - 2:46 pm | बॅटमॅन
तदुपरि मिपाकरांचे वर्तन "कस्सा राव थांबू" ऐवजी "कस्सा राव लिहू" असे पाहून शरम वाटल्या गेली आहे. पवित्र कार्यास हातभार लावणे दूरच, उलट नाकं मुरडताहेत मेले. :(
8 Jul 2015 - 3:10 pm | अत्रुप्त आत्मा
ल्लुल्लुल्लूल्लूल्लूल्लू
8 Jul 2015 - 3:18 pm | सूड
मुलायम का म्हणे?
8 Jul 2015 - 3:46 pm | टवाळ कार्टा
ब्वॉर्र....तुला सँडपेपर
8 Jul 2015 - 4:13 pm | स्पा
लोल
8 Jul 2015 - 4:50 pm | सूड
आणि तू भेट, मग सांगतो काय ते!!
8 Jul 2015 - 5:07 pm | टवाळ कार्टा
या गोष्टी "तु तुझे मी माझे" अश्याच करायच्या अस्तात...तस्मात जमत नसेल तर मुळा अथवा मुठेच्या पात्रात जावे
8 Jul 2015 - 5:23 pm | सूड
एऽऽ, तू आमच्यात बोलू नको, समजलं ना? =))
8 Jul 2015 - 5:45 pm | टवाळ कार्टा
बहुत याराना लग्ता हय
8 Jul 2015 - 4:49 pm | सूड
आम्ही पाणी वापरतो, नो पेपर नीडेड!! =))
8 Jul 2015 - 5:00 pm | सतिश गावडे
तुम्ही एका आठवडयासाठी हिरव्या नोटांच्या देशात गेला होता तेव्हा पाण्याचं कसं केलंत? ;)
8 Jul 2015 - 5:04 pm | सूड
लोकांना काय काय गोष्टींची उत्सुकता असते बघा. पाणी लागणार्या गोष्टी हाटेलात करायचो.
8 Jul 2015 - 5:50 pm | सतिश गावडे
तिकडे हाटेलातही कागदच असतो. :)
8 Jul 2015 - 5:51 pm | टवाळ कार्टा
कुठे ना कुठे पाणी सापडलेच असेल त्याला...पण त्या नंतर हॉटेलवाल्यांना हा नसेल सापडला सत्कारासाठी =))
8 Jul 2015 - 6:02 pm | सूड
च्यायला एवढी उत्सुकता आहे? सांगतो सांगतो.
8 Jul 2015 - 5:47 pm | अत्रुप्त आत्मा
@ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>> =)))))) लोलायामय लोल! =))
सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता ...... , असो! :-D
8 Jul 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा
अग्गाग्ग्गाआ
8 Jul 2015 - 5:54 pm | बॅटमॅन
ह्हा ह्हा ह्हा ह्हा =)) =)) =))
ह्ये बाकी जमलंय हा आत्मूबुवा =))
8 Jul 2015 - 6:06 pm | स्पा
सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता ...... ,
ख ह प लो =))
8 Jul 2015 - 6:09 pm | सूड
खिक्क!! लोटा, तांब्या, पेपरसारख्या गोष्टींवर बुवांची प्रतिभा उतू न गेली तरच नवल!! =))
8 Jul 2015 - 6:11 pm | सूड
परसदारची रांगोळी म्हणून एक लेखमाला सुरु करायचा विचार करतोय!! काही चारोळ्या, छायाचित्रे लागली तर तुम्हालाच कॉल करेन.
8 Jul 2015 - 8:18 pm | प्रसाद गोडबोले
परसदारची रांगोळी
>>>
=)) =)) =))
8 Jul 2015 - 9:57 pm | अत्रुप्त आत्मा
मी ही "रेल्वेलैन पलिकडचि मळमळ " नावाची प्रभात पार्श्वभूमी निदर्शक कादम्बरी खर्डावयास घेणारे! :P
8 Jul 2015 - 10:31 pm | बॅटमॅन
परसदारची रांगोळी>>>>>> =)) =)) =))
8 Jul 2015 - 3:33 pm | प्यारे१
झालं एकदाचं शी-तक आपलं शतक!
24 Nov 2015 - 9:50 am | स्पा
अप्रतिम, अजरामर काव्य.
15 Dec 2016 - 1:15 am | बॅटमॅन
व्यर्थ न हो हे काव्यदान
म्हणून कविता वर काढली.
कस्सा राव थांबू?
15 Dec 2016 - 2:19 am | खटपट्या
अतडी पीळवटून हसलो परत :)